Ladki Bahin Yojana 12th installment 1500 rupaye
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांची संख्या या योजनेमध्ये 2024 मध्ये 2 कोटी 46 लाख एवढी होती परंतु विधानसभा निवडणुकीनंतर जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये ज्या महिला अपात्र झाल्या त्यानंतर लाडकी बहीण योजनेची संख्या ही पात्र महिलांची संख्या ही 2 कोटी 41 लाख एवढी राहिली आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर सुरू केलेल्या अर्जाची पडताळणी प्रक्रियेत लाखो महिला ह्या अपात्र होत आहेत त्यामध्येच आता ही प्रक्रिया अजून पण चालूच आहे त्यामुळे किती महिला या योजनेवर करण्यात येतील आणि किती लाभार्थी महिला या योजनेचा लाभ घेत राहतील याकडे सर्व महिलांचे लक्ष लागलेले याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया.( mukhyamantri Ladki Bahin yojana Online Apply )

लाडकी बहीण योजना
माजी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये आता जून महिन्याचे 1500 रुपये म्हणजेच 12 वा हप्ता आता 2 करोड 41 लाख महिलांना मिळणार आहे. जुलै 2024 मध्ये सुरू झालेली लाडकी बहीण योजना मध्ये आतापर्यंत 11 हप्त्याचे 1500 रुपये प्रमाणे महिन्याला याप्रमाणे 16500 आतापर्यंत पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत.
लाभार्थी महिलांना जून महिन्याच्या हप्ता कधी येईल याकडे सर्व महिलांचे लक्ष लागलेले आहे परंतु आतापर्यंत अधिकारीक घोषणा कोणत्याही विभागाकडून केलेली नाहीये त्यामुळे जून महिन्याचे 1500 रुपये हे पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये पुढील आठवड्यामध्ये 23 जून पासून येण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे.

या अपात्र महिलांचे अर्ज झाले रद्द
महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये जे काही निकष व मापदंड या योजनेमध्ये लावले होते त्याच मापदंडामध्ये ज्या महिलां पात्र होतील अशाच महिलांना पुढील लाभ हा मिळणार आहे. यामध्ये लडकी बहीण योजनेचे काही निकष होते ते त्या निकषांमध्ये ज्या महिला बसत असतील त्याच महिलांना जून महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये मिळणार आहे.

ज्या महिलांचे वय 21 वर्षे ते 65 वर्षे मध्ये असेल त्याच महिलांना लाभ मिळत असतो. ची महिला महाराष्ट्राचे रहिवासी असणे गरजेचे आहे त्या महिलेच्या परिवारामुळे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे आणि त्या परिवारामध्ये कोणी काय करतात या सरकारी कर्मचारी नसावा अशाच महिलांना लाभ मिळत असतो. त्या महिलेच्या घरी कोणत्याही चार चाकी वाहन असावे ट्रॅक्टर वगळता जर यापैकी कोणत्याही निकषाचे उल्लंघन महिला करत असेल तर त्या महिलेला या योजनेतून अपात्र करण्यात येत आहे. आतापर्यंत ज्या महिलांचे अर्ज हे रद्द केलेले आहेत त्या महिलांमध्ये त्यांच्या अर्जामध्ये पडताळणी केली असता असे निदर्शनास आले आहे की त्या महिलेने या निकषाचे कुठेतरी पालन केले नाही आणि या योजनेचा लाभ घेत होती त्यामुळे त्या महिलेला आणि त्या महिलेचा अर्ज या योजनेतून आता रद्द करण्यात आलेला आहे.

एवढ्या महिला अपात्र
महिला व बाल विकास विभागाचे स्पष्टपणे म्हणणे आहे की पात्र महिला ंनाच या योजनेचा लाभ मिळावा आणि ज्या गरजू महिला आहेत त्यांनीच हा लाभ घ्यावा मागील महिन्यामध्ये 2289 सरकारी कर्मचाऱ्यांची महिला कर्मचाऱ्यांची अर्जाची पडताळणी केली असता त्या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याचे निर्देशनास आले आहे त्यामुळे असे खूप घटना ह्या समोर आल्या होत्या त्यामुळे या योजनेचा गैरवापर करू नये असे स्पष्टपणे आव्हान महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी केलेले आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला पात्र आहेत त्या महिलांच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया अजूनही चालू असून यापुढे ज्या महिलेचे अर्जामध्ये तुरटी आढळली तर त्या महिलेचा अर्ज या योजनेतून बात करण्यात येणार आहे आणि यापुढे पण लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया अशीच नियमितपणे चालू राहील. ज्या महिला महिला अपात्र होतील त्या महिलांचे अपात्र लिस्ट विभागातर्फे प्रत्येक वेळेस घोषित करण्यात येईल किंवा लिस्ट दिसेल.

Ladki Bahin yojana Online Apply
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.
नाही येत
येत नाही