Ladki Bahin Yojana 1st Installment Date 3000rs in Bank Account
Ladki Bahin Patrata Yadi :मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजने अंतर्गत महिला अर्जदारांनी खूप प्रमाणात या योजनेत अर्ज दाखल केलेले आहेत. खूप साऱ्या महिलांचे अर्ज योजनेमध्ये पात्र झालेले आहे.
आता त्यांना लाडकी बहीण योजनेचे पहिला हप्ता कधी येणार (Ladki Bahin Yojana 1st Installment 2024 Date) याची वाट लागलेली आहे, त्याबद्दल शासनाने एक पर्याय शोधलाय की ज्या महिलांचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज पात्र झालेल्या त्यांच्या खात्यामध्ये सरकारकडून प्रायोगिक तत्त्वावर 1 रुपया टाकला जाईल, त्यामुळे ही फक्त प्रायोगिक चाचणी असल्यामुळे काही महिलांना असं वाटत आहे की त्यांच्या खात्यां मध्ये 1 रुपया नाही आला तर त्यांना लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपये मानधन मिळणार नाही, तर खरच हे बाब खरी आहे की खोटी जाणून घेऊया या पोस्टमध्ये तर ही पोस्ट आपण शेवटपर्यंत वाचवी.
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
लाडकी बहिणीच्या खात्यात पहिला रुपया जमा | Ladki bahin yojana 1 Rupees Money
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील करोड महिलांना त्यांच्या खात्यात 1500 रुपये प्रतिमा मानधन सरकार देणार आहे, पण सरकार काही निवडक पात्र महिलेच्या बँक खात्यात प्रायोगिक तत्त्वावर एक रुपयाची रक्कम ट्रान्सफर करणार आहे ही रक्कम फक्त डीबीटी द्वारा पैसे व्यवस्थित रित्या महिला अर्जदारांच्या खात्यात ट्रान्सफर व्हावे म्हणून ही चाचणी केली जात आहे.
त्यामुळे महिलांना काही घाबरून जायचं कारण नाहीत, कारण की काही महिलांना असे वाटत आहे की ज्यांच्या खात्यामध्ये 1 रुपया येणार नाही त्यांना लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मिळणार नाही तर ही बाब सरासरी खोटी असल्याचं सरकारने सांगितले आहेत.
लाडकी बहीण योजनेचे इतके अर्ज आतापर्यंत पात्र | Ladki Bahin Yojana List Ladki Bahin Patrata Yadi
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यातील महिलांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मीडियामध्ये सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत राज्यातील 1 करोड 44 लाख महिलांनी या योजनेत अर्ज दाखल केले आहे.
त्यामधील 1 करोड 30 लाख महिलांची अर्ज सरासरी पात्र झाल्याचे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे, तसेच सर्वाधिक अर्ज पुणे जिल्ह्यातून प्राप्त झाले असून सर्वात कमी अर्ज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राप्त झालेले आहेत.
या दिवशीना लाडकी बहिणी योजनेची तीन हजार रुपये | Majhi Ladki Bahin Yojana First Installment
माझी लाडकी बहिणी होती अंतर्गत लाडक्या बहिणींना त्यांच्या बँक खात्यात 1500 रुपये मानधन सरकारद्वारे प्रति महिना देण्याच्या निर्धार सरकारने केलेला आहे.
यामध्ये त्यांच्या पहिला हप्ता 16 किंवा 17 ऑगस्ट रोजी सर्व भगिनीचे बँक खात्यात थेट हस्तांतरण करण्याच्या सरकारच्या मानस आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |

a dedicated Marathi blogger and content strategist specializing in Maharashtra’s public welfare initiatives. With extensive experience in policy analysis, Prashant focuses on the Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana, translating complex government guidelines into accessible, step-by-step resources for beneficiaries.
Asimta Atul sawdkar