Amravati Municipal Corporation अमरावती जिल्ह्यातील एवढ्या लाडक्या बहिणी झाल्या अपात्र !!चेक करा आपले नाव

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana Amravati Municipal Corporation Apatra mahila Yadi

लाडक्या बहिणी हळूहळू दोडक्या होत चालल्यात का कारण निवडणुकीला काही महिने लोटलेत आणि लाडक्या बहीण योजनेसाठीचे निकष अमलात आणायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र सरकारने लाडकी बहिण योजनेच्या अपात्र महिलांचे अर्जाच्या पडताळणीचे आदेश दिले होते. त्यामध्ये आतापर्यंत काही जिल्ह्यांमध्ये अर्जाची पडताळणी झालेली आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये खूप महिला अपात्र झाल्या आहेत. त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील किती महिला अपात्र झाल्या आहेत. आपण याबद्दल आपण पूर्ण सविस्तर माहिती घेऊया.

ladki bahin maharashtra gov in 2024 online form,

Amravati Municipal Corporation Apatra mahila Yadi

Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री लडकी बहीण योजना योजनेमधील अर्जाची पडताळणीची प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. लाडकी बहीण योजनेतील ज्या महिला या योजनेच्या निकषांमध्ये बसत नाहीत अशा महिलांना या योजनेतून अपात्र करण्याचा आदेश मुख्यमंत्री फडणवीस दिले होते आता अमरावती जिल्ह्यातील पात्र महिलांची संख्या ही 10 लाख 96 हजार 211 होती. परंतु आता ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषात बसत नाहीत अशा महिलांची संख्या 22472 एवढी अमरावती जिल्ह्यातुन निष्पन्न झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील 22 हजार 472 महिला या आता अपात्र ठरल्या आहेत त्यामुळे या महिलांना या पुढील लाभ मिळणार नाही.

अमरावती जिल्ह्यातील फक्त 40 महिलांनी स्वतःहून आपला अर्ज मागे घेतला होता कारण महाराष्ट्र सरकारने काही दिवसापूर्वी सांगितले होते की लडकी बहिणी योजनेमध्ये ज्या महिला या योजनेचा निकषांमध्ये बसत नाहीत. त्या महिलांनी स्वतःहून अर्ज आपला मागे घ्यावा परंतु त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातुन कमी प्रतिसाद मिळाला. आणि जेव्हा सरकारने जिल्ह्यातील सर्व महिलांच्या अर्जाची पडताळणी केली असता त्यामध्ये 22 हजार 472 महिला ज्यांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे किंवा त्यांच्या घरी चार चाकी वाहन आहे आणि ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बसत नाहीत अशा महिलांना वगळण्यात आले आहे. (Amravati Municipal Corporation Apatra mahila)

amaravati

Ladki Bahin Yojana 5 लाख महिला अपात्र

लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हा सरकारने काही निकष निश्चित केले होते, मात्र या महिलांनी हे निकष न पाळता अर्ज दाखल केलेले आहे. या महिलांकडून आता जानेवारीपर्यंत जो लाभ मिळlला आहे तो लाभ परत घेणार नाही असे स्पष्ट सांगितले आहे.परंतु एक महिन्यांमध्ये लाडकी बहिण योजनेमधिल लाडक्या बहिनिंची 5 लाखांची घट झालेली आहे. अगोदर 2 कोटी 46 लाख लाडकी बहीण जानेवारी महिन्यामध्ये लाभार्थी होत्या. परंतु आता हा आकडा 2 कोटी 41 लाखांवरती जाऊन पोहोचलेला आहे. लाभार्थ्यांमध्ये एक महिना मध्ये पाच लाखांची घट झाल्याचा बघायला मिळते. छाननी प्रक्रिया दरम्यान लाभार्थ्यांमध्ये ही घट होताना दिसते ज्यांनी खोटी माहिती भरली आहे जे निकषात बसत नाहीये त्यांना दणका बसणार आहे.

Ladki Bahin Yojana निकष

  1. महिला महाराष्ट्राची रहिवासी असणे अनिवार्य
  2. वयोमर्यादा २१ ते ६५ वर्षे
  3. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी
  4. कुटुंब आयकर भरत नसावे
    5 .चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळता) नसावे
  5. इतर कोणत्याही सरकारी योजनेतून १५०० रुपयांपेक्षा जास्त मदत मिळत नसावी
  6. बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुलेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिकयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला यादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावतीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारायादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोलीयादी पहा


लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment