Ladki Bahin Yojana 12th Hapta :लाडकी बहिण योजनेचा 12 वा हप्ता 3000 रुपये मिळू शकतो, जाणून घ्या कधी पासून

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana 12th Installment 3000 Rupaye Update News :

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेचा 11 वा हप्ता आणि 12 वा हप्ता राज्य सरकार लवकरच जारी करणार आहे सूत्राच्या माहितीनुसार लाडकी बहिण योजनेचा अकरावा आणि बारा हप्त्याचे दोन्ही एकत्रित 3000 रुपये 2 करोड 45 लाख महिलांच्या बँक खात्यात जमा करू शकतात.
ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा 11 वा हप्ता नाही मिळाला त्या महिलांना अकरावा आणि बारावा हप्त्याचे मिळून एकत्रितपणे 3 हजार रुपये मिळू शकतात. लाडकी बहिण योजनेमध्ये प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला महिलांच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत असतात त्यामध्येच आता 12 व्या हप्त्याचे 1500 रुपये कधी मिळतील त्याबद्दल आपण या लेखांमध्ये सविस्तर माहिती घेऊया.(Ladki Bahin Yojana 12th Installment )

WhatsApp Image 2025 06 05 at 00.51.24 2

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Online Apply

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख15 ऑक्टोंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App
क्र.आवश्यक कागदपत्र
1ऑनलाईन अर्ज
2आधार कार्ड
3महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड
4उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून)
5बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत
6पासपोर्ट आकाराचा फोटो
7रेशनकार्ड
8योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
Mazi Ladki Bahin Yojana 11th Installment

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

लाडकी बहीण योजनेमध्ये गरजू आणि आर्थिक दृष्ट्या कमजोर महिलांना राज्य सरकार तर्फे प्रतिमाह 1500 रुपयांचा लाभ मिळत असतो. लाडकी बहीण योजनेची सुरुवात जून 2024 मध्ये झाली आहे तेव्हापासून मे 2025 पर्यंत एकूण 11 हप्त्याचे वाटप पूर्णपणे झाले आहे.मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय कल्याणकारी योजनांपैकी एक आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने ही योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येत आहेत.

या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दरमहा ₹1500 रुपये थेट DBT (Direct Benefit Transfer) द्वारे जमा केले जातात.
लाडकी बहीण योजनेमध्ये 11 हप्त्याचे वाटप पूर्ण झालेले आहेत 11 हप्त्याचे 1500 रुपये प्रमाणे 16500 महिलांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत जमा झालेले आहेत या योजनेमध्ये जवळपास 2 कोटी 45 लाख महिला या योजनेचा लाभ घेत आहेत.

लाडकी बहीण योजना 12 व्या हप्त्याची तारीखLadki Bahin Yojana 12th Installment date

लाडकी बहीण योजनेमध्ये 5 जून पासून अकराव्या हप्त्याचे 1500 रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात झालेली होती त्यानंतर आता जून महिन्याचा हप्ता म्हणजेच बारावा हप्ता कधी येईल याबद्दल सर्व महिलां प्रतीक्षेत आहेत.
ज्या महिलांना 11 वा हप्ता काही कारणामुळे मिळाला नाही अशा महिलांना आता अकरावा हप्ता आणि बारावा हप्ता यांचे दोन्ही मिळून एकत्रितपणे 3000 रुपये येण्याची शक्यता आहे . जून महिन्याचा हप्ता आता दोन चार दिवसांमध्ये येण्याची दाट शक्यता आहे कारण लाडकी बहीण योजनेमध्ये प्रत्येक महिन्याचा हप्ता हा 1500 रुपये महिन्याच्या 15 तारखेला येत असतो त्यामुळे 15 जून पासून बाराव्या हप्त्याचे 1500 रुपये देण्यास सुरुवात होऊ शकते.

लाडकी बहीण योजनेच्या बाराव्या हप्त्यासाठी पात्रता


1.अर्जदार महिलेचे वय हे 21 ते 65 वर्षाच्या मध्ये असणे गरजेचे आहे.
2.अर्जदार महिलेचे बँक खात्याची डीबीटी लिंक असणे आवश्यक आहे.
3.अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे.
4.अर्जदार महिलेच्या परिवारामध्ये चार चाकी वाहन नसावे (ट्रॅक्टर वगळता).
5.अर्जदार महिलेच्या कुटुंबामध्ये कोणीही सरकारी नोकरीवर नसाव.
6.अर्जदार महिलेला आतापर्यंत पूर्ण 11 हप्त्याचा लाभ प्राप्त झालेला असावा.

hq720 3

12 व्या हप्त्याचे ऑनलाईन स्टेटस कसे चेक करायचे

1.सर्वप्रथम लाडकी बहिण योजनेच्या अधिकारी वेबसाईटवर जायचं आहे.
2.त्यानंतर होम पेजवर अर्जदार लॉगिन या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.
3.त्यानंतर आपला मोबाईल नंबर पासवर्ड आणि कॅपच्या टाकून लॉगिन करायचे आहे.
4.त्यानंतर पेमेंट स्टेटस हे या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.
5.त्यानंतर जे विचारले की माहिती पूर्ण करणे योग्यरित्या भरायची आहे.
6.त्यानंतर सबमिट बटन वर क्लिक करून आपले ऑनलाइन स्टेटस दिसेल.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

3 thoughts on “Ladki Bahin Yojana 12th Hapta :लाडकी बहिण योजनेचा 12 वा हप्ता 3000 रुपये मिळू शकतो, जाणून घ्या कधी पासून”

Leave a Comment