Ladki Bahin Yojana Arj Online: लाडकी बहीण योजनेत नवीन अर्ज कसा करायचा Aditi Tatkare मोठी घोषणा

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Mazi Ladki Bahin Yojana 2024 Online Apply : महाराष्ट्र सरकारची महत्वकांशी योजना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना प्रति माह १५०० रुपये मानधन देण्याचा निर्धार शासनाने केला आहे.
निवडणुकीनंतर नागपूर येथे झालेला हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्याच्या सहावा हप्ता सर्व पात्र महिलेचे बँक खात्यामध्ये जमा केल्या जाईल अशी घोषणा केली आता, या हप्त्याला येण्यास सुरुवात झाली आता जाणून घेऊया याबद्दल सर्व माहिती विस्तार मध्ये.

पहिल्या दिवशी किती बहिणींना 1500 रुपये हप्ता मिळाले | Ladki Bahin Yojana December Payment Update

महायुती सरकारची महत्वकांशी असे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सहावा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात वर्ग करण्यास सुरुवात झालेली आहे. (ladki bahin yojana new update today)
24 डिसेंबर पासून सर्व पात्र मेल्याच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, लाडकी बहीण योजना सहाव्या हप्त्याची रक्कम महिन्याअखेरीस 2 कोटी 35 लाख लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात तसेच आधार सीडींग झालेल्या 12 लाख नवीन महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल.
पहिल्याच दिवशी सुमारे 67 लाख 92 हजार 929 महिलांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी प्रसार माध्यमाला दिली.

महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजना बाबत केली मोठी घोषणा | Aditi Tatkare Ladki Bahin Yojana

ladki bahin yojana new update today

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अर्थमंत्री अजित पवार व महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या सूचनेनुसार संबंधित विभागाने 24 तारखेपासून पात्र महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहिण योजनेच्या 1500 पंधराशे रुपये च्या हप्ता जमा करण्यास सुरुवात केली आहे.
संबंधित महिला व बालविकास मंत्रालयासाठी 3500 कोटी रुपयांची तरतूद या हप्त्यासाठी करण्यात आली आहे.
तसेच यापूर्वी 8 ऑक्टोबरला निवडणूक पूर्वी दोन महिन्याच्या 3000 तीन हजार रुपयांच्या एकत्रित हप्ता सर्व पात्र महिन्याच्या बँक खात्यात जमा करण्यात आला होता. (ladki bahin yojana 6th installment date)
तसेच ज्या महिलांचे आधार सीडींग प्रलंबित होते लाभापासून वंचित राहिल्या होत्या व ज्यांच्या आता आधार सीडींग झाले आहे अशा नवीन 12 लाख महिलांना लाभ वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिले.

लाडकी बहीण योजनेत नवीन अर्ज कसा करायचा | ladki bahin.maharashtra.gov.in Apply online

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नवीन नोंदणी बाबत भूमिका स्पष्ट केली आहे, निवडणुकी घोषणापत्रत लाडकी बहीण योजनेच्या 1500 पंधराशे रुपयांच्या हप्ता 2100 रुपये वाढीव करू अशी घोषणा केली होती महिलांना आता 2100 रुपये मार्च मध्ये होणारे अर्थसंकल्पात मांडण्यात येईल त्यावेळी यावर सकारात्मक विचार केला जाईल. (Mazi Ladki Bahin Yojana 2024 Online Apply)
आतापर्यंत अडीच कोटीपेक्षा अधिक लाभार्थ्याची या योजनेत नोंदणी झाली आहे, अद्याप नवीन नोंदणी या योजनेमध्ये सुरू करण्याचा निर्णय झालेला नाही, ज्या महिला पात्र ठरले त्यांना आतापर्यंत सन्मान निधी पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे अशा अदिती तटकरे म्हणाल्या.

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुलेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिकयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला यादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावतीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारायादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोलीयादी पहा
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

9 thoughts on “Ladki Bahin Yojana Arj Online: लाडकी बहीण योजनेत नवीन अर्ज कसा करायचा Aditi Tatkare मोठी घोषणा”

    • Aadhaar new last week la midale ta kay karave application form bharla ahe pan aadhaar june je chalt nahi mahnun new aadhaar kadle tar new aadhaar link karne kay karave please sanga.

      Reply
  1. Muje ladai ki bahan yojana ka paisa nahi mila pls mari help kijiye muje mari bati ki school me bhar na hai muje mari beti ke liye chahiye paisa

    Reply
    • ज्याला गरज आहे त्याला द्यावी मला सप्टेंबर महिन्यात 1500 मिळाले फक्त एकच

      Reply

Leave a Comment