Ladki Bahin Yojana Maharastra 4th installment & 5th installment Update :
महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे – मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना. या योजनेचा उद्देश राज्यातील महिलांना आर्थिक मदत देऊन त्यांचे जीवनमान उंचावणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे हा आहे. सरकारच्या या पाऊलामुळे लाखो महिलांना फायदा होणार असून, त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. राज्यभरातील लाखो महिलांच्या खात्यात आता दरमहा 1500 रुपये जमा होतात. काहीच महिन्यांपूर्वी राज्य सरकारनं ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना जाहीर केली. या योजनेला महिलांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतोय. जुलैपासून योजनेचा लाभ मिळायला सुरूवात झाली.
Majhi Ladki Bahin Yojana installment Update :
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत Ladki Bahin Yojana 4th installment & 5th installment Update आतापर्यंत 2 कोटी 22 लाख महिलांच्या खात्यात योजनेचे पैसै जमा झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली होती. या कार्यक्रमात सरकारने महिलांच्या खात्यात चौथा आणि पाचवा हप्ता पाठवायला सूरूवात केली होती. त्यामुळे आता महिलांच्या खात्यात 3000 रूपये जमा व्हायला सूरूवात झाली आहे. त्यामुळे तुमच्या खात्यात पैसे आलेत का? हे एकदा तपासून घ्या.
Ladki Bahin Yojana 2080 कोटी 24 लाख, 42 हजार 500 रू DBT
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सरकारने आता 2 कोटीचा टप्पा पार केला आहे. 2 कोटी 22 लाख महिलांच्या खात्यात सरकारने लाडकी बहीण योजनेला लाभ पोहोचवला आहे. त्यामुळे सरकारचं हे मोठं यश आहे. आदिती तटकरे यांनी याबाबतचा आकडा छत्रपती संभाजीनगरच्या कार्यक्रमात सांगितला होता. या कार्यक्रमातच सरकारने चौथा आणि पाचवा हप्ता महिलांच्या खात्यात पाठवला होता. सरकारने 2080 कोटी 24 लाख, 42 हजार 500 रूपयांचा निधी महिलांच्या खात्यात डिबीटीच्या माध्यमातून हस्तांतर केली आहे.
चौथा टप्पा – दिवाळीसाठी विशेष लाभ
महाराष्ट्र सरकारचे उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नुकतीच या योजनेच्या चौथ्या टप्प्याची घोषणा केली आहे, जी विशेषतः दिवाळीच्या सणासाठी लाडकी बहिण योजनेचा लाभार्आथी महिलाना भाऊबिजची ओवालानी म्हणुन 3000 रुपये चौथा टप्पा देणार आहेत.10 ऑक्टोबर चा आधी सर्व महिलाना या टप्प्यात लाभार्थी महिलांना लाभ मिळणार आहे.म्हणजे ज्या महिलांना आता परियंत एकही रूपया आला नाही आशा महिलाना 7500 रुपये मिळणार आहेत.
Ladki Bahin Yojana महिलांना किती पैसे मिळणार?
लाडक्या बहिणींना सरकारने ऑक्टोबर व नोव्हेंबर अशा दोन महिन्याचा म्हणजेच चौथा आणि पाचवा हप्ता ( Ladki Bahin Yojana 4th installment & 5th installment Update ) देण्याचा निर्णय़ घेतला होता. त्यानुसार महिलांच्या खात्यातस 3000 रूपये जमा होणार आहे. सरकारने रविवार पासून हे पैसे पाठवायला सूरूवात केली आहे. त्यामुळे हळूहळु महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत. 10 ऑक्टोबरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे पोहोचवण्याचा सरकारचा मानस होता. त्यानुसार सरकारने बँकांना आदेश दिले आहेत.
दरम्यान कागदपत्रांत त्रुटी असल्यामुळे तसेच चुकीच्या पद्धतीने अर्ज भरल्यामुळे अनेक महिलांना अद्याप एकाही हप्त्याचे पैसे मिळाले नाही आहेत. ज्या महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक नाही आहेत. त्या महिलांच्या खात्यावरही पैसे आले नाही आहेत. त्यामुळे अद्याप एकही हप्ता न मिळालेल्या महिलांनी लवकरच बँक खाते आधार क्रमांकाशी जोडून घ्यावे, असे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे.
लाडकी बहीण योजना 4थ्या हप्त्याचे 3000 कुणाकुणाला मिळणार लाभार्थी यादी जाहीर
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |
With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
Saglayana ale mala nahi ale ajun bankwale hasay laglet ata roj roj kay balance tapastay mahnun pdcc daund banket sms service nahi
This manth not received
Nahi ale roj check karte..vaitag ala roj check karun.
I have received 4500 on 2 october🥰
Mala ajun nahi bhetle ka Kai mahit nahi sarvana bhetle daund pune madhe mich rahile ahae Raj book tapasva lagta karan bank sms service det nahi sarkha banket jaun balance check karava lagta mahit nahi kay chalay ata kantal alay
Nahi ale
Diwali bonus nahi milala aajun
Nahi ale.
Nahi ale.
Nahi alae
Nahi ale. Diwali bonus 29 tarkhela yeil ase sangitle tumhi..100 vela check kela ajun nahi ale. Diwali sampat ali tari nahi ale.
Diwali sampli pan paise kahi aale nahit
Rs.7500/- has been received upto Nov. 24, but bonus payment not received upto till date
Seema Shaik sab ka paisa agya likin abhi tak Koch nahi aya passa please request hai comment pade Aur bohot jyada logo nahi Aaya hai paisa ake bhi bhar nahi
Muze to abhi tak ek bhi rupaya nahi mila hai,aab to umeed bhi nahi lagta hai…