Ladki Bahin Yojana Bhandara Municipal Corporation भंडारा जिल्ह्यातील किती महिला अपात्र झाल्या,चेक करा तुमचे नाव

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana Bhandara Municipal Corporation Apatra Mahila

Ladki Bahin Yojana Maharashtra :महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेतून राज्यातील महिलांना भरीव आर्थिक मदत करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत, सरकार महिला लाभार्थ्यांना दरमहा ₹ 1500 ची आर्थिक मदत पुरवते. महिलांना स्वावलंबी बनवून त्यांचे आर्थिक जीवन सुसह्य करणे हा या योजनेचा उद्देश आहे. महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात 28 जून 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्व मध्ये झाली यामध्ये महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वर्षातील सर्व लाभार्थी महिलांना 1500 रुपये हप्ता देण्याचा निर्णय घेतला होता. आतापर्यंत या योजनेंतर्गत महिलांच्या बँक खात्यावर 7 हप्ते पाठवण्यात आले असून, आता राज्य सरकार 8 वा हप्ता पाठवण्याची तयारी करत आहे. भंडारा जिल्ह्यातील किती महिला अपात्र झाल्या आहेत. आपण याबद्दल आपण पूर्ण सविस्तर माहिती घेऊया.

Ladki Bahin Yojana payment status

Ladki Bahin Yojana Maharashtra

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख15 ऑक्टोंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App
Ladki Bahin Yojana 7th Installment Date

Ladki Bahin Yojana आतापर्यंत मिळालेला लाभ परत घेणार नाही Ladki Bahin Yojana will not withdraw the benefits received so far

लाडकी बहिण योजनेमध्ये 7 वा हप्ता हा 2 कोटी 41 लाख महिलांच्या बँक खात्यामध्ये जानेवारी महिन्यात 24 जानेवारीपासून जमा करण्यात आले होते आणि आता पूर्णतः सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये 7 वा हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले आहेत.
आतापर्यंत 4000 पेक्षा जास्त महिलांनी स्वतःहून लडकी बहिण योजनेतील अर्ज माघे घेतला आहे. सरकारने आता अर्जाची छानणी करणे सुरू केलेले आहे त्यामुळे ज्या महिला या योजनेच्या निकषांमध्ये बसत नाहीत त्या महिला स्वतःहून आपला अर्ज मागे घेत आहेत. आणि राज्य सरकार पण पूर्ण अर्जाची पडताळणी करत आहे परंतु ज्या महिलांनी आतापर्यंत लाभ घेतलेला आहे परंतु आता त्याच महिला जर या योजनेच्या निकषात बसत नसतील तर त्यांचा मिळालेला 7 हप्त्याचा लाभ 10500 रुपये हा परत घेतला जाणार नाही असे अदिती तटकरे यांनी एका पत्रकार परिषद सांगितले आहे.

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana भंडारा जिल्ह्यातील 7268 महिलांचे अर्ज अपात्र झाले Ladki Bahin Yojana Applications of 7268 women in Bhandara district were ineligible

मुख्यमंत्री लडकी बहीण योजना योजनेमधील अर्जाची पडताळणीची प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. लाडकी बहीण योजनेतील ज्या महिला या योजनेच्या निकषांमध्ये बसत नाहीत अशा महिलांना या योजनेतून अपात्र करण्याचा आदेश मुख्यमंत्री फडणवीस दिले होते आता भंडारा जिल्ह्यातील पात्र महिलांची संख्या ही 6 लाख 23 हजार 375 होती. परंतु आता ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषात बसत नाहीत अशा महिलांची संख्या 7268 एवढी भंडारा जिल्ह्यातुन निष्पन्न झाली आहे. भंडारा जिल्ह्यातील 22 हजार 472 महिला या आता अपात्र ठरल्या आहेत त्यामुळे या महिलांना या पुढील लाभ मिळणार नाही. भंडारा जिल्ह्यातील लाडकी बहिण योजनेतील पात्र महिलांच्या अर्जाची फेर तपासणी चालू आहे त्यामध्ये या जिल्ह्यातील सर्वात जास्त महिला ह्या 65 वायापेक्षा जास्त आहेत आशा महिलाची संख्या जास्त दिसून आली आहे. अजुन पण भंडारा जिल्ह्यातील लाडक्या बहिनीच्या अर्जाची तपासणी पूर्ण झाली नहिय हा अकड़ा 7268 अपात्र लाडक्या बहिंनीचा अजुन पण वाढन्याची शक्यता आहे.

bhandara th0

Ladki Bahin Yojana निकष

  1. एका कुटुंबातील दोन पेक्षा अधिक लाभार्थी नको.
  2. बनावट कागदपत्राद्वारे योजनेचा लाभ घेणारे वगळले जाणार .
  3. कुटुंबातील किमान एकाला निवृत्ती वेतन असेल तर ती बहीण देखील वगळली जाणार.
  4. अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या बहिणी देखील वगळल्या जाणार.
  5. पाच एकरापेक्षा अधिक जमीन असलेले लाभार्थी देखील वगळले जाणार.

Ladki Bahin Yojana list

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुलेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिकयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला यादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावतीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारायादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोलीयादी पहा
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment