Ladki Bahin Yojana Latest News Update :
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि कुटुंबातील आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि महिलांची भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने सुरू केली होती ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ हे राज्य शासनाने 28 जून 2024 पासून सुरू केली होती या योजना अंतर्गत 21 ते 65 वयोगटातील महिलाना 1500 रुपयाची आर्थिक मदत ही डीबीटी द्वारे दिली जाते.
सुरुवातीला लाडकी बहीण योजनेमध्ये सर्व पात्र महिलांच्या बैंक खात्यात 1500 रुपये जमा करण्यात आले आहे परंतु आता विधानसभा निवडनुकी नंतर अर्जाची पडताळणी प्रक्रिया जोरावर सुरू केली त्यामध्ये लाखो महिला ह्या अपात्र झाला आहे त्याचा आता 26 लाख महिला अपात्र होण्याच्या वाटेवर आहेत त्याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती घेऊया. (Ladki Bahin Yojana Latest News Update )

ladki bahin.maharashtra.gov.in login
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |

सरकारचा निर्देश E -KYC
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये गैरप्रकार दिवसें – दिवस वाढत असल्यामुळे आणि चौकशीसाठी पात्र ठरलेल्या महिलांचे अर्जाची चौकशी केली असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले आहेत की सर्व लाभार्थी महिलांना E -KYC करणे बंधनकारक असेल.
ज्या पण महिला लाभार्थी केवायसी नंतर पण पात्र असतील आणि त्यांचे अर्ज योग्यरित्या बरोबर असतील अशाच महिलांना पुढील लाभ मिळेल आणि ज्या महिला अपात्र ठरतील त्यांना या योजनेमधून बाहेर काढले जाईल.

महिला व बाल विकास विभागाकडून अर्ज छाननीचे आदेश
मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजनेमध्ये माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार महिला व बाल विकास विभागाला तात्काळ कारवाईचे आदेश दिलेले आहेत 26 लाख लाभार्थी महिलांचे अर्ज हे चौकशीसाठी पात्र झाली होती त्यामध्ये जवळपास सर्वच महिला ह्या लाडक्या बहिणी योजनेच्या निकषाच्या बाहेर जाऊन लाभ घेत असल्याचे निष्पन्न होत आहे त्यामुळे या 26 ला महिला पूर्ण अपात्र होण्याच्या वाटेवर आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार या सर्व 26 लाख अर्जाची अजून एक वेळेस सूक्ष्म चाचणी होणार आहे आणि त्यानंतर या लाडकी बहिण योजनेच्या निकषाची पूर्तता होते का नाही हे पण तपासले जाईल आणि सखोल चौकशी केली असता त्यामध्ये आजच्या पात्र होतील आणि अपात्र होतील हे निष्पन्न होईल. अपात्र महिला वरती कारवाईचे निर्णय हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली घेतला जाईल.

26 लाख अपात्र महिलांची यादी
माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जून आणि जुलै महिन्याच्या हप्ता वितरणावेळेस 26 लाख 34 हजार महिलांचे अर्ज हे चौकशीसाठी पात्र झाले होते त्यामध्ये या सर्व अर्जांची मागील काही दिवसापासून पूर्णपणे चौकशी केली असता हे 26 लाख अर्ज अपात्र होणार असल्याचे संकेत दिसत आहेत.
जून महिन्यामध्ये 26 लाख 34 हजार महिलांचे अर्ज हे पडताळणी प्रक्रियेमध्ये दिले होते त्यामध्ये जवळपास 16 जिल्ह्यातील महिलांचे हे अर्ज होते त्यामध्ये पुणे आणि ठाणे जिल्ह्यातील अपात्र महिलांच्या याद्या आल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील 2 लाख 4 हजार महिला अपात्र झाले आहेत तर ठाणे जिल्ह्यातील 1 लाख 25 हजार महिला अपात्र झाले आहेत यापुढे आता सर्व जिल्ह्यातील अपात्र महिलांची यादी एक मागे एक येईल. खालील दिलेल्या प्रमाणे सर्व जिल्ह्यातील किती महिला चौकशीसाठी पात्र होत्या त्यांची संख्या आणि जिल्ह्यातील लाभार्थी महिलांचे संख्या पहा.

अमरावती जिल्हा
लाभार्थी महिला – 6 लाख 78 हजार
चौकशी – 59 हजार 837
वाशिम जिल्हा
लाभार्थी महिला – 3 लाख 21 हजार 147
चौकशी – 31 हजार 627
जळगाव जिल्हा
लाभार्थी महिला – 10 लाख 35 हजार
चौकशी – 92 हजार
नंदुरबार जिल्हा
लाभार्थी महिला – 4 लाख 22 हजार 578
चौकशी – 52 हजार 994
अहिल्यानगर जिल्हा
लाभार्थी महिला – 11 लाख 26 हजार 652
चौकशी – 1 लाख 25 हजार
धुळे जिल्हा
लाभार्थी महिला – 5 लाख 40 हजार 381
चौकशी – 73 हजार 258
चंद्रपूर जिल्हा
लाभार्थी महिला – 4 लाख 92 हजार 953
चौकशी – 26 हजार

Ladki Bahin Yojana -अदिती तटकरे
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |

With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
Polish chek polish mera fom carect he Fir bhi pesa nhi arha he