Ladki Bahin Yojana List👈
सोलापुरात १४ सप्टेंबरला या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमांमध्ये तुम्हाला तिसरा हप्ता जो आहे तो वाटप होऊ शकतो किंवा या कार्यक्रमाच्या अगोदर जस आपण पाहिलं असेल पहिला हप्ता तुम्हाला 17ऑगस्टला कार्यक्रम होता तो त्या ठिकानि महिलांसाठी पहिला राज्यस्तरीय निधी मिळावा पुण्यामध्ये झाला 17 ऑगस्टला त्यावेळेस तुमचे जे काही पैसे ते 14 ऑगस्ट पासून यायला लागले होते म्हणजेच अगोदर कार्यक्रम घेतला जातो तर 14 ऑगस्ट पासून ते 19 ऑगस्ट पर्यंत पैसे बैंक खात्त्यायात पाठवले. त्यानंतर दुसर्या हप्त्याचे पैसे 29 ,30 आणि 31 ऑगस्टला आता या तिन्ही दिवशी पैसे तुम्हाला आले होते. आणि 31 ऑगस्टला नागपूर येथे कार्यक्रम होता कार्यक्रमाच्या दोन दिवस अगोदर पैसे मिळाले होते.
सप्टेंबर मध्ये तुमचा वाटप केला जाणार आहे त्यामुळे तुम्हाला जे काही पैसे ते 14 सप्टेंबरच्या अगोदर मिळू शकतात. जर आपण माहिती पाहिली महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माजी लाडकी Ladki Bahin Yojana योजना वचनपूर्ती कार्यक्रमाचा 14 सप्टेंबरला सोलापूरतील होम मैदानावर होणार असल्याचे निश्चित झाले आहे. 14 सप्टेंबरला जर कार्यक्रम झाला,आज पासून 4 दिवसात पैसे येण्यास सुरुवात होइल. भरपूर महिला आहेत त्या महिलांना पैसे त्या महिला पैशाची वाट पाहत आहेत.
महिलांना पंधराशे रुपये आपल्याला मिळणार आहेत म्हणजेच या महिन्यात तुम्हाला पंधराशे रुपये जमा होणार आहेत ज्याच्या महिलांना अगोदर तीन हजार रुपये मिळाले जवळपास 1 कोटी 59 लाख महिलांना या ठिकाणी निधी जो येतो वितरित करण्यात आलेला आहे. तुम्हाला जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर चे असे एकूण 4500 मिळतील 4500 तुम्हाला मिळतील ज्या महिलांचे अर्ज 31 ऑगस्ट च्या अगोदर झाले होते किंवा 31 ऑगस्ट च्या अगोदर त्यांच्या अर्ज मंजूर झाले होते त्या महिलांना चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत आता हे जे काही पैसे आहेत.
14 सप्टेंबरला हा जो काही कार्यक्रम आहे तो सोलापुरातील होम मैदानावर होणार असल्याचे निश्चित देखील झालेला आहे. या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रसाद यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला राहणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची कोणती मोहिम राबवणार आहेत
माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी घोषणा केलेली ती महत्वाची लाडकी बहिण योजना मधील लाभार्थी महिलांचा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब घरोघरी जाणार आहेत , स्वतः मोहीम अंतर्गत घराघरात जाऊन कुटुंबांना भेटी देणार आहेत प्रत्येक घरात कुटुंब भेट मोहीम राबवली जाणार आहेत.
शिवसेनेची लाडकी भेट मोहीम राबवली जाणार आहेत, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब स्वतः मोहीम अंतर्गत घराघरात जाऊन कुटुंबांना भेटी देणार आहेत प्रत्येक घरातील मुली आणि महिलांसह घरातील इतर सर्व तसेच ज्यांना लाभ मिळाला नसेल त्या कुटुंबाला तात्काळ लाभ मिळवून देण्यासाठी शिवसैनिक प्रशासकीय कागदपत्रांची पूर्तता करणार आहेत. ज्या महिलांना अजूनही लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळालेला नाही त्या महिलांसाठी देखील ही खूप मोठी संधी आहे खूप मोठी सुवर्णसंधी आहे या ठिकाणी तुम्हाला थेट तुमच्या कागदपत्रांची पूर्तता केली जाईल आणि तुम्हाला डायरेक्ट लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे.
जे काही तुमच्या कागदपत्र असतील त्या ठिकाणी अपूर्ण असतील त्या कागदपत्रांची पूर्तता करून तुम्हाला लाभ दिलात राज्यातील दीड कोटी महिलांना लाडकी म्हणून योजनेचा लाभ घेतलेला आहे या योजनेला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. शिवसेनेचे शिवसैनिक वाडी वस्ती आणि गाव स्तरावरील प्रत्येक शिवसैनिक दररोज 10 घरांमधील महिलांना आणि कुटुंबातील इतर सदस्यांना विविध योजनेचा लाभ मिळाला की नाही याची माहिती घेणार आहोत.
Ladki bahin yojana latest update
ज्यांना विविध योजनांचा लाभ मिळाला नसेल तर त्यांना तात्काळ या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत करणाऱ्या तर अजूनही भरपूर अशा महिलांच्या महिलांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले नाही. ज्या महिलांना लाडक्या बहिणीचे त्या ठिकाणी लाभ मिळाले नाही तर त्या महिलांना लाडके बहीण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत केली जाणार आहे स्वतः या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी स्वतः पुढाकार घेतलेला आहे.
Mukhyamantri ladki bahin yojana online apply महाराष्ट्र link
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | ३0 सितम्बर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
Ladki Bahin Yojana Documents List
क्र. | आवश्यक कागदपत्र |
1 | ऑनलाईन अर्ज |
2 | आधार कार्ड |
3 | महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड |
4 | उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून) |
5 | बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत |
6 | पासपोर्ट आकाराचा फोटो |
7 | रेशनकार्ड |
8 | योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र |
With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
Dombivali nagari sahakari bank minimum balance charges cut kelele paise return det nahi ahe. 15 divasapasun mi complaint karte ahe pan tumchyakdun kahi response yet nahi ahe. Customer care number busy..kai karave amhi?
ok