लाडकी बहिणी योजना फॉर्म भरायचा आहे, आशा प्रकारे Anganwadi Near Me Contact Number

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Mazi Ladki Bahin Yojana Payment | ladki bahin yojana paise kadhi milnar

Majhi Ladki Bahin Yojana Online Apply Anganwadi Near Me: महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना अर्ज करण्याची राज्य शासनाने मुदत वाढ केली आहे, आता राज्यातील महिलांना 30 सप्टेंबर पर्यंत या योजनेत सहभागी होण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. ज्या महिलांचे जुलै ,ऑगस्ट महिन्यात अर्ज पात्र झालेले आहे.

अशा महिलांना आगस्ट महिन्यात पहिला 3000 तीन हजार रुपयांच्या हप्ता शासनाद्वारे त्यांच्या बँक खात्यात कार्यान्वित करण्यात आलेला आहे.
कोटीच्या संख्येने महिलांनी ॲप आहे वेबसाईटच्या द्वारे लाडका बहीण योजनेत आपले ऑनलाईन ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरले होते, आता राज्य शासनाने सप्टेंबर महिन्यात अर्ज करण्यारया साठी सामान्य महिला हा पर्याय बंद केला आहे.
ज्या महिलांना आता या महिन्यात अर्ज करायच्या महिलांना आता अर्ज करताना ऑनलाईन वेबसाईटवर पोर्टलच्या साह्याने अर्ज भरता येणार नाही, तर अशा महिलांनी कशाप्रकारे लाडक्या बहिणीच्या अर्ज भरायच्या आहे याबद्दल सर्व माहिती आपल्याला या पोस्टमध्ये मिळेल तर आपण ही पोस्ट शेवटपर्यंत वाचावी.

Majhi Ladki Bahin Yojana gov in Online Registration

Anganwadi Near Me

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अर्ज करण्यासाठी आता शासनाने सर्वाधिकार तुमच्या गावातील अंगणवाडी केंद्र कडे दिलेल्या आहेत, ज्या महिलांना सप्टेंबर महिन्यात लाडकी बहीण योजनेचे अर्ज भराच्या त्यांनी फक्त अंगणवाडी सेविका कडे जाऊन अंगणवाडी का सेविका कडे आपला अर्ज भरू शकतात.
अंगणवाडी सेविकांना तुमच्या अर्ज पात्र व अपात्र करण्याचे सर्व अधिकार शासनाने नवीन शासन निर्णय जाहीर करून दिलेला आहे.

अंगणवाडी केंद्र कुठे शोधायचे | Anganwadi Near Me Contact Number

त्या महिलांना सप्टेंबर महिन्यात लाडकी बहिण योजनेचे फॉर्म भरायच्या अशा महिलांना फक्त अंगणवाडी केंद्रात जाऊनच त्याचे अर्ज भरण्यात ची मुभा सरकारने दिलेली आहे.
पण अशा महिलांना त्यांच्या क्षेत्रात किंवा वार्डा मध्ये अंगणवाडी केंद्र कुठे आहे याबद्दल माहिती नसते अशा महिलांना आता अंगणवाडी केंद्र शोधण्यासाठी इतरत्र भटकावे लागणार नाहीत. (anganwadi centre address with contact number)
त्यांना या पोस्टमध्ये त्यांच्या वार्डातील किंवा शहरातील अंगणवाडी केंद्राची संपूर्ण माहिती त्यांना मिळेल खालील दिलेल्या लिंक मध्ये क्लिक करून आपण आपल्या शहरातील अंगणवाडी का आपल्या नजदीक वार्डातील शोधू शकता.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment