Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra April 10th installment 1500 rupaye
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राज्यातील लाखो महिलांसाठी आशेची किरण ठरली आहे. योजनेअंतर्गत 21 ते 65 वर्षे यातील पात्र महिलांना महिना 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते आतापर्यंत या लाडक्या बहिणी योजनेमध्ये 9 हप्त्याचे वितरण झालेले आहे. आता सर्व महिलांचे लक्ष लागलेले येथे एप्रिल महिन्याच्या दहाव्या हत्या कधी येणार याकडे यामध्ये आपण पुढील हप्ता एप्रिलचा कधी येणार याबद्दल सविस्तर माहिती पाहूया.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra Online Apply
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना किती महिला अपात्र
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनामध्ये डिसेंबर पासून सुरू झालेल्या लाडक्या बहिणीच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया आता पण सुरू आहे त्यामध्ये लाडकी बहिणी योजनेमधील जे काही निकष अगोदर ठरवले होते त्याने निकषाच्याआधारे सर्व महिलांचा अर्जाची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. डिसेंबर पासून सुरू झालेल्या असे अर्ज पडताळणी प्रक्रियेमध्ये आतापर्यंत 9 लाख महिला या अपात्र ठरल्या आहेत.

त्यामध्ये ज्या महिलाच्या घरी चार चाकी वाहने असतील किंवा ज्या महिलांच्या घरी कोणी आयकरता असेल अशा महिलांना वागण्यात येत आहे. त्यानंतर काही महिला अशा पण आढळून आले की त्यांचे उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा पण महिलांना या योजनेतून वागण्यात आले आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये 2 कोटी 41 लाख महिलांनाच जानेवारी महिन्याचा हप्ता देण्यात आला होता त्यानंतर आता अजून किती महिला ह्या अपात्र ठरले आहेत हे अद्यापही कळाले नाही परंतु आता एप्रिल महिन्याच्या आत्ता जेव्हा येईल तेव्हा किती महिला ह्या पात्र झाले आहे हे निष्पन्न होईल.
दोन सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलां आता अपात्र होणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 2 कोटी 41 लाख महिला ह्या पात्र महिला आहेत त्यामध्ये सर्व महिलांना 9 हप्त्याचे 1500 रुपये प्रमाणे प्रति महिना सर्वांना वितरित झाले आहेत. लाडकी बहीण योजनेमध्ये आता राज्य सरकारला काही लाडक्या बहिणीच्या अर्जाचे तपासणी करताना असे पण आढळून आले आहे की ज्या महिला पीएम किसान सन्मान निधि योजना मार्फत या योजनेचा लाभ घेतात त्याच महिला लाडकी बहीण योजनेचा पण लाभ घेत आहेत त्यामुळे आता या महिलांना या योजनेमध्ये 1500 रुपये पासून वंचित राहावे लागणार आहे.

लाडकी बहिण योजनेचा दहावा हप्ता कधी येईलApril 10th installment 1500 rupaye
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 9 हप्त्याचे वितरण झालेले आहे त्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एक साथ 3000 रुपये 8 मार्च रोजी पासून 13 मार्च पर्यंत देण्यात आले आहेत. त्यानंतर आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते एप्रिल महिन्याच्या दहावा हप्ता कधी येईल तर एप्रिलचा हप्ता हा 15 एप्रिल पासून येण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे अशी माहिती प्रसार माध्यमातून मिळत आहे.


n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.
कोणत्याही योजनेचा लांब घेत नाही तरी पैसे आले नाही
Rupali dedhia saheb tumcha lakdi bahin yojana mala ekache paise yetata baki kontyahi yojnecha laab ghet nahi