लाडकी बहीण योजना : Kolhapur तुमचे लाभार्थी यादी मधील स्टेटस जाणून घ्या Ladki Bahin Yojana Beneficiary List

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana Beneficiary List Kolhapur District

Ladki Bahin Yojana Beneficiary List Kolhapur :जर तुम्हाला तुमच्या महानगरपालिकेची वेबसाईट वरती लाडकी बहीण योजनेची यादी सापडली नसेल तर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये किंवा नगरपालिकेमध्ये या योजनेची यादी चेक करू शकता अद्याप सर्वच नगरपालिका किंवा ग्रामपंचायत मध्ये यादी प्रकाशित करण्यात आलेली नसली तरी बरेच ग्रामपंचायत मार्फत या संदर्भात यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे.

कधी कधी आपल्या गावातल्या व्हाट्सअप ग्रुप वरती लाडकी बहिण योजनेची यादी संबंधित अधिकाऱ्यांमार्फत प्रकाशित करण्यात येऊ शकते त्यामुळे तुम्ही अशा व्हाट्सअप ग्रुप चा उपयोग करून आपली लाडकी बहीण योजनेची यादी तपासू शकाल.

तसेच तुम्ही ज्या ठिकाणी तुमचा अर्ज भरलेला आहे त्या ठिकाणी म्हणजेच अंगणवाडी किंवा पोस्ट ऑफिस तसेच इतर सरकारी कार्यालयामध्ये जिथे आपला लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरलेला आहे अशा ठिकाणी जाऊन पण आपल्या अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकतात त्यामुळे आपण सदर विभाग मध्ये जाऊन आपल्या अर्जाची स्टेटस जाणून घ्या आणि जर आपला अर्ज रिजेक्ट झालेला असेल तर आपल्याला परत त्यामध्ये बदल करून किंवा सबमिट करून अर्ज भरावा लागू शकतो.

Mazi ladki bahin yojana beneficiary list kolhapur district

जेव्हा तुमचा लाडकी बहिण योजनेचा अर्ज यशस्वीरित्या स्वीकारला जातो तेव्हा तुमच्या मोबाईल वरती एसएमएस पाठवण्यात येतो आणि त्यावर Approved लिहिलेले असते त्याचबरोबर तुमच्या अर्जाचा नंबर पण दिलेला असतो जेणेकरून तुम्ही तुमच्या अर्जाची परत ऑनलाईन पद्धतीने पडताळणी करून बघू शकाल.

परंतु विविध कारणांमुळे मोबाईल वरती मेसेज येण्यामध्ये वेळ लागू शकतो किंवा मेसेज येणार नाही तेव्हा अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सावधानता बाळगून ऑनलाईन पद्धतीने आपले लाभार्थी यादीमध्ये नाव आहे की नाही ते चेक करावे लागेल.

लाडकी बहिण योजना ऑनलाइन लाभार्थी यादी

लाडकी बहीण योजनेची ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी यादी बघण्यासाठी तुम्ही वेब पोर्टलचा उपयोग करू शकता तसेच तुम्ही नारीशक्ती ॲप चा वापर करू शकता सर्वप्रथम आपण नारीशक्ती ॲप च्या मदतीने आपल्या अर्जाची स्थिती जाणून घेण्याची माहिती प्राप्त करूया

Ladki bahin yojana beneficiary list kolhapur – narishakti doot

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख15 ऑक्टोंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

Beneficiary List Kolhapur District Municipal Corporation

गुगल प्ले स्टोअर उघडून नारीशक्ती दूत ॲप डाऊनलोड करा आणि त्यानंतर सदर ॲप उघडा. तुम्हाला तिथे मोबाईल नंबर टाकण्याचा पर्याय दिलेला आहे तिथे मोबाईल नंबर टाका आणि त्यानंतर आपल्या मोबाईल नंबर वरती ओटीपी पाठवण्यात येईल तो ओटीपी टाका तसेच कॅपच्या भरून लॉगिन करा. लॉगिन केल्यानंतर मुख्य पानावरच तुम्हाला यापूर्वी केलेले अर्ज नावाचा विकल्प देण्यात आलेला आहे त्यावरती क्लिक करा तुमचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज उघडेल तिथे तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घ्या.

Ladki Bahin Yojana List Kolhapur – Official Website

जर नारीशक्ती दूत ॲपच्या मदतीने तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेता आली नाही तर तुम्ही ऑनलाईन वेबसाईटच्या मदतीने पण आपल्या अर्जाची परिस्थिती जाणून घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती यायचे आहे तिथे तुम्हाला अर्जदार लॉगिन नावाचा पर्याय देण्यात आलेला आहे त्यावरती क्लिक करायचे आहे आपला मोबाईल नंबर, पासवर्ड तसेच कॅपच्या टाकून लॉगिन करायचे आहे तुमच्यापुढे वेबसाईट चे मुख्य पान उघडलेले असेल तिथे तुम्हाला यापूर्वी केलेले अर्ज नावाचा विकल्प दिसेल त्यावरती क्लिक करायचे आहे आणि आपला लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर झाला आहे की बाद झाला आहे हे बघायचे आहे.

लाडकी बहीण योजनेचा हप्ता लवकरच काही दिवसांमध्ये देण्यात येणार आहे आणि त्यामुळे जर तुम्ही आत्तापर्यंत तुमचे लाभार्थी यादी मधील स्टेटस जाणून घेतले नाही आणि जर फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर परत फॉर्म भरून दिला नाही तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यापासून वंचित रहावे लागू शकते.

ladki bahin yojana third installment date

तर ज्या महिलांचे बँक खात्यावरती अगोदर एक रुपया सुद्धा आलेला नाहीये. अशा महिलांना एकत्र तीन महिन्याचे पैसे जमा केले जाणार आहेत म्हणजेच 4500 रुपये अशा महिलांना मिळणार आहेत. आणि ज्या महिलांना अगोदर दोन टप्प्यांमध्ये 3000 रुपये मिळालेले असतील, तर अशा महिलांना या योजनेअंतर्गत आता सप्टेंबर अगोदर 1500 रुपये हे मिळणार आहेत. ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज केलेले असतील आणि त्यांचे फॉर्म हे सप्टेंबर मध्येच मंजूर सुद्धा होत आहेत आणि अजून त्यांना सुद्धा जर या योजनेचा लाभ हात मिळालेला नसेल तर त्या महिलांना सुद्धा या योजनेअंतर्गत सप्टेंबर अगोदर 4500 रुपये मिळणार आहेत.

लाभार्थी यादी ऑफलाइन अर्ज अंगणवाडी सेविकाही करतात अर्ज मंजूर.

विशेष म्हणजे राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आता आज करण्यासाठी मुदत वाढ दिली आहे वहिनींना आता 30 सप्टेंबर पर्यंत सदर योजनेचा अर्ज करता येईल मात्र एक सप्टेंबर नंतर लाडके बहीण योजनेत नोंदणी करणाऱ्या महिलांना आता जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा आर्थिक लाभ मिळणार नाही. यापुढे ज्या महिला लाडक्या बहिणीसाठी अर्ज करेल त्यांना पुढील महिन्यापासून हप्ते मिळण्यास सुरुवात होईल.अशी माहिती कॅबिनेट मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. सोबतच नवीन अर्ज भरणाऱ्या महिलांना अंगणवाडी सेविकांकडून मदत करण्यात येईल. आता अंगणवाडी सेविकाकडून आधी त्या अर्जाला मंजुरी घ्यावी लागेल. नंतर प्रशासकीय आणि शासकीय मंजुरीची पुढील प्रक्रिया होईल.

Ladki Bahin Yojana List

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुलेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिकयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला यादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावतीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारायादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोलीयादी पहा
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment