Ladki Bahin Yojana Maharashtra
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे महाराष्ट्र सरकारने एक जुलैपासून ही योजना सुरू केलेली आहे त्याची अर्जाची लास्ट तारीख 31 ऑगस्ट होती त्यानंतर ती वाढविण्यात आलेली आहे ती आता 30 सप्टेंबर 2024 केलेली आहे त्यामध्ये या योजनेमध्ये पहिला हप्ता हा 14 ऑगस्ट 19 ऑगस्ट पर्यंत एक कोटी आठ लाख महिलांना त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे 3000 रुपये. आणि त्यानंतर आता दुसरा हप्ता हा 29, 30 ऑगस्ट रोजी 52 लाख महिलांच्या खात्यामध्ये जमा झाला आहे. आता त्यानंतर ज्या महिला पात्र होतील त्यांना तिसऱ्या हप्ता कधी येइल याची ओढ लागली आहे.
ladki bahin yojana list
लाडकी बहीण योजनेमधील आतापर्यंत एक कोटी साठ लाखापेक्षा अधिक महिलांनी लाभ मिळालेला आहे म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये पहिला हप्ता जमा झालेला आहे. पण ज्या महिलांची अर्जाची प्रक्रिया 31 ऑगस्टनंतर होईल किंवा त्यांच्या 31 ऑगस्टनंतर पात्र ठरेल त्या महिलांना पहिला हप्ता लवकरच येणार आहे.
31 august nantar arj kela tar paise खुप कमी येणार
तुमची माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांनी एक सप्टेंबर पासून अर्ज केलेले आहेत. त्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळणार नाही. फक्त त्यांना सप्टेंबर महिन्याच्या लाभ मिळेल म्हणजेच पंधराशे रुपये मिळतील. तिथून त्या महिलांना त्यांच्या खात्यात दर महिन्याला फक्त 1500 रुपये जमा होतील. म्हणून ज्या महिलांचे अर्ज हे सप्टेंबर मध्ये पात्र असतील त्या महिलांना कमी पैसे मिळतील.
ladki bahin yojana 3rd installment कधी येईल
माझी लाडकी बहीण योजना चा Ladki Bahin Yojana Status तिसरा हप्ता कधी येइल हा प्रश्न सर्व लाभार्थी महिलांना पडलेला आहे. ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेला आहे त्या महिलांना दोन महिन्याचा हप्ता एकत्र पाठवला होता आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता येणार आहे.
लडकी बहीण योजनेमधील ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया आलेला नाही त्या महिलांना तीन महिन्याचे एकत्र पैसे येणार आहेत म्हणजे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर चे तीन महिन्याची मिळून 4500 रुपये त्यांना 10 ते 15 सप्टेंबर पर्यंत येणार आहेत असे का रिपोर्ट मध्ये सांगितले. हे पैसे त्यांच्या डीबीटी मार्फत त्यांच्या बँक खात्यामध्ये 15 सप्टेंबर पर्यंत जमा होतील.
ladki bahin yojana last date का वाढवली?
राज्यातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना सक्षम आणि स्वावलंबी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने माझी लाडकी बहीण योजना ladki bahin yojana सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, पात्र महिलांना सरकारकडून दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळेल. या योजनेअंतर्गत, 14 ऑगस्ट रोजी 1 कोटी 40 लाखांहून अधिक महिलांच्या बँक खात्यांवर 3000 रुपयांचा पहिला हप्ता पाठवण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यात 3000 रुपयांचा पहिला हप्ता 29 ऑगस्ट रोजी 50 लाखांहून अधिक महिलांच्या बँक खात्यांवर पाठवण्यात आला आहे.
अजूनही 27 लाखांहून अधिक महिला आहेत ज्यांचे अर्ज मंजूर झाले असले तरी अद्याप महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा झालेली नाही. सर्व महिलांना प्रथम त्यांच्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करावे लागेल. यानंतर 15 सप्टेंबरपर्यंत या सर्व महिलांच्या बँक खात्यात 3 महिन्यांचा हप्ता हा एकाच वेळी जमा होईल. दरम्यान, राज्यातील अनेक महिला या योजनेसाठी अद्यापही अर्ज करू शकल्या नाहीत, त्यामुळेच आता सरकारने अर्जाची मुदत ही 31 ऑगस्ट 2024 ऐवजी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत Ladki Bahin Yojana Last Date केली आहे.
Ladki bahin yojana online apply website maharashtra
1.1st installment कधी जमा झाला ?
14 ऑगस्ट 19 ऑगस्ट दरम्यान जमा झाला आहे.
2. 2nd installment कधी जमा झाला ?
दुसरा हप्ता २९ ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान जमा झाला.
3. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांची संख्या ?
पात्र महिलांची संख्या आतापर्यंत दोन कोटीच्या जवळपास झाली आहे.
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | ३0 सितम्बर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |
With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
Dombivali Nagari Sahakari bankene minimum balance charges cut kele ani tyavar ajun charges cut honar ase msgs kele ahet..tar te cut kelele paise parat miltil ka? 3rd installment yeil topan bank cut karnar ahe. Tumhi bankela suchna deunsuddha cut kele ahet pudhehi cut kartil chargeschya navakhali.