Ladki Bahin Yojana : गोंदिया जिल्ह्यातील 27 हजार महिला अपात्र करण्यात आल्या, यादीत आपले नाव बघा

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana Gondia Municipal Corporation 27000 Mahila Apatra list

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजना ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी महिला सक्षमीकरणासाठी सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे. ही योजना 17 ऑगस्ट 2024 रोजी सुरू करण्यात आली होती आणि आजपर्यंत तब्बल 2.41 कोटी महिलांना दरमहा आर्थिक मदत मिळालेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दरमहा ₹1500 रुपये थेट DBT (Direct Benefit Transfer) द्वारे जमा केले जातात.

png15

महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेतून राज्यातील महिलांना भरीव आर्थिक मदत करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत, सरकार महिला लाभार्थ्यांना दरमहा ₹ 1500 ची आर्थिक मदत पुरवते. महिलांना स्वावलंबी बनवून त्यांचे आर्थिक जीवन सुसह्य करणे हा या योजनेचा उद्देश आहे. आतापर्यंत या योजनेंतर्गत महिलांच्या बँक खात्यावर 12 हप्ते पाठवण्यात आले असून, आता राज्य सरकार 13 वा हप्ता पाठवण्याची तयारी करत आहे.परंतु राज्य सरकार लाभार्थी महिलांच्या अर्जाची तपासणी प्रक्रिया चालू आहे अन महिलांना अपात्र करत आहे,साध्य गोंदिया जिल्ह्यातील किती महिला अपात्र झाल्या आहेत या योजनेबद्दल सविस्तर माहिती द्या.

APATARA

Ladki Bahin Yojana Online Apply महाराष्ट्र

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख15 ऑक्टोंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App
ajit dada

आधार लिंकमुळे अर्जाची पडताळणी प्रक्रिया सोपी झाली

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जेव्हा ही योजना सुरू झाली तेव्हाच अर्ज भरताना सर्व लाडक्या बहिणींना आपले आधार कार्ड बँक खात्याची लिंक करण्याचे आवाहन केले होते आणि प्रत्येक कागदपत्राचे केवायसी करणे अनिवार्य होते त्यामुळे आता लाडकी बहिण योजनेमध्ये जी अर्जाची पडताळणी प्रक्रिया चालू आहे त्यामध्ये राज्य शासनाला सोयीस्कर होत आहे ज्या महिला या योजनेचा गैरफायदा घेत आहेत त्या महिलांना या योजनेतून अपात्र करण्यासाठी कारण असे की लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित महिलेचा आधार क्रमांक हे बँक खात्याशी संलग्न असणे आवश्यक आहे तेव्हा त्या महिलेच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपयांचा लाभ डीबीटीच्या मार्फत जमा होत असतो.
ज्या महिलांचे कागदपत्रे व्यवस्थित आहेत आणि सर्व कागदपत्रांची त्यांचा आधार लिंक आहे अशा महिलांच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया करण्यास सोयीस्कर जात आहे ज्या महिलां लाडकी बहीण योजनेचा निकषाच्या बाहेर जाऊन लाभ घेत आहेत त्यांना योजनेतून वगळण्यात येत आहे. प्रत्येक कागदपत्रे सर्वांशी संलग्न असल्यामुळे राज्य शासनाला जास्त तपासणीची गरज भासत नाही.

Mazi Ladki Bahin Yojana 11th Installment

गोंदिया जिल्ह्यातील 27000 महिला अपात्र

लाडकी बहीण योजनेमध्ये गोंदिया जिल्ह्यातील लाभार्थी महिलांची संख्या 3 लाख 37 हजार 507 एवढी आहे त्यामध्ये आतापर्यंतचे सर्व हप्ते हे पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा पण झालेले आहेत.
गोंदिया जिल्ह्यातील लाभार्थी पात्र महिलांच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया चालू आहे त्यामध्ये जवळपास ज्या महिला या योजनेच्या आणि निकशाच्या बाहेर जाऊन लाभ घेतो त्या आणि ज्या महिला आयकरदाता असून सुद्धा या योजनेमध्ये पण लाभ घेत होत्या अशा सर्व महिलांना अपात्र करण्यात आलेले आहे जवळपास गोंदिया जिल्ह्यातील 27 हजार महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेली आहेत लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात येणार नाही यापुढे त्यांना हप्ता मिळणार नाहीत आणि अजूनही गोंदिया जिल्ह्यातील अपात्र महिलांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

FAQ

  1. माझा अर्ज अचानक बाद झाला, मी काय करू शकते?
    तुम्ही महिला व बालविकास विभागाच्या वेबसाइटवर जाऊन तक्रार नोंदवू शकता किंवा विभागीय कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन चौकशी करू शकता.
  1. अर्ज बाद होण्यामागील मुख्य कारणे कोणती आहेत?
    उच्च उत्पन्न, इतर योजना लाभ, वयोमर्यादा पूर्ण न होणे, आणि तांत्रिक त्रुटी ही मुख्य कारणे आहेत.

3 . एका कुटुंबातून किती महिलांना लाभ मिळतो?
फक्त दोन महिलांनाच लाभ दिला जातो. तिसऱ्या अर्जदार महिलेला योजना लाभ मिळणार नाही.

4. लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू राहण्यासाठी कोणते नियम पाळावेत?
वार्षिक उत्पन्न मर्यादा, वयोमर्यादा, आणि इतर योजना लाभ न घेणे, हे नियम पाळणे आवश्यक आहे.

    Ladki Bahin Yojana Online List

    लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबईयादी पहा
    लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणेयादी पहा
    लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुरयादी पहा
    लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगरयादी पहा
    लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणेयादी पहा
    लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवडयादी पहा
    लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबईयादी पहा
    लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूरयादी पहा
    लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुलेयादी पहा
    लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुरयादी पहा
    लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिकयादी पहा
    लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला यादी पहा
    लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिवयादी पहा
    लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँवयादी पहा
    लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावतीयादी पहा
    लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुरयादी पहा
    लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारायादी पहा
    लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगडयादी पहा
    लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरीयादी पहा
    लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेडयादी पहा
    लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगरयादी पहा
    लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोलीयादी पहा
    लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

    Leave a Comment