Wardha Municipal Corporation लाडकी बहिण योजनेतील वर्धा जिल्ह्यातील एवढ्या महिला अपात्र झाल्या!!चेक करा आपले नाव

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Wardha Municipal Corporation Apatra mahila List

Majhi Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेतून राज्यातील महिलांना भरीव आर्थिक मदत करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत, सरकार महिला लाभार्थ्यांना दरमहा ₹ 1500 ची आर्थिक मदत पुरवते. महिलांना स्वावलंबी बनवून त्यांचे आर्थिक जीवन सुसह्य करणे हा या योजनेचा उद्देश आहे. आतापर्यंत या योजनेंतर्गत महिलांच्या बँक खात्यावर 7 हप्ते पाठवण्यात आले असून, आता राज्य सरकार 8 वा हप्ता पाठवण्याची तयारी करत आहे.

ladki bahin yojana reject फॉर्म

लाडक्या बहिणी हळूहळू दोडक्या होत चालल्यात का कारण निवडणुकीला काही महिने लोटलेत आणि लाडक्या बहीण योजनेसाठीचे निकष अमलात आणायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र सरकारने लाडकी बहिण योजनेच्या अपात्र महिलांचे अर्जाच्या पडताळणीचे आदेश दिले होते. त्यामध्ये आतापर्यंत काही जिल्ह्यांमध्ये अर्जाची पडताळणी झालेली आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये खूप महिला अपात्र झाल्या आहेत. त्यामध्ये वर्धा जिल्ह्यातील किती महिला अपात्र झाल्या आहेत. आपण याबद्दल आपण पूर्ण सविस्तर माहिती घेऊया.

Ladki Bahin Yojana पात्रता काय

  1. कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न 2.4 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
  2. कुटुंबातील कोणताही व्यक्ती आयकर दाता म्हणजेच इन्कम टॅक्स भरणारा नसावा.
  3. शासनामार्फत राबवलेल्या अन्य इतर 1500 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळत असलेल्या योजनांचा लाभ घेतलेला नसावा.
  4. वयाची किमान 21 वर्षे व कमाल 65 वर्षे असावी.
  5. कुटुंबातील व्यक्ती हा विद्यमान आमदार किंवा खासदार नसावा.
  6. कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीकडे चार चाकी वाहन नसावी (ट्रॅक्टर वगळता)

Wardha Municipal Corporation Apatra mahila वर्धा जिल्ह्यातील 3200 महिला अपात्र

Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री लडकी बहीण योजना योजनेमधील अर्जाची पडताळणीची प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. लाडकी बहीण योजनेतील ज्या महिला या योजनेच्या निकषांमध्ये बसत नाहीत अशा महिलांना या योजनेतून अपात्र करण्याचा आदेश मुख्यमंत्री फडणवीस दिले होते आता वर्धा जिल्ह्यातील पात्र महिलांची संख्या ही 6 लाख 87 हजार 104 होती. परंतु आता ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषात बसत नाहीत अशा महिलांची संख्या आज समजली ती 3200 एवढी वर्धा जिल्ह्यातुन निष्पन्न झाली आहे. वर्धा जिल्ह्यातील 3200 महिला या आता अपात्र ठरल्या आहेत त्यामुळे या महिलांना या पुढील लाभ मिळणार नाही.

ladki wardha

वर्धा जिल्ह्यातील फक्त 18 महिलांनी स्वतःहून आपला अर्ज मागे घेतला होता कारण महाराष्ट्र सरकारने काही दिवसापूर्वी सांगितले होते की लडकी बहिणी योजनेमध्ये ज्या महिला या योजनेचा निकषांमध्ये बसत नाहीत. त्या महिलांनी स्वतःहून अर्ज आपला मागे घ्यावा परंतु त्यामध्ये वर्धा जिल्ह्यातुन कमी प्रतिसाद मिळाला. आणि जेव्हा सरकारने जिल्ह्यातील सर्व महिलांच्या अर्जाची पडताळणी केली असता त्यामध्ये 3 हजार 200 महिला ज्यांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे किंवा त्यांच्या घरी चार चाकी वाहन आहे आणि ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बसत नाहीत अशा महिलांना वगळण्यात आले आहे.अजून वर्धा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या अर्जाची तपासणी चालूच आहे त्यामुळे येत्या एक दोन दिवसांमध्ये हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ( Wardha Municipal Corporation Apatra mahila)

अपात्र महिलांचा आकडा 10 ते 15 लाखावर जाण्याची शक्यता

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना या योजनेमधिल अपात्र महिलाचा अकड़ा हा दहा लाख बहिणी अपात्र ठरण्याची शक्यता आहे. कारण आतापर्यंत फक्त चार चाकी वहान लाडक्या बहिंनीच्या घरी आहे की नाही याची तपासणी सुरु आहे त्यामध्येच 5 लाख लाडक्या बहिणी अपात्र झाल्या आहेत अजुन पुढे आता आयटी खातही तपासले जाणार आहे. सरकारकडून आता मोठा निर्णय घेण्यात येतोय त्यामुळे आता दहा लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरण्याची शक्यता आहे. आता लाडक्या बहिणींचे व त्यांचा घरी कुणी आयकर भरते का याची पण फेरतपासणी होणार आहे म्हणजे आयटी खातही तपासला जाणार. लाडक्या बहिण योजनेत आतापर्यंत पाच लाख महिला अपात्र ठरले आहेत पुढे हा अकड़ा 10 ते 15 लखावर जाण्याची शक्यता आहे.असे काल एका न्यूज़ चैनल वर बोलताना मुख्यमंत्री देवेन्द्र फाडनविस यांनी सांगितले.

Ladki Bahin Yojana New Update Today,

Majhi Ladki Bahin Yojana list

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुलेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिकयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला यादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावतीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारायादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोलीयादी पहा
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment