Ladki Bahin Yojana Last Date Extended : बहीण योजनेअंतर्गत Ladki Bahin Yojana खरंच एकतीस ऑगस्ट अर्जाची मुदत संपते काय काय आहे शेवटची तारीख तर त्याला बघूया. लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर सुरुवातीला राज्य सरकारने 31 जुलै ची मुदत दिली होती. मात्र महिलांची कागदपत्रांसाठीची जमा जमवू आणि सरकारी कार्यालयातील गर्दी पाहता सरकारने योजनेचे अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट पर्यंत वाढवली होती. त्यानंतर काही दिवसानी देखील अर्जात मुदत वाढ दिल्याची बातमी समोर आलेली होती, तर मित्रांनो अर्ज करण्याची शेवटची मुदत काय आहे खरच 31 ऑगस्टनंतर अर्जाची मुदत संपणार का ? 31 ऑगस्टनंतर अर्ज करता येणार का ? अनेक प्रश्न महिलांकडे उपस्थित आहे.
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
| क्र. | आवश्यक कागदपत्र |
| 1 | ऑनलाईन अर्ज |
| 2 | आधार कार्ड |
| 3 | महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड |
| 4 | उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून) |
| 5 | बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत |
| 6 | पासपोर्ट आकाराचा फोटो |
| 7 | रेशनकार्ड |
| 8 | योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र |
अर्ज करण्याची मुदत काय?
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत Ladki Bahin Yojana आता दुसरा टप्पा महिलांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. तत्पूर्वी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची मुदत संपणार आहे असा प्रश्न अनेक महिलांना पडले. राज्य सरकारने 31 ऑगस्ट ची अर्जाची मुदत सांगितलेली होती मात्र त्यानंतर मुदतीत वाढ केल्याचे देखील सांगितले होते. त्यानंतर खरंच 31ऑगस्ट ची मुदत संपणार आहे का? आणि अर्जाचे शेवटची तारीख काय असणार आहे संपूर्ण माहिती आजच्या मध्ये आपण जाणून घेणार आहोत.
अर्ज करण्याची अंतिम तारीख काय ?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्ट पर्यंत ची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली होती. 31 ऑगस्ट ची तारीख नाहीये शेवटची तारीख नाहीये तर ही प्रक्रिया निरंतर चालणार आहे म्हणजे कायमस्वरूपी चालणार आहे.
शेवटची तारीख अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती असेल याबाबत मात्र त्यांच्याकडून कोणतीही तारीख देण्यात आली नाही अर्ज करण्याची शेवटची तारीख त्यांच्याकडून देण्यात आली नाही त्यामुळे आता कधीही अर्ज करता येणार आहेत का? तर असा संभ्रम महिलांना महिलांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे.त्यामुले महिलानी अर्ज कधीही भरू शकतील .

ladki bahin yojana list
अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जाची जिल्हास्तरावरती पडताळणी सध्या सुरू आहे जिल्हास्तरावर मान्यता प्राप्त अर्जांचा डेटा महिला व बालविकास विभागात विभागाकडे पाठवला गेलाय आणि ती यादी बँके कडे पाठवली जाते तर ही सगळी प्रक्रिया युक्त पातळीवरती सुरू होती आणि 29 30 आणि 31 ऑगस्टला त्या महिलांच्या खात्यावर जवळपास 50 लाख महिलांच्या खात्यावर पैसे सुद्धा जमा झालेले आहेत आता अजूनही अनेक महिला आलेले आहेत.
महिलांना अर्ज मंजूर झाल्याचे मेसेज येतात अनेक योजना मेसेज आल्यानंतर ती यादी बँके कडे पाठवली जाते बँका तुमच्या खात्यावर पैसे जमा करतात.
त्यांची पडताळणी तर चालू आहे परंतु अर्ज भरण्याची शेवटची तारीख काय याबाबत गोंधळ आहे आता या काळामध्ये महिलांना अर्ज मंजूर झाल्याचे मेसेज येतात. आणि घरी ना मेसेज आलेले आहेत तर या मेसेज नंतर सप्टेंबर महिन्यात लिहा चालू महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. आणि त्यामुळे महिलांनी आपला अर्ज मंजूर होतोय का याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे.
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.
New date kevha yenar??????