Ladki Bahin Yojana 4500 Hafta Credit in Bank Of Maharastra : तुमच्या बँक खात्यात आले का पैसै ? असे तपासा स्टेट्स

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana 3rd installment Update in Bank Of Maharastra

Ladki Bahin Yojana Bank Balance Check : महाराष्ट्रातील महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून महिलांच्या प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, शासनाची महत्त्वकांशी अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नोंदणी सुरू झाल्यापासून आतापर्यंत 2 कोटी पेक्षा अधिक अर्ज महिलांनी दाखल केलेले आहेत. शासनाने जाहीर केल्याने प्रमाणे लाडकी बहीण योजनेच्या तिसरा हप्ता 29 सप्टेंबर रोजी सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे, तर आपल्या बॅक खात्यामध्ये लाडकी पहिली योजनेची पैसे जमा झाले असे कसे चेक करायचे याबद्दलची सर्व माहिती आपल्याला या पोस्टमध्ये मिळणार आहे.

Ladki Bahin Yojana 3rd Installment Date 4500rs in Bank Account

Maji Ladki Bahin Yojana 3rd Installment Date,

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी ही योजना सुरुवात केली केली आहे लाडकी बहीण योजनेच्या महिला आर्थिक विकास प्राप्त झाले आहे.
त्या महिलांना ऑगस्ट महिन्यात पहिल्या दोन महिन्याच्या 3000 तीन हजार रुपयांच्या हप्ता मिळाला होता.
पण ज्या महिलांचे अर्ज पात्र व्हायचे होते त्यांना आता सप्टेंबर महिन्यात एकूण तीन महिन्याच्या 4500 चार हजार पाचशे रुपयांच्या हप्ता मिळणार आहे तर अशा महिलांना रायगड येथे 29 सप्टेंबर रोजी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात थेट हस्तांतरित पैसे जमा केले जाणार आहेत.

या महिलांना मिळणार फक्त पंधराशे रुपये| Ladki Bahin Yojana 3rd installment Update

च्या महिलांना ऑगस्ट महिन्यात लाडकी बहीण योजनेचे 3000 तीन हजार रुपये मिळाले आहे, अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात फक्त 1500 पंधराशे रुपये च्या हप्ता मिळणार आहे तसेच ज्या महिलांचे अर्ज सप्टेंबर महिन्यात भरले गेलेले आहेत व पात्र झालेल्या आहे अशा महिलांना पण फक्त 1500 पंधराशे रुपये लाडकी बहीण योजनेच्या लाभ मिळणार आहे.
नुकताच महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की 26 सप्टेंबर पासून लाडकी बहीण तिसऱ्या हप्त्याचे वितरण कार्यक्रमास सुरुवात झालेली आहे.
आतापर्यंत लाखाच्या वरपर्यंत महिलांना तिसऱ्या हप्त्याचे वितरण सरकार द्वारे करण्यात आलेले आहे तरी पण महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये लाडके बहिणीचे तिसरा हप्ता जमा करण्यात येणार आहे अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

तुमच्या बँकेत लाडकी बहीण योजनेचे पैसे आले का असे चेक करा | Ladki Bahin Yojana Hafta in Bank Of Maharastra

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तिसऱ्या हप्ता ची हस्तांतरित करण्याची सुरुवात 26 सप्टेंबर पासून सरकार द्वारे करण्यात आलेली आहे तुमच्या बँकेत लाडकी भेटण्याचे पैसे जमा झाले का तर असे चेक करा.

1.लाडकी बहीण योजनेच्या हप्ता तुमच्या बँकेत जमा झाला असल्यास तुम्हाला बँकेकडून एसएमएस येईल.

2.लाडकी बहीण योजनेच्या हप्ता चा एसएमएस बँकेकडून न आल्यास तुम्ही बँकेच्या टोल फ्री बँक बॅलन्स नंबर वर मिस कॉल करून तुमच्या बँकेच्या खात्यातील रकमेच्या संदर्भातील जाणून घेऊ शकता.

3.तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर तुम्ही नेट बँकिंग, बँकेचे एप, गुगल पे, फोन पे चा वापर करून बँक बॅलन्स चेक करू शकता.

4.तुमच्याकडे डेबिट कार्ड असेल तर तुम्ही एटीएम मध्ये जाऊन लाडकी बहिणीच्या ट्रांजेक्शन मध्ये रक्कम जमा झाले असल्यास पाहू शकता.

5.तसेच तुम्ही बँकेत जाऊन पण तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले का नाही चेक करू शकता.

एकही महिलांना लाडकी बहीण योजने पासून वंचित ठेवणार नाही

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील 2 कोटी 40 लाख महिलांनी लाडकी बहीण योजनेत अर्ज केलेले आहे व त्यांना या योजनेच्या हप्ता पण वितरत करण्याच्या कार्यक्रम सुरू आहे.
उर्वरित काही महिलांना त्यांचे अर्ज पात्र झाले नसेल त्यांना पण लवकरात लवकर पात्रता करून त्यांना हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे, एकही महिलांना भगिनींना लाडकी बहीण योजना पासून वंचित ठेवले जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडके बहीण योजनेच्या कार्यक्रमात केली आहे.

Ladki bahin yojana 3rd installment
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

12 thoughts on “Ladki Bahin Yojana 4500 Hafta Credit in Bank Of Maharastra : तुमच्या बँक खात्यात आले का पैसै ? असे तपासा स्टेट्स”

  1. माझा फॉर्म ऑगस्ट मध्ये अपलोड झालेला आहे तरीही मला काही पैसे आले नाहीत माझं पोस्टाचं खातं पण डीबीटी लिंक आहे

    Reply
  2. Aj matadan karun alo ata wath hotoy nikalachi bagu konta sarkar kay karty jante sati…jai maharashtra ya veles kup confusion create jhalay… Party changli tar umedwar changle nahi umedwar changle tar party dokeduki

    Reply
  3. माझं नाव विद्या पवार आहे मला अजून 1ही हप्ता मिळालेला नाही मला अप्रूव्हल चा मेसेज पण आला आहे तरी अजून 1ही हप्ता मिळालेला नाही

    Reply

Leave a Comment