Nashik Municipal Corporation Apatra Labharthi List
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ही योजना महाराष्ट्र सरकारची गेम चेंजर योजना ठरलेली आहे. या योजनेमुळे महाराष्ट्रातील गरीब कुटुंबातील लाभार्थी महिलांना या योजनेचा खूप फायदा झालेला आहे परंतु या योजनेचा गैरफायदा ही खूप लाडक्या बहिणीने घेतलेला होता त्यामुळे या योजनेमध्ये 2 कोटी 46 लाख महिलांचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यामध्ये काही महिलांनी या योजनेच्या निकषामध्ये बसत नव्हत्या तरी पण योजनेचा लाभ आतापर्यंत घेतला होता. त्यामुळे सरकारने सर्व लाडक्या बहिणींची अर्जाची पडताळणीचे आदेश दिले होते. त्यामध्ये 9 लाख महिला ह्या आतापर्यंत या योजनेतून वगळण्यात आलेले आहेत. आता नाशिक जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या अर्जाची पडताळणी सुरू आहे त्यामुळे आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातील किती महिला अपात्र झाल्या हे आपण सविस्तर पाहूया.

दोन महिन्यात 9 लाख महिला अपात्र झाल्या
फेब्रुवारी महिना संपण्यास फक्त चार दिवस शिल्लक राहिलेले असताना लाडकी बहिण योजनेतील आठवा हप्त्याचा लाभ अजुन पण खात्यावर जमा झालेला नाहीये. वित्त विभागाने या योजनेतील लाभार्थींसाठी लागणारे 3490 कोटी रुपये महिला विकास विभागाकडे जमा असता तरी फेब्रुवारी महिन्यातील लाभाची प्रतिक्षा 2 कोटी ४१ लाख लाडक्या बहिणी करत असताना फेब्रुवारी महिन्यात पण जिल्हा पातळीवरील पडताळणीत 4 ते 5 लाख बहिणींची संख्या कमी झाली आहे. (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana)
अपात्रतेची कात्री विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोणतीही छाननी न करता माहयुती सरकारने 2 कोटी 46 लाख लाडक्या बहिणींना 1500 रुपये वाटप सुरू केलं होतं. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर दर महिन्याला तब्बल 3600 कोटी रुपयांचा बोजा पडला मात्र जसं पुन्हा महायुती सप्टेंबर आली तेव्हापासून या सरकारने लाडक्या बहिणींच्या अपात्रतेचा धडाका लावला आणि स्वतःहून माघार घेण्याचा आवाहन केलं. त्यानंतर छाननी करत नाव कमी करण्यात आले त्यात एकापेक्षा जास्त सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्यांची लाडक्या बहिणी अपात्र होणार.गेल्या दोन महिन्यात 9 लाख लाभार्थींची संख्या कमी झाली आहे. जानेवारी महिन्यात पाच लाख तर फेब्रुवारी चार लाख महिला अपात्र ठरल्यात योजनेचे निकष लावल्यानंतर टप्प्याटप्प्याने 40 लाख महिला अपात्र होण्याची शक्यता वर्तवली जाते .

नाशिक जिल्ह्यातील एवढ्या महिला अपात्र
मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजना या योजनेमध्ये लाभार्थी महिलांच्या अर्जाची तपासणी सुरू आहे. आणि ज्या महिला नीकशामध्ये बसत नाहीत त्यांचे अर्ज बाद करत आहेत. नाशिक जिल्ह्यातील लाभार्थी महिलांचे अर्जाची संख्या 15 लाख 30 हजार महिला या योजनेचा लाभ घेत होत्या. त्यामध्ये ज्या महिलांकडे चार चाकी वाहन आणि काही महिला संजय गांधी निराधार योजनेतून लाभ घेणाऱ्या अशा 80 हजार महिला या योजनेमध्ये निष्पन्नास आल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील लाडकी बहिण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचा महिलांची संख्या महाराष्ट्र मध्ये जास्त आहे त्यामुळे या जिल्ह्यातील सर्वात जास्त महिला ह्या आता अपात्र होत आहेत आणि अजूनही अर्जाची छाननी सुरूच असल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील 80,000 च्या वर महिला या योजनेतून अपात्र केल्या जातील. अजूनही नाशिक जिल्ह्यातील किती महिला अर्जाचा छाननी नंतर प्रक्रिया झाल्यानंतर या योजनेतून अपात्र होतील हे कळेल.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana List
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |

With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.