Ladki Bahin Yojana 4500 Installment in Bank account : तुमच्या बँक खात्यात आले का पैसै,असे तपासा स्टेट्स

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana Bank Balance Check : महाराष्ट्रातील महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून महिलांच्या प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, शासनाची महत्त्वकांशी अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नोंदणी सुरू झाल्यापासून आतापर्यंत 2 कोटी पेक्षा अधिक अर्ज महिलांनी दाखल केलेले आहेत. शासनाने जाहीर केल्याने प्रमाणे लाडकी बहीण योजनेच्या तिसरा हप्ता 29 सप्टेंबर रोजी सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे, तर आपल्या बॅक खात्यामध्ये लाडकी पहिली योजनेची पैसे जमा झाले असे कसे चेक करायचे याबद्दलची सर्व माहिती आपल्याला या पोस्टमध्ये मिळणार आहे.

Table of Contents

Ladki Bahin Yojana 3rd Installment Date 4500rs in Bank Account

Maji Ladki Bahin Yojana 3rd Installment Date,

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी ही योजना सुरुवात केली केली आहे लाडकी बहीण योजनेच्या महिला आर्थिक विकास प्राप्त झाले आहे.
त्या महिलांना ऑगस्ट महिन्यात पहिल्या दोन महिन्याच्या 3000 तीन हजार रुपयांच्या हप्ता मिळाला होता.
पण ज्या महिलांचे अर्ज पात्र व्हायचे होते त्यांना आता सप्टेंबर महिन्यात एकूण तीन महिन्याच्या 4500 चार हजार पाचशे रुपयांच्या हप्ता मिळणार आहे तर अशा महिलांना रायगड येथे 29 सप्टेंबर रोजी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात थेट हस्तांतरित पैसे जमा केले जाणार आहेत.

या महिलांना मिळणार फक्त पंधराशे रुपये| Ladki Bahin Yojana 3ra Hapta Update

च्या महिलांना ऑगस्ट महिन्यात लाडकी बहीण योजनेचे 3000 तीन हजार रुपये मिळाले आहे, अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात फक्त 1500 पंधराशे रुपये च्या हप्ता मिळणार आहे तसेच ज्या महिलांचे अर्ज सप्टेंबर महिन्यात भरले गेलेले आहेत व पात्र झालेल्या आहे अशा महिलांना पण फक्त 1500 पंधराशे रुपये लाडकी बहीण योजनेच्या लाभ मिळणार आहे.
नुकताच महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की 26 सप्टेंबर पासून लाडकी बहीण तिसऱ्या हप्त्याचे वितरण कार्यक्रमास सुरुवात झालेली आहे.
आतापर्यंत लाखाच्या वरपर्यंत महिलांना तिसऱ्या हप्त्याचे वितरण सरकार द्वारे करण्यात आलेले आहे तरी पण महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये लाडके बहिणीचे तिसरा हप्ता जमा करण्यात येणार आहे अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

तुमच्या बँकेत लाडकी बहीण योजनेचे पैसे आले का असे चेक करा | Ladki Bahin Yojana Hafta in Bank

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तिसऱ्या हप्ता ची हस्तांतरित करण्याची सुरुवात 26 सप्टेंबर पासून सरकार द्वारे करण्यात आलेली आहे तुमच्या बँकेत लाडकी भेटण्याचे पैसे जमा झाले का तर असे चेक करा.

  • लाडकी बहीण योजनेच्या हप्ता तुमच्या बँकेत जमा झाला असल्यास तुम्हाला बँकेकडून एसएमएस येईल.
  • लाडकी बहीण योजनेच्या हप्ता चा एसएमएस बँकेकडून न आल्यास तुम्ही बँकेच्या टोल फ्री बँक बॅलन्स नंबर वर मिस कॉल करून तुमच्या बँकेच्या खात्यातील रकमेच्या संदर्भातील जाणून घेऊ शकता.
  • तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर तुम्ही नेट बँकिंग, बँकेचे एप, गुगल पे, फोन पे चा वापर करून बँक बॅलन्स चेक करू शकता.
  • तुमच्याकडे डेबिट कार्ड असेल तर तुम्ही एटीएम मध्ये जाऊन लाडकी बहिणीच्या ट्रांजेक्शन मध्ये रक्कम जमा झाले असल्यास पाहू शकता.
  • तसेच तुम्ही बँकेत जाऊन पण तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले का नाही चेक करू शकता.

एकही महिलांना लाडकी बहीण योजने पासून वंचित ठेवणार नाही

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील 2 कोटी 40 लाख महिलांनी लाडकी बहीण योजनेत अर्ज केलेले आहे व त्यांना या योजनेच्या हप्ता पण वितरत करण्याच्या कार्यक्रम सुरू आहे.
उर्वरित काही महिलांना त्यांचे अर्ज पात्र झाले नसेल त्यांना पण लवकरात लवकर पात्रता करून त्यांना हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे, एकही महिलांना भगिनींना लाडकी बहीण योजना पासून वंचित ठेवले जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडके बहीण योजनेच्या कार्यक्रमात केली आहे.

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३0 सितम्बर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना काय आहे?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेअंतर्गत गरजू बहिणींना आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा उद्देश महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणास प्रोत्साहन देणे आहे.

या योजनेचे उद्दिष्ट काय आहे?

या योजनेचे मुख्य उद्दिष्ट महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे आहे. महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हेही उद्दिष्ट आहे. तसेच, महिलांना शैक्षणिक आणि व्यवसायिक प्रगतीसाठी प्रोत्साहन देणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

माझी लाडकी बहिण योजना कोण अर्ज करू शकतो?

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांनी महाराष्ट्र राज्याचे नागरिक असणे आवश्यक आहे. तसेच, महिलांचे वय 18 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना प्राधान्य दिले जाते.

अविवाहित मुली लाडकी बहिण योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात का?

एका कुटुंबातील फक्त एकाच अविवाहित मुलीला या योजनेचा लाभ मिळेल.

लाडकी बहिण योजनेसाठी वयाची अट काय आहे?

लाडकी बहिण योजनेसाठी वयाची अट आता 21 ते 65 वर्षे आहे.

रहिवास प्रमाणपत्रासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, वीज बिल, जन्म प्रमाणपत्र, मतदान ओळखपत्र, किंवा शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र स्वीकारले जाईल.

लाडकी बहिण योजना अर्ज सादर करण्याची नवीन अंतिम तारीख काय आहे?

अर्ज सादर करण्याची नवीन अंतिम तारीख 30 सितम्बर 2024 आहे.

लाडकी बहिण योजनेअंतर्गत दरमहा आर्थिक लाभ किती मिळतो?

प्रत्येक पात्र महिलेला तिच्या बँक खात्यात दरमहा 1,500 INR आर्थिक लाभ मिळेल.

लाडकी बहिण योजने अंतर्गत पात्रतेसाठी कोणतीही जमीन मालकीची अट आहे का?

पूर्वीची 5 एकरपेक्षा कमी शेतजमीन असण्याची अट रद्द करण्यात आली आहे. आता कोणतीही जमीन मालकीची अट नाही.

लाडकी बहिण योजना अर्जासाठी कोणता उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक आहे?

तहसीलदारांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र अनिवार्य आहे, परंतु पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड देखील स्वीकारले जाईल.

ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काय प्रोत्साहन दिले जाईल?

पात्र लाभार्थ्याचे ऑनलाइन अर्ज सादर केल्यावर, अंगणवाडी सेविकांना प्रति पात्र लाभार्थी 50 INR प्रोत्साहन भत्ता दिला जाईल.

लाडकी बहिण योजनेसाठी वार्षिक किती निधी उपलब्ध आहे?

या योजनेसाठी वार्षिक 46,000 कोटी INR निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

लाभार्थ्यांना लाभ कसे हस्तांतरित केले जातील?

लाभार्थ्यांच्या आधार कार्ड लिंक केलेल्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरित DBT केले जातील.

लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य कधीपासून दिले जाईल?

आर्थिक सहाय्य 1 जुलै 2024 पासून देणे सुरू होईल.

लाभार्थ्यांना किती कालावधीसाठी आर्थिक सहाय्य मिळू शकते?

लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत निर्दिष्ट केलेल्या पात्रता कालावधीदरम्यान आर्थिक सहाय्य मिळू शकते.

लाभार्थ्यांना इतर शासकीय योजनांमधून अतिरिक्त लाभ मिळू शकतात का?

जर एखाद्या लाभार्थ्याला इतर केंद्र किंवा राज्य शासकीय योजनांमधून 1,500 INR पेक्षा कमी लाभ मिळत असेल, तर फरकाची रक्कम या योजनेअंतर्गत प्रदान केली जाईल.

लाडकी बहिण योजनेमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भूमिका काय आहे?

अंगणवाडी सेविका लाभार्थ्यांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या जबाबदारीत आहेत आणि सादर केलेल्या प्रत्येक पात्र अर्जासाठी त्यांना प्रोत्साहन मिळेल.

अंतिम मुदतीनंतर अर्ज सादर केल्यास काय होईल?

31 ऑगस्ट 2024 नंतर सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

लाडकी बहिण योजनेमध्ये अर्जासाठी रहिवास प्रमाणपत्र अनिवार्य आहे का?

होय, अर्जासाठी रहिवास प्रमाणपत्र किंवा कोणतेही अन्य स्वीकारले जाणारे प्रमाणपत्र अनिवार्य आहे.

लाडकी बहिण या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत?

लाडकी बहिण योजनेची प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये 46,000 कोटी INR वार्षिक निधी, लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण, सर्व जातींचा समावेश, आणि पात्र महिलांना दरमहा 1,500 INR आर्थिक सहाय्य यांचा समावेश आहे.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now