Ladki Bahin Yojana 4th & 5th Installment: ऑक्टोंबर नोव्हेंबर 3000 दिवाळी बोनस,आज पैसे खात्यात जमा

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana Diwali Bhaubeej Bonus Installment

Ladki Bahin Yojana 4th & 5th Hafta 3000: राज्य शासनाचे महत्त्वकांशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत महिलांना तीन हप्त्याचे हस्तांतरित शासनाद्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये करण्यात आलेले आहे.
या योजनेमध्ये राज्यातील सुमारे दोन कोटी चाळीस लाख महिलांनी आतापर्यंत अर्ज केले आहे, त्यामध्ये दोन करोड पेक्षा जास्त महिला यामध्ये पात्र झालेले आहेत. शासनाने त्यांच्या बँक खात्यात आतापर्यंत एकूण 4500 रुपये मानधन आधार कार्ड लिंक बसलेल्या बँक खात्यामध्ये जमा केलेले आहे.
आता लाडकी बहीण योजनेचा चौथा आणि पाचवा हप्ता दिवाळी भाऊबीज बोनस शासन एकत्र पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी एका सभेत केली आहे, आता या योजनेच्या चौथा हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, तर जाणून घेऊया याबद्दल सर्व माहिती विस्तार मध्ये.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या 3000 रुपये हप्ता दिवाळी भाऊबीज बोनस | Ladki Bahin Yojana 3000rs bonus Diwali jama

Ladki bahin yojana 4th installment date ,

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण होती अंतर्गत आतापर्यंत महिलांच्या खात्यामध्ये सरकार द्वारे तीन हप्ते जमा करण्यात आलेले आहे.
यामध्ये आतापर्यंत पात्र महिलांच्या खात्यामध्ये सरकारने एकूण 4500 रुपये तीन हप्ते आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केले आहे.
तर आता दिवाळी व भाऊबीज निमित्त शासनाने लाडकी बहीण ऊ चौथा आणि पाचवा हप्ता एकत्रित असे 3000 तीन हजार रुपयांच्या बोनस पात्र महिन्याच्या बँक खात्यात जमा करण्याची घोषणा नुकतीच केली होती, याबद्दल तीन हजार रुपयांच्या चौथा आणि पाचव्या हप्त्याच्या हस्तांतरण महिला बँकेच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आपल्या बँक खात्यामध्ये लाडक्या बहिणीच्या चौथा आणि पाचवा हप्ता आला का चेक करा असेल तर खाली कमेंट मध्ये लिहा.

या महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेच्या चौथा आणि पाचवा हप्ता | Ladki Bahin Yojana 4th & 5th Installment Date

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांच्या आधार कार्ड व बँक डीबीटी लिंक आहे अशाच महिलांना लाडकी बहीण योजनेच्या चौथा आणि पाचवा हप्ता मिळेल.
त्याचप्रमाणे ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज भरले आहे व ते पात्र झालेल्या आहेत अशाच महिलांना लाडकी बहीण योजनेच्या एकत्रित 3000 तीन हजार रुपये चौथा आणि पाचवा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती आहे.

एकही महिला लाभार्थी राहणार नाही वंचित | Ladki Bahin Yojana Hafta Update Apply Online

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे दोन कोटी चाळीस लाख महिलांनी या योजनेमध्ये अर्ज केलेला आहे, त्यामध्ये दोन कोटी पेक्षा जास्त महिलांचे अर्ज पात्र झाले असून ज्या महिलांच्या अपात्र झाले आहेत, त्यांचे अर्ज लवकरात लवकर पात्र करावे व संबंधित त्रुटी दूर करावे असे आदेश शासनाने संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत, त्यामुळे सर्व पात्र व अर्ज केलेला महिलांना लाडकी बहिणी योजनेच्या लाभ मिळेल अशी माहिती आहे.

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३0 सितम्बर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

48 thoughts on “Ladki Bahin Yojana 4th & 5th Installment: ऑक्टोंबर नोव्हेंबर 3000 दिवाळी बोनस,आज पैसे खात्यात जमा”

  1. अगोदर बाकी mahilana आजून पैसे bhetale नाही त्यांना labh द्या मग दिवाळी bonus द्या

    Reply
  2. Me ya no. Var pan complen keli tarihi 1 rupaya aala nhi July mahinyatach Aprovall aale ani aze bank link pan aahe seeding adhar link aani dbt sarv aahe Tari pan Mala paise aata paryant aale nahi

    Reply
    • आमचे पैसे आले नाहीत आमचे फार्म पेंडिग आहे
      ता जळगाव जामोद जि ,बुलढाणा एक रु पन आले नाही

      Reply
    • आमचे पैसे आले नाहीत आमचे फार्म पेंडिग आहे
      ता जळगाव जामोद जि ,बुलढाणा एक रु पन आले नाही

      Reply
  3. पाच दिवसापूर्वी एकदम तिन हप्ते आलेले आहेत त्यांना पण आताचा या महिन्यात ३०००रु मिळणार का.

    Reply
  4. मी September महिन्यात फॉर्म भरला होता आणि aprrove पण झाला 5 September la ani kal paise aale te pan fakt 1500 as kabar 4500 yayla have hote tar fakt 1500 aale aata ya महिन्यात 3000 पण येणार नाहीत का मग

    Reply
  5. सर मला सप्टेंबरचे 1500 मिळाले पण जुलै व ऑगस्त ऑक्टोम्बर व नोव्हेंबरचे पैसे मिळाले नाहीत ते कधी मिळतील

    Reply
  6. My form is successful submitted date on aug 30 nd form approved on date 20 September ….but since amount is not receive ….please help me regarding my concern …can u please check this on emergency base

    Reply
  7. अजूनही काही महिला फार्म भरायच्या राहिल्या आहेत तरी त्यांच्यासाठी अजून फॉर्म भरण्यासाठी दिवस वाढवावेत ही माझी कळकळीची विनंती शासनाला नाहीतर गोरगरीब या योजनेपासून वंचित राहतील अपूर्वा कागद कारणामुळे उशीर झाला आहे अपुरा कागदामुळे कुठलाही फॉर्म सिलेक्ट होऊ शकला नाही त्यामुळे तारीख वाढवावी

    Reply
  8. अजूनही काही महिला फार्म भरायच्या राहिल्या आहेत तरी त्यांच्यासाठी अजून फॉर्म भरण्यासाठी दिवस वाढवावेत ही माझी कळकळीची विनंती शासनाला नाहीतर गोरगरीब या योजनेपासून वंचित राहतील अपूर्वा कागद कारणामुळे उशीर झाला आहे अपुरा कागदामुळे कुठलाही फॉर्म सिलेक्ट होऊ शकला नाही त्यामुळे तारीख वाढवावी

    Reply
  9. काही कोणाला पैसे मिळणार नाही .उग का निवडणुका होई पर्यंत देणार आहे .जयना आगोदर आले त्यांचं च भेटणार जे ऑगस्ट आणी सप्टेंबर मध्ये अँप्रोव्ह आले त्यांना नाही भेटणार अश्या किती तरी महिला आहे ..1 कोटी फॉर्म तर ऑगस्ट आणी सप्टेंबर चे आहे .आगोदर त्यांना द्या मनाव नन्तर दिवाळी बोनस द्या .चुत्या सरकार आहे ते चुत्या बनवत आहे आपल्याला आणी आपण बनत आहे

    Reply
  10. आत्तापर्यंत एक रुपयाही आलेला नाही, फॉर्म भरला, अजून पैसे मिळाले नाहीत.

    Reply
  11. मुझे भी अभी तक नही मिला है ,approved हो के 2 month से ऊपर हो गया,लेकिन अभी तक कुछ नहीं मिला हा।

    Reply
  12. सर मला सप्टेंबरचे 1500 मिळाले पण जुलै व ऑगस्त ऑक्टोम्बर व नोव्हेंबरचे पैसे मिळाले नाहीत ते कधी मिळतील

    Reply
  13. सर मला ऑक्टोम्बर व नोव्हेंबरचे पैसे मिळाले नाहीत ते कधी मिळतील

    Reply
  14. Mala ajun Ekahi Paisa alela nahi.
    Pathavnar ahat ki nahi.
    Nuste hopes lavtayt sagle, ata yetil nantar yetil.
    Ardhya lokanche paise ale nahi ahet ajun.
    First v me first serve ahe ka.
    Tase asel tarihi form amcha August mahinyat approved zalay.

    Reply
  15. Abhi Jo new update aaya hai,ki aap aapka aadhar card doesn’t exist in addhar,iska wajah se aapka amount nahi aaya hai,maine Bank Wale ko pucha wah bola sab kuch link hai,maine NPCI me bhi check kiya,to Usme bhi enable bata rha hai,to phir Aisa kyu likha hai new update me ki aadhar card link nahi hai,nahi dena hai to sidha sidha mat dijiye,magar kuch bhi reason dal denge aur bolenge ki is wajah se nahi aaya,pubic murkh nahi hai,public ko sab malum hai isliye kuch bhi reason mat dijiye.
    Jay hind
    Jay maharastra 🙏

    Reply

Leave a Comment