Ladki bahin yojana april installment 1500 Rupaye Update
Ladki bahin yojana : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाचे एक महत्त्वपूर्ण योजना बनली आहे या योजनेमुळे महिलांना आर्थिक सन्मान निधि 1500 रुपये प्रति महिना मिळत असतो या प्रतिमाह 1500 रुपयांमुळे महिलांना अधिक सक्षम आणि कुटुंबाचे उदरनिर्वाहासाठी लाभ होत आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 9 हप्त्याचे वितरण पूर्ण झालेले आहे आता एप्रिल महिन्याचा 10 वा हप्ता हा लवकरच मिळणार आहे तो कधी मिळेल याबद्दल महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया.

ladki bahin.maharashtra.gov.in login
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |

लाडक्या बहिणीच्या उत्पन्नाची फेर तपासणी
माझी लाडकी बहीण योजनेमध्ये 2 कोटी 43 लाख महिला या योजनेचा लाभ घेत आहेत त्यामध्ये आता जानेवारीपासून सुरू झालेल्या अर्ज पडताळणी प्रक्रियेमध्ये खूप महिला या वगळण्यात आलेले आहेत त्यामध्ये ज्या महिलाकड़े चार चाकी वाहने आहेत त्या महिलांना सुद्धा वागण्यात आले आहे. ज्या महिलां निकषांमध्ये बसत नाही त्याना वगळण्यात येत आहे.
अर्ज पडताळणी प्रक्रियेमध्ये आता सर्व महिलांची उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे का नाही याची पडताळणी सुरू आहे. अंगणवाडी सेविका महिला लाभार्थी महिलांच्या घरी जाऊन चार चाकी वाहनाची फिर तपासणी पूर्ण झालेली आहे त्यामध्ये पण लाखो महिला अपात्र झाल्या होत्या त्यानंतर आता ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असेल तरच त्या महिलेला एप्रिल महिन्याचा 1500 रुपये लाभ मिळणार आहे.

सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला अपात्र
माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थी महिलांच्या अर्जाची फेर तपासणी चालू आहे त्यामुळे ज्या महिलाच्या निकषामध्ये बसत नाहीत त्या महिलांना या योजनेतून बाद करण्यात येत आहे. निकषांमध्ये सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला असेल तर त्या महिलेला लाडकी बहिण योजनेचा लाभ घेता येणार नाही असे नमूद केले होते तरीपण नमो शेतकरी सन्मान निधी या योजनेमध्ये जवळपास 20 लाख महिलांना लाभ घेता येते त्यामध्ये 5 लाख महिला या निदर्शनास आल्या आहे की त्या लाडके बहिणीचा पण लाभ घेत आहेत आणि नमो शेतकरी योजनेचा पण लाभ घेत आहेत त्यामुळे या महिलांना सन्मान निधीतील फरकच म्हणजेच 500 रुपये मिळणार आहे.Ladki bahin yojana Maharastra
संजय गांधी निराधार योजनेमध्ये पण जवळपास 2 लाख महिला लाभ घेता येईल त्यामध्ये त्यांची अर्जाची पडताळणी प्रक्रियेमध्ये जवळपास 30000 महिलांना दोन्ही योजनेचा लाभ घेताना घेत असल्याचे निर्देशनास आले आहे त्यामुळे या महिलांना पण या लाडक्या बहिण योजनेतून वगळण्यात आले आहे.
Ladki bahin yojana एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येईल
लाडकी बहीण योजनेमध्ये मागील आता हा फेब्रुवारी मार्च महिन्याचा एकत्रितपणे 3000 रुपये देण्यात आला होता त्यामुळे आता एप्रिल महिन्याचा लाभ 1500 रुपये कधी मिळेल याबद्दल महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की एप्रिल महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये सर्व पात्र महिलांना त्यांना 1500 रुपयांचा लाभ हा मिळणार आहे. म्हणजेच 27 एप्रिल पासून लाभ मिळण्यास सुरुवात होईल असे ग्राह्य समजले जाऊ शकते पण अशी अधिकृतपणे तारीख सांगण्यात आलेली नाही.Ladki bahin yojana april installment

अर्ज पडताळणी प्रक्रिया चालूच
महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेतील निकषाच्या आधारे लाभार्थी महिलांच्या अर्जाचे पडताळणी प्रक्रिया सुरू केली होती ती प्रक्रिया आतापर्यंत पण चालूच आहे. राज्य सरकार आणि महिला बाल विकास विभागातर्फे एक एक निकषाच्या आधारे लाडक्या बहिणीच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया चालू आहे मागील महिन्यामध्ये चार चाकी वाहने किंवा ज्या महिलांचे वय 21 ते 65 वर्ष मध्ये आहे का नाही आणि दुसऱ्या कोणत्या सरकारी योजनेचा लाभ घेते का याची पडताळणी प्रक्रिया झाली होती आता चौथा निकष म्हणजेच लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी आहे का जास्त आहे याची पडताळणी सुरू आहे. Majhi Ladki bahin yojana april installment


n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.
No Mane
Mala ajun april che paise aale nahi ahet aata paryant march che paise milale kadhi yeitil april che paise
Mala june te november paryantche paise aale nahit
April che ale nhit wat baghtey
तुम्हाला फिक्स तारीख माहित असेल तरच बातमी टाकत जावा ना