Ladki Bahin Yojana Last Date October : महाराष्ट्रातील शिंदे सरकारची महत्वकांशी योजना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना प्रति माह १५०० रुपये मानधन देण्याचा निर्धार शासनाने केला आहे. माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत राज्यातील सुमारे 2 कोटीपेक्षा जास्त महिलांनी ऑनलाईन ऑफलाइन पद्धतीने अर्ज केलेला आहे.
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत ज्या महिलांनी फॉर्म भरले नाही अशा महिलांनी फॉर्म भरण्याकरिता पोर्टलचे सर्व डाऊन असल्यामुळे त्यांना या योजनेपासून वंचित राहावं लागत आहे, त्यामुळे खूप साऱ्या महिलांनी मुदत वाढीची मागणी केली आहे तर बघूया याबद्दल सर्व बातमी विस्तार मध्ये.
लाडकी बहीण योजनेत या महिलांना मिळणार 7500 रुपये |Diwali Bonus For Ladki Bahin Yojana
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील पात्र महिलांना आतापर्यंत या योजनेमध्ये 7500 रुपयांच्या एकूण पाच हप्ते त्यांच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात शासनाद्वारे जमा करण्यात आलेले आहेत.
तसेच मिळालेल्या माहितीनुसार दिवाळीपूर्वी लाडकी बहीण योजनेत पात्र झालेल्या महिलांना (Majhi Ladki Bahin Yojana 5th Installment Date) 3000 तीन हजार रुपयांच्या दिवाळी बोनस म्हणून पण मिळणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
लाडकी बहीण योजनेची मुदत वाढ करण्याची मागणी | Last Date For Ladki Bahin Yojana
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात राज्य शासनाने एक जुलैपासून केली होती तसेच योजनेमध्ये मुदत वाढ करून 30 सप्टेंबर पर्यंत या योजनेची तारीख वाढवली होती परंतु पूर्ण या योजनेची अंतिम तारीख वाढवून 15 ऑक्टोंबर केली होती.(Ladki Bahin Yojana Last Date Update) योजनेची अर्ज करण्याची पोर्टल डाऊन असल्यामुळे खूप साऱ्या महिला या योजनेपासून अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या आहेत अंगणवाडी केंद्रातील मदतनीस पण यामध्ये अर्ज करणे असमर्थता दाखवल्याने काही महिलांना या योजनेपासून वंचित राहावे लागलेला आहेत अशा महिलांनी लाडकी बहीण योजनेचे अर्ज करण्याची तारीख पुन्हा वाढवावी अशी मागणी केलेली आहे.
तसेच खूप सार्या महिलांचे आधार कार्ड व बँक लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे हप्ते येण्यास उशीर झालेला आहे किंवा काही महिलांचे केवायसी (KYC) नसल्यामुळे त्यांना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या लाभ मिळत नसल्यामुळे त्यांनी परत योजनेची मदत वाढ व्हावी अशी मागणी केलेली आहे.
योजनेसाठी कोणती कागदपत्रे हवीत
- आधार कार्ड
- अधिवात/जन्म प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- अर्जदाराने हमीपत्र
- बँक पासबुक
- अर्जदाराचा फोटो
योजनेच्या लाभासाठी या आहेत अटी
- अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- राज्यातील विवाहित, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला अर्ज करु शकतील.
- आधी लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष होता. नवीन बदलानुसार तो 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात आले आहे.
- लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |
Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
Kiti keli ahe last date ata tumhi karan anganwadi taine form ky amche bharle nahi ata hyat tumhi anganwadi valya tain peksha app punha chalu kel tr br hoil
मी रात्री बारा वाजेपर्यंत खूप प्रयत्न केला तरी सुद्धा माझ्याकडून दोन फॉर्म भरले गेले आहेत माझ्याकडे 22 फॉर्म आले होते परंतु दोनच भरू शकले त्याच्यामुळे भरपूर लोक असे वंचित राहिलेले आहेत आणि त्या महिलांना जवाब देते देता मला खूप त्रास झाला प्रत्येक जन् फोन
करत होता तर फॉर्म भरायचा की त्यांना फोनवर जवाब द्यायचा खूप त्रास झाला तरी मुदतवाढ व्हायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे.
दया माळी
Your application has been submitted successfully. Application ID NANA107601856 – MAHGOV
I tried to submit form for my mom today at nearest ward but they denied and said last date is not extended beyond 15th October 24
Yes I tried to not able to enroll
Mazhya form reject zala, red mark ala .. karan eka form cha blurr photo ala… पण परत एडिट होत नव्हता… अंगणवाडी मध्ये पण त्यांना खूप लोड होता…. अश्या लेडिज ना पुन्हा संधी मिळावी ही विनंती. आधार कार्ड अगेन्स्ट ब्लॉक काढावा. तरच फॉर्म नव्याने भारता येईल.
application no PUHA102796669
Ladki bahini yojana ki Tarik bhadhao.
काल दुपारी बारा वाजता सर्व डाऊन झाला. त्यामुळे फॉर्म भरून शिकलो नाही. अनेक महिलांचे फोन येत आहेत .तरी आपणास विनंती मुदत वाढवावी खूप महिला लाडके बहिण योजनेतून वंचित राहिले आहे. गरजू महिला सुद्धा आहे त्यांच्या काय करावे.
Form bharanyachi muddat vadhaun dya dada maz ani majhya kutumbach saglyanch rahilel ahe kahi karnanmule he namra vinati tumchi ladki bahin
Ladaki bahin yojana chi tarikh wadhavi khup mahila farm bharala nahi…. Server daun problem
Only messages come but no money why ? 7500/5500 not received yet including DIwali bonus
Application No THTH 107417989
Aanganvadi valya aamcha from bhart nahi varnaamchyvar dadagiri karatat velechy aadich aanganvadi band kartata from aami bhart nahi Kiva from band zalay asa sarl sagatat plz yana kadak aashi suchna Kiva shiksh dya aani vinti aahe from online karave aashi
माझे वय ६५ आहे. पण मी फॉर्म भरू शकत नाही. मी नुकतेच 65 ओलांडले आहे .तुम्ही मला मदत करू शकता का?
aamchya ithun 2 mahinyapurvi pathwalele form pudhe gele nahit. Kay fayda nagarsevak bajula asun form office madhevh thevun ghetle.
jya baykana kharach garaj aahe tyana nahi milale paise.
मी ऑगस्ट महिन्यात माझ्या पत्नी चा लाडकी बहीण योजना फॉर्म हा नारीशक्ती दूत एप वरून भरला पण तो भरला गेला नाही. आणि 10 ऑक्टोबर पर्यंत वाट बघितली नंतर नारीशक्ती यॅप लॉगिन फेल असे येत होते . त्यामुळे परत 15 ऑक्टोबर या लास्ट दिवशी परत नव्याने फॉर्म भरून अंगनवाडी सेविकेकडे जमा केला . पण आपले maha.gov चे पोर्टल बंद पडले. त्यामुळे फॉर्म भरला गेला नाही असे अंगणवाडी सेविके कडून सांगण्यात आले. आपणांस विनंती आहे की वंचित राहिलेल्या महिलांना लाभ घेता येईल यासाठी अजून काही 2-3 दिवसांची मुदतवाढ करून maha.gov चे पोर्टल बंद आहे ते चालू करावे. ही नम्र विनंती.
Mazi ladki Bahin Form Bharna Karta Muddat wad karavi because 15 October la server’s problem aslya na aanganwadi madhya form bheryecha rahila aahet ani bhaini naraj zalya aahet aata aamala ya yojna cha benifit milnar nahi so please Mazi Dada na request aahe ki ya madhya kahi change or date wadnaras kahi Teri diccigion ghayvet
Hello I had applied for my mom Appliction has been submiited succefuly in August Application ID MUMU 107781842 but no transaction has been received
काल दुपारी बारा वाजता सर्व डाऊन झाला. त्यामुळे फॉर्म भरून शिकलो नाही. अनेक महिलांचे फोन येत आहेत .तरी आपणास विनंती मुदत वाढवावी खूप महिला लाडके बहिण योजनेतून वंचित राहिले आहे. गरजू महिला सुद्धा आहे त्यांच्या काय करावे.
जया सुरज सहारे मला 31.8.2024 3000.Rs माझ्याच खातात आलेत व नंतर पैसै येने बद झालेत कारण काय माझे खाता ला आधार कार्ड लिंक असून सुधा बँक ऑफ ईडिया mob. 9156141446 लिंक आहेत तरीपण पैसै आले नाहीत.
Khup bayakanche form rahile aahe…2-3 divas mudat dili tar khup changale hoil
Please sir mudat vadava na
Fam sabment kiya lekin koi bhi nahi reply Aya Olin fame submit Kiya
Ladki bhaine yojna ka lab sab ko milna chahiye sarkar se hamari vinti hai