Ladki Bahin Yojana : लाडक्या बहीणींची दिवाळी दणक्यात! ऑक्टोबर, नोव्हेंबरचे पैसे आजपासून येणार – Ajit Pawar

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladaki Bahin Yojana Next Installment: लाडक्या बहीणींची दिवाळी दणक्यात! अजित पवारांनी सांगितले कधी येणार ऑक्टोबर-नोव्हेंबरचे पैसे

Ladki Bahin Yojana Next Installment: राज्य शासनाचे महत्त्वकांशी असेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत महिलांना तीन हप्त्याचे हस्तांतरित शासनाद्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये करण्यात आलेले आहे.
या योजनेमध्ये राज्यातील सुमारे दोन कोटी चाळीस लाख महिलांनी आतापर्यंत अर्ज केले आहे, त्यामध्ये दोन करोड पेक्षा जास्त महिला यामध्ये पात्र झालेले आहेत. शासनाने त्यांच्या बँक खात्यात आतापर्यंत एकूण 4500 रुपये मानधन आधार कार्ड लिंक बसलेल्या बँक खात्यामध्ये जमा केलेले आहे.
आता लाडकी बहिण योजनेच्या चौथा हप्ता कधी येणार व किती रुपये मिळणार याबद्दल महिलांच्या मनामध्ये उत्सुकता आहे, याबद्दल मुख्यमंत्री अजित पवार यांनी नारी सन्मान यात्रा मध्ये मोठी घोषणा केली आहे, तर जाणून घेऊया उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले याबद्दल सर्व माहिती विस्तार मध्ये.

Ladki Bahin Yojana Next Installment
Ladki Bahin Yojana Next Installment

अजित पवार यांनी केली मोठी घोषणा चौथ्या हप्त्याची तारीख सांगितली | Ladki Bahin Yojana 4th Installment Date

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३0 सितम्बर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत राज्यातील पात्र महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये मानधन सरकारतर्फे देण्यात येणार आहे.
बीड येथे जनसमान यात्रेत अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेचा चौथा हप्ता ऑक्टोबर नोव्हेंबर चे पैसे एकत्रित बहिणीच्या खात्यात १० ऑक्टोबर पर्यंत सर्व लाडक्या बहिणीच्या बैंक खात्यात 3000 रुपये जमा होणार दिवाली बोनस जमा होणार आहे आशी महत्त्वपूर्ण घोषणा केली.
त्यामुळे लाडक्या बहिणींना भाऊबीज पूर्वी त्यांच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपये हप्ता सरकारद्वारे जमा करण्यात येणार असल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

लाडकी बहीण योजनेवर इतके कोटी रुपयांच्या खर्च | Mazi Ladki Bahin Yojana 2024 Online Apply

उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले की लाडकी बहीण योजनेसाठी आहे अर्थसंकल्पात 42 हजार कोटी रुपयांची तरतूद शासनाद्वारे करण्यात आली आहे असे माहिती जनसमान यात्रेत अजित पवार यांनी दिली.

क्र.आवश्यक कागदपत्र
1ऑनलाईन अर्ज
2आधार कार्ड
3महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड
4उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून)
5बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत
6पासपोर्ट आकाराचा फोटो
7रेशनकार्ड
8योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र

एकही महिलांना लाडकी बहीण योजने पासून वंचित ठेवणार नाही

Ladki Bahin Yojana Band : ॲप आणि वेबसाइट बंद, लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा भराल? जाणून घ्या सोपी प्रक्रिया!मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील 2 कोटी 40 लाख महिलांनी लाडकी बहीण योजनेत अर्ज केलेले आहे व त्यांना या योजनेच्या हप्ता पण वितरत करण्याच्या कार्यक्रम सुरू आहे.
उर्वरित काही महिलांना त्यांचे अर्ज पात्र झाले नसेल त्यांना पण लवकरात लवकर पात्रता करून त्यांना हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे, एकही महिलांना भगिनींना लाडकी बहीण योजना पासून वंचित ठेवले जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडके बहीण योजनेच्या कार्यक्रमात केली आहे.

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुलेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिकयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला यादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावतीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारायादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोलीयादी पहा
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

2 thoughts on “Ladki Bahin Yojana : लाडक्या बहीणींची दिवाळी दणक्यात! ऑक्टोबर, नोव्हेंबरचे पैसे आजपासून येणार – Ajit Pawar”

  1. लाडकी बहिण योजना मध्ये ज्याचे नवरे गर्वमेटमध्ये नोकरीला आहेत त्यांना पैसे भेटले जे गरीब आहेत त्यांना पैसे भेटले नाही

    Reply

Leave a Comment