Majhi Ladki Bahin Yojana 3rd installment date
Ladki Behna Yojana 3rd Hafta Date Detail In Marathi :राज्य शासनाचे महत्त्वकांशी अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना अर्ज करण्याची राज्य शासनाने मुदत वाढ केली आहे, आता राज्यातील महिलांना 30 सप्टेंबर पर्यंत या योजनेत सहभागी होण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रतिमाह शासनाकडून 1500 रुपये मानधन (Ladki Behna Yojana 3rd Hafta Date) त्यांच्या आधार डीबीटी लिंक असलेल्या बँक खात्यात सरकार द्वारे प्रत्येक महिन्यात जमा करण्यात येणार आहे.
परंतु अशा अनेक महिला आहेत अर्ज मंजूर झालेला आहे पण अजून पर्यंत त्यांना या योजनेचा लाभ मिळेल नाही, अशा सर्व महिलांना या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याच्या लाभ मिळणार आहे.
पण हा हप्ता कधी येणार याबद्दल सर्व महिलांच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न आहेत अशा मध्ये लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे शासनाने पात्र महिलांसाठी बँक खात्यामध्ये 4500 (Ladki bahin yojana 3rd installment date) त्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहे आणि जमा करण्याची वेळ आणि तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे, तर याबद्दल सर्व माहिती आपल्याला या पोस्टमध्ये मिळणार आहे तर ही पोस्ट शेवटपर्यंत वाचावी ही विनंती.
Ladki Bhain Yojana 3rd Hafta Date Overview
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
लडकी बहिणी योजना तिसरा हप्ता तारीख | Ladki Bahin Yojana September Payment Date
मुख्यमंत्री लाडकी लाडकी योजनेअंतर्गत राज्यातील करोड महिलांनी आपले अर्ज सादर केलेले आहेत, ऑगस्ट महिन्यात ज्या महिलांचे अर्ज जुलै महिन्यांमध्ये पात्र झाले होते अशा महिलांना ऑगस्ट व जुलै महिन्याचे मिळून 3000 रुपये (Mazi Ladki Bahin Yojana 3000rs Credited) च्या हप्ता त्यांच्या बँक खातात सरकार द्वारे हस्तांतरित केला गेला होता.
पण ऑगस्ट महिन्यात ज्या महिलांचे बँक खात्यात आधार कार्ड ची लिंक नव्हती अशा महिलांना त्याच्या लाभ मिळाला नाही पण अशा महिलांना तीन महिन्याचे मिळून एकूण 4500 चार हजार पाचशे रुपये (Ladki bahin yojana 3rd installment date)त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहेत.
या महिलांना मिळणार 4500 रुपये चा हप्ता | Ladki bahin Yojana 4500 Installment
राज्यातील ज्या महिलांचे लाडक्या बहिणी योजनेचे अर्ज जुलै ऑगस्ट महिन्यात पात्र झालेल्या व अशा मुलांना आतापर्यंत लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळाला नाही अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात 4500 (Mazi Ladki Bahin Yojana 4500rs Credited) च्या हप्ता शासनाद्वारे त्यांच्या आधार डीबीटी लिंक असलेल्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात येणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता या दिवशी होणार जमा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील दीड करोड पेक्षा जास्त पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये तिसरा हप्त्याची तारीख शासनाने जाहीर केली आहे.
पण मिळालेल्या माहितीनुसार या योजनेच्या तिसऱ्या हप्ता 29 सप्टेंबर महिन्याच्या (ladki bahin yojana september payment date) आखरी आठवड्यात शासनातर्फे पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित केला जाणार आहे अशी माहिती समोर येत आहे.
त्यासाठी पात्र झालेल्या महिलांनी आपल्या बँक खाते त्वरित आधार कार्डची लिंक करून ठेवावे जेणेकरून त्यांच्या बँक खात्यात लाडक्या बहिणी योजनेचे पैसे जमा होण्यास कोणती अडचण निर्माण होणार नाही.
Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
Approved jhala ahe tari ajun nahi ale paise link pn ahe adhar card bankela tari pn
No pemant
Mala ajun hi paise milale nahiye, aamdharch office pan band ahe, contact konala karaycha?
Mala anjun he paise nahi medalet documents sarve delet tare ladki bahin yojana che paise medalet nahi ek da pan nahi medalet fhom brlya vr ek message al natr kahi message pan nahi ajun
Mala anjun he paise nahi medalet documents sarve delet tare ladki bahin yojana che paise medalet nahi ek da pan nahi medalet brlya vr ek message al natr kahi message pan nahi ajun