माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी सातारा | Satara Municipal Corporation Ladki Bahin Yojana List

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin yojana Satara Labharthi List : महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन अपडेट आलेली आहे लवकरच पहिली  1500 मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यातील गरीब महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी ही योजना काढली आहे या योजनेमध्ये महिलांना प्रति वर्ष 18,000 हजार रुपये म्हणजेच दर महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची सुरुवात 1 जुलैपासून सुरू झाली होती आता 31 ऑगस्ट पर्यंत फक्त ऑनलाइन फॉर्म भरू शकता.

योजनेमध्ये आतापर्यंत दोन कोटी पेक्षा जास्त महिलांनी अर्ज केलेले आहेत, ज्या महिला पात्र झालेल्या आहेत त्या महिलांचे पात्रता यादी (labharthi yadi ) लवकरच येणार आहे. महिलांना त्यांच्या जिल्ह्यातील लाभार्थी यादीची प्रतिक्षा लागली आहे ,तर आपण जाणून घेऊया या पोस्ट मधून आपल्या जिल्ह्यातील यादी कशी पहायची ही पोस्ट पूर्ण वाचा.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी सातारा यादी | Satara Municipal Corporation Ladki Bahin yojana List


सातारा महानगरपालिका लवकरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची यादी जाहीर करणार आहे ही यादी महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर (Satara Municipal Corporation Yadi )जाहीर होईल. लाडकी बहीण योजनेची जाहीर केलेली यादी ही वार्ड क्रमांकानुसार असेल तर त्यावर क्लिक करून आपले पूर्ण नाव, आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर, बँक अकाउंट डिटेल आणि पत्ता हे सर्व माहिती बरोबर आहे की नाही ते व्यवस्थित चेक करायचे आहे.

माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत आपलं नाव कसं बघायचं…

Ladki Bahin Yojana Beneficiary List
Ladki Bahin Yojana List


. आधिकृत वेबसाईटवर जायचा.
. लाभार्थी यादी वर क्लिक करा.
. तुमच्या जिल्ह्याचे नाव टाका.
४. त्यानंतर आधार क्रमांक टाका.
. त्यानंतर जिल्ह्यातील वाढ नुसार तुम्हाला लिस्ट मिळेल त्यावर क्लिक करा.
६. त्यानंतर यादीतील नाव व आपले डिटेल पूर्ण चेक करा.
. ही पीडीएफ फाईल डाऊनलोड करा.

जर ऑनलाईन यादी पाहता आली नाही तर कुठे पाहायला मिळेल यादी?


१.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ( Ladki Bahin Yojana Beneficiary List 2024 )च्या पात्र लाभार्थी महिलांची यादी प्रत्येक गावामधील नेमण्यात आलेली समितीमार्फत दर् शनिवारी समितीच्या ऑफिसमध्ये वाचण्यात येणार आहे.
.गावातील समिती मध्ये यादी वाचण्याच्या दरम्यान प्रत्येक महिलांना तेथे हजर राहावे लागणार.
.गावातील समिती मार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी यादी वाचन करून त्यामध्ये काही बदल असेल तर ते पण तिथेच बदल करावा लागेल.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी जमा होणार खात्यात..


माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे हे रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजेच 19 ऑगस्ट 2024 रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे मिळून 3000 रुपये जमा होतील अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

इथे बघा सर्व जिल्ह्याची लाभार्थी यादी..


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सातारा महानगरपालिका लवकरच  महिला लाभार्थी यादी जाहीर करणार आहे जर आपल्याला सातारा ‌‌जिल्ह्याची यादी पाहण्यासाठी खालील दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन करायचे आहे तिथे तुम्हाला सातारा महानगरपालिकेच्या लाभार्थी महिलांची यादी पाहायला मिळेल.

क्र.पात्रता निकष
1वय: 21 ते 65 वर्षे
2कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न: ₹2.5 लाखांपेक्षा कमी
3महाराष्ट्र राज्यातील रहिवासी
4विवाहित, विधवा, घटस्फोटित किंवा निराधार महिला
5बँक खाते असणे आवश्यक
क्र.आवश्यक कागदपत्र
1ऑनलाईन अर्ज
2आधार कार्ड
3महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड
4उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून)
5बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत
6पासपोर्ट आकाराचा फोटो
7रेशनकार्ड
8योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
सर्व जिल्ह्याची लाभार्थी यादी
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुलेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिकयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला यादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावतीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारायादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोलीयादी पहा
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment