Ladki Bahin Yojana : अर्ज मंजूर झाला असेल तर ,15 सप्टेंबरला या महिलांना मिळणार 4500 रू

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana Maharashtra

स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेला आहे ज्यांचे पैसे राहिलेले आहेत त्यांचे पैसे देखील भेटून जाणार आहेत. आणि या योजनेबद्दल देखील त्यांनी माहिती दिलेली आहे तर डिटेल मध्ये आपण दुसरं अपडेट देखील पाहणार आहोत मग तुमचे पैसे राहिलेले तिसऱ्या टप्प्यांमध्ये नेमकी कधी भेटून जातील तर बघा आपल्याला माहित असेल आता सध्या दोन टप्पे झालेले आहेत. दोन टप्प्यांमध्ये बऱ्याच महिलांना 3000 हजार रुपये भेटलेले आहेत. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 31 ऑगस्ट बऱ्याच जणांना तीन हजार रुपये भेटले परंतु अजूनही त्यांना जुलैमध्ये अर्ज केलेला आहे,ऑगस्टमध्ये अर्ज केलेला आहे त्यांचे पैसे येणे बाकी आहे बघू शकता तर तुमचा अर्ज पात्र झालेला असेल आणि तुमच्या डीबीटी लिंक केलेला आहे तर तुमचे पैसे 100% येणार आहेत ते कधी येतील त्याबद्दलची माहिती संपूर्ण माहिती या आर्टिकल मध्ये आपण बघणार आहोत.

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३0 सितम्बर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

Ladki Bahin Yojana 3 Installment : तिसरा हप्ता 15 सप्टेंबरपासून जमा होइल

लाडकी बहीण योजनेअंतर्गत तिसरा हप्ता जो आहे तुम्हाला 14 सप्टेंबर पासून मिळणारे आता तिसरा हप्तामध्ये कोणत्या महिलांना किती पैसा मिळणार लक्षात ठेवा ज्या महिलांना अद्याप पर्यंत एक रुपया सुद्धा मिळालेला नाही अशा महिलांना मात्र साडेचार हजार रुपये मिळणारे हे जुलै आणि ऑगस्ट चे 3000 रुपये आणि सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये असे साडेचार हजार रुपये ज्या महिलांना एक रुपया सुद्धा मिळालेला नव्हता या अगोदर अशा महिलांना साडेचार हजार रुपये मिळतील आणि ज्या महिलांना तीन हजार रुपयांचा हप्ता मिळालेले अशा महिलांच्या खात्यामध्ये या ठिकाणी 1500 रुपये जमा होणार आहे आता 30 राज्य सरकारने जरी तारीख दिलेली असेल तर तुमच्या खात होणार आहेत तर अशाप्रकारे बघितलं तर महिलांच्या खात्यामध्ये 14 तारीख पर्यंत पैसे येणारे हे लक्षात ठेवायचे 11 12 तारीख पासून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होईल तिसरा हप्ता दोन कोटी महिलांना मिळणारे आणि ज्या महिलांना या अगोदर पैसे मिळाले नव्हते अशा महिलांना साडेचार हजार रुपये मिळतील ज्या महिलांना तीन हजार रुपयांचा हप्ता मिळालेल्या अशा महिलांना पंधराशे रुपये मिळतील तर अशाप्रकारे बघितलं तर महिलांसाठी एक आनंदाची बातमी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अण्णा आता त्यांना जे आहे 14 सप्टेंबर रोजी जय तिसरा हप्ता दिला जाणार आहे.

women 55

ladki bahin yojana

लाडकी बहिण योजनेतील अर्ज रद्द झालेल्या महिलांची संख्या | ladki bahin yojana ‘Arj Rejected’

आता ज्यांचे अर्ज रद्द झालेले आहेत. ज्यांचे सप्टेंबर च्या अगोदर केली होती जुलै ऑगस्टमध्ये कोणाशी रद्द झालेली असतील पूर्णपणे जवळपास 50 हजार अर्ज रद्द झाले तर त्यांना सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज संबंधित महिलांना पुन्हा भरता येणार आहेत त्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. कारण की ही जी योजना आहे बघा अडीच कोटी महिलांना लाभ देण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे त्याच्यामुळे ज्यांचे पैसे राहिलेले बाकी आहे त्यांचे नक्कीच या ठिकाणी पैसे येणार आहेत. पुढे अजूनही योजना अजून एक कोटीपर्यंत नेणं बाकी आहे त्याच्यामुळे राहिलेल्या बहिणींनी या ठिकाणी काळजी करायची आवश्यकता नाही. लवकरच तिसरा टप्पा जो आहे सप्टेंबर मध्ये म्हणजे ह्याच महिन्यामध्ये सुरू होणार आहे जसे तिसरे टप्प्याची पैसे जमा व्हायला सुरुवात होईल तशी तुमच्यापर्यंत नक्की माहिती शेअर केली जाईल.

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुलेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिकयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला यादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावतीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारायादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोलीयादी पहा
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

3 thoughts on “Ladki Bahin Yojana : अर्ज मंजूर झाला असेल तर ,15 सप्टेंबरला या महिलांना मिळणार 4500 रू”

  1. Shubhangi Prashant Datkar माझा फार्म आगस्ट महिनात अप्रूल झालेला आहे.आधार लिंक आहे.अकॅॉन्ट Dpt आहे.तरीपण पैसे आले नाहीत

    Reply
  2. Shubhangi Prashant Datkar माझा फार्म आगस्ट महिनात अप्रूल झालेला आहे आधार लिंक आहे, अकाउंट Dpt आहे तरीपण पैसे आले नाहीत. ..

    Reply

Leave a Comment