Ladki Bahin Yojana List : महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंत महिलांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. राज्यभरात आतापर्यंत लाखो महिलांनी या योजनेसाठी अर्ज देखील केला आहे. या योजनेच्या (ladki bahin yojana labharthi yaadi ) माध्यमातून राज्य सरकारकडून लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.
विशेष म्हणजे सरकार या योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या अगोदरच 16 जुलै आणि 17 जुलै रोजी देणार आहेत अशी माहिती महिला व् बालविकास मंत्री अदिति तटकरे यांनी दिली आहे . महिलांसाठी आनंदाची बातमी आहे की, सरकार त्याआधीच महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा करणार आहे. याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
लडकी बहीण योजनेमध्ये कधी मिळतील 4500 रुपये आणि कोणत्या महिला आहेत पात्र बघा
Mazi Ladki Bahin Yojana Labharthi :महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल एका सभेमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की (ladki bahin yojana labharthi yadi ) ज्या महिलांचे अर्ज 14 ऑगस्टपर्यंत पूर्ण झाले असतील त्या महिलांना पुढील महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबर मध्ये तीन महिन्याचा लाभ मिळेल म्हणजेच 4500 यामुळे या योजनेमध्ये कुठेही कुणाला अपात्र ठरवण्याचा विषय येत नाही ही योजना महाराष्ट्र सरकारने सर्व महिलांना सक्षमीकरणासाठी बनवली आहे.माजी लाडकी बहिन योजना लाभार्थी ( mazi ladki bahin yojana labharthi yadi ) महिलांची संख्या आता परियन्त 1 कोटी 30 लाख पार झाली आहे ,या योजनेमुले खुप महिलना आधार झाला आहे .

माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत आपलं नाव कसं बघायचं…
१. सर्वप्रथम महाराट्र शासनाचा आधिकृत वेबसाईटवर जायचा.
२. नंतर लाभार्थी यादी वर क्लिक करा.
३. तुमच्या जिल्ह्याचे नाव टाका.
४. त्यानंतर आधार क्रमांक टाका.
५. त्यानंतर जिल्ह्यातील वार्ड क्रमांक नुसार तुम्हाला लिस्ट मिळेल त्यावर क्लिक करा.
६. त्यानंतर यादीतील नाव व आपले डिटेल पूर्ण चेक करा.
७. ही पीडीएफ फाईल डाऊनलोड करा.
नारीशक्ती दूत ॲपवरून माझी लाडकी बहिन योजनेची यादी कशी तपासायची?
१. सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये नारी शक्ती दूत ॲप ओपन करावे लागेल.
२. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि ओटीपीच्या मदतीने येथे लॉग इन करावे लागेल.
३. लॉग इन करताच तुम्हाला “Or Eastern Request” चा पर्याय दिसेल क्लिक करा.
४.आता नवीन स्लाइड उघडेल, येथे तुम्हाला लाभार्थी यादीचा पर्याय मिळेल क्लिक करा.
५.लाभार्थी यादी पूर्ण वाचा अन आपले नाव व पूर्ण आपली माहिती बरोबर आहे का पहा .
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी जमा होणार खात्यात..
माझी लाडकी बहीण( ladki bahin yojana yadi ) योजनेचे पैसे हे रक्षाबंधनाच्या दोन दिवस अगोदर म्हणजेच 16 ऑगस्ट व 17 ऑगस्ट 2024 रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे मिळून 3000 रुपये जमा होतील अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.
इथे बघा सर्व जिल्ह्याची लाभार्थी यादी ( Municipal Corporation Labharthi Yadi )
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नगरपालिका ( Municipal Corporation )लवकरच महिला लाभार्थी यादी जाहीर करणार आहे जर आपल्याला जिल्ह्याची यादी पाहण्यासाठी खालील दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन करायचे आहे तिथे तुम्हाला नगरपालिकेच्या लाभार्थी महिलांची यादी पाहायला मिळेल.
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |

a dedicated Marathi blogger and content strategist specializing in Maharashtra’s public welfare initiatives. With extensive experience in policy analysis, Prashant focuses on the Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana, translating complex government guidelines into accessible, step-by-step resources for beneficiaries.
1 thought on “Ladki Bahin Yojana Yadi : ऑगस्टमध्ये पात्र महिलांना मिळतील आता 4500 रुपये यादीमध्ये पहा आपले नाव”