Ladki Bahin Yojana Bank Account Aadhar Card DBT Link Check :महाराष्ट्र राज्याच्या 2024 चा अर्थसंकल्पात सर्वात मोठी घोषणा म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात ही योजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. या योजनेनुसार महाराष्ट्रातील पात्र महिलांना व मुलींना आत्मनिर्भर व स्वावलंबी करण्याच्या सरकारच्या ध्येय आहे. या योजनेमुळे महिलांना दरमहा 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारकडून मिळणार आहे.
त्यासाठी 21 ते 65 वयोगटातील महिलांना या योजनेसाठी पात्र असणार आहे, यासाठी त्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
Ladki Bahini Yojana Bank Account Aadhar Card DBT Link Check
लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहे ते पैसे जेव्हा तुमच्या आधार कार्ड डीबीटी द्वारे बँक अकाउंट ला लिंक असेल तरच तुमच्या अकाउंटला प्रतिमाह पंधराशे रुपये येतील नाहीतर तुम्हाला लवकरात लवकर आपल्या बँकेत जाऊन आधार कार्डची डीबीटी बँक लिंक करावा लागणार.
तुम्ही जर आपल्या आधार कार्ड डीबीटी लिंक केले आहे की नाही हे चेक करायचे असेल तर तुम्हाला आधार कार्ड ची वेबसाईटवर जाऊन खालील डिटेल्स टाकून आपला बँक खाता डीबीटी सी लिंक आहे की नाही हे चेक करू शकता.
बँक खाते आणि आधार कार्ड डीबीटी लिंक आहे की नाही हे कसे चेक करावे

सर्वप्रथम तुम्हाला माय आधार या वेबसाईटवर जाऊन आपला आधार क्रमांक तिथे टाकायचा आहे, आधार कार्ड नंबर टाकल्यावर तुमच्या आधार कार्ड लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर आपल्याला एक ओटीपी येईल तो ओटीपी व्हेरिफाय करूनच त्यांनी आपण समोरची प्रोसेस करावी.
Bank Account Adhar Card DBT Link Status Check
नंतर तुम्हाला तुमचे आधार कार्ड चे डॅशबोर्ड दिसेल त्यामध्ये तुम्ही बँक सीडींग स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करून, तुमचे खाते कोणत्या बँक केशी लिंक आहे आणि तुमच्या स्टेटस ऍक्टिव्ह असे दिसत असेल तर तुमच्या बँक खाते,आधार कार्ड लिंक झालेली आहे असे समजा.
तुमचा जो बँक खाता आधार कार्ड डीबीटी लिंक असेल त्याच खात्यात तुम्हाला सर्व योजना चे पैसे शासनातर्फे देण्यात येईल.

आधार कार्डशी डीबीटी लिंक नसेल तर तुम्ही काय करावे
जर तुमचे बँक खाते आधार कार्डशी डीबीटी लिंक नसेल तर तुम्ही काय करावे, त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेत जाऊन आधार कार्ड डीबीटी लिंक फॉर्म मिळेल तो फॉर्म व्यवस्थितपणे भरून तुम्ही संबंधित बँक अधिकाऱ्याकडे सोपायचे आहे. नंतर दोन ते तीन दिवसात तुमच्या आधार कार्ड आणि बँक डीबीटी लिंक होईल जाईल आणि नंतर आपण ऑनलाइन चेक करून त्याचे स्टेटस पण चेक करू शकता.
| क्र. | पात्रता निकष |
| 1 | वय: 21 ते 65 वर्षे |
| 2 | कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न: ₹2.5 लाखांपेक्षा कमी |
| 3 | महाराष्ट्र राज्यातील रहिवासी |
| 4 | विवाहित, विधवा, घटस्फोटित किंवा निराधार महिला |
| 5 | बँक खाते असणे आवश्यक |
| क्र. | आवश्यक कागदपत्र |
| 1 | ऑनलाईन अर्ज |
| 2 | आधार कार्ड |
| 3 | महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड |
| 4 | उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून) |
| 5 | बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत |
| 6 | पासपोर्ट आकाराचा फोटो |
| 7 | रेशनकार्ड |
| 8 | योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.
New online form not select
Select new form
Meri shaadi hui thi jabhi hi ye jojna aya mera account nhi tha mera aadhar card new banana tha or mujhe sab new se karna tha isliye mujhe nhi miloata mai chati hu mujhe mile abhi maine sab banaliya h husband se mera bhi hojaye mujhe peso ki bahot zarurat h