Ladki Bahin Yojana 3 Hafta Update : महाराष्ट्रातील महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून महिलांच्या प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, शासनाची महत्त्वकांशी अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नोंदणी सुरू झाल्यापासून आतापर्यंत दिड 1 कोटी पेक्षा अधिक अर्ज महिलांनी दाखल केलेले आहेत, या योजनेमध्ये 21 ते 65 वयोगटातील सर्व पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये मानधन त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. लाडकी बहीण योजने अंतर्गत जुलै महिन्यात जा महिलांच्या अर्ज पात्र झालेले होते अशा महिलांना 3000 तीन हजार ( Ladki Bahin Yojana 3rd Installments) रुपयांच्या पहिला हप्ता डिबीटी द्वारे आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात जमा करण्यात आलेला होता.
पण ज्या महिलांचे अर्ज आगस्ट-सप्टेंबर महिन्यात पात्र झालेल्या आहे, अशा महिलांना तीन महिन्याच्या एकूण 4500 चार हजार पाचशे रुपयांच्या हप्ता ( Ladki Bahin Yojana 4500 Hafta Date) सरकारद्वारे त्यांच्या बँक खात्यात जमा करणार होता.
पण आतापर्यंत त्यांच्या बँकेत एकही रुपया जमा झालेला नाही, अशा महिलांना आता त्यांच्या हप्ता कधी जमा होईल याबद्दल आशंका निर्माण होत आहे.
त्याच्यासाठी शासनाकडून एक हेल्पलाइन नंबर ( Ladki Bahin Yojana Helpline Number) जाहीर करण्यात आलेला आहे, अशा महिला या हेल्पलाइन नंबर वर संपर्क करून माहिती घेऊ शकतात तर जाणून घेऊया या हेल्पलाइन नंबर सर्व माहिती विस्तार पणे तर ही पोस्ट शेवटपर्यंत बचाव ही विनंती.
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
कधी मिळणार 4500 रुपये हप्ता | Ladki Bahin Yojana 4500. Rupaye Hafta Date
क्र. | आवश्यक कागदपत्र |
1 | ऑनलाईन अर्ज |
2 | आधार कार्ड |
3 | महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड |
4 | उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून) |
5 | बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत |
6 | पासपोर्ट आकाराचा फोटो |
7 | रेशनकार्ड |
8 | योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र |
लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र झालेल्या महिलांना पहिला हप्ता ऑगस्ट महिन्यात मिळाला पण काही महिलांना आतापर्यंत त्यांच्या पहिला हप्ता पण मिळालेला नाही.
अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात एकूण 4500 हप्ता ( Ladki Bahin Yojana Paise Kadhi Milnar ) सरकारद्वारे मिळणार आहे, अशा महिलांना 20 सप्टेंबर तारखेपासून हप्ता मिळणार आहे, अशी बातमी मिळाली होती, पण आतापर्यंत शासनाकडून अशी कोणती अधिकृत घोषणा केलेली गेली नाहीत.
पण सूत्राद्वारे दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून लाडकी बहीण योजनेत पात्र झालेला महिलांना त्यांच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे वितरण शासनातर्फे करण्यात येणार आहे.
लाडकी बहीण योजना हेल्पलाइन नंबर | Ladki Bahin Yojana Helpline Number
लाडकी बहीण योजने अंतर्गत आपल्याला कोणत्याही समस्या समोर जावे लागत असेल तर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने महिलांसाठी हेल्पलाइन नंबर जाहीर केलेला आहे.
98617 17171 या हेल्पलाइन नंबर (Mazi Ladki Bahin Yojana Contact Number) वर आपण संपर्क साधून आपले सर्व समस्या सांगू शकता तिथे आपली समस्या निराकरण 72 तासांच्या आत करण्यात येणार.
लाडकी बहीणी इथं करू शकतात तक्रार | Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Contact Number
लाडक्या बहिणी योजनेत तुमच्या बँक खाते आतापर्यंत हफ्ता आला नसेल तर तुम्हाला घाबरण्याची काही गरज नाही, तुम्ही 181 या नंबर वर कॉल करून आपली तक्रार नोंदवू शकता किंवा आपण नारीशक्ती दूत या ॲपवर जाऊन आपलीं तक्रार नोंदवू शकता.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना काय आहे?
या योजनेचे उद्दिष्ट काय आहे?
माझी लाडकी बहिण योजना कोण अर्ज करू शकतो?
अविवाहित मुली लाडकी बहिण योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात का?
लाडकी बहिण योजनेसाठी वयाची अट काय आहे?
रहिवास प्रमाणपत्रासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
लाडकी बहिण योजना अर्ज सादर करण्याची नवीन अंतिम तारीख काय आहे?
लाडकी बहिण योजनेअंतर्गत दरमहा आर्थिक लाभ किती मिळतो?
लाडकी बहिण योजने अंतर्गत पात्रतेसाठी कोणतीही जमीन मालकीची अट आहे का?
लाडकी बहिण योजना अर्जासाठी कोणता उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक आहे?
ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काय प्रोत्साहन दिले जाईल?
लाडकी बहिण योजनेसाठी वार्षिक किती निधी उपलब्ध आहे?
लाभार्थ्यांना लाभ कसे हस्तांतरित केले जातील?
लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य कधीपासून दिले जाईल?
लाभार्थ्यांना किती कालावधीसाठी आर्थिक सहाय्य मिळू शकते?
लाभार्थ्यांना इतर शासकीय योजनांमधून अतिरिक्त लाभ मिळू शकतात का?
लाडकी बहिण योजनेमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भूमिका काय आहे?
अंतिम मुदतीनंतर अर्ज सादर केल्यास काय होईल?
लाडकी बहिण योजनेमध्ये अर्जासाठी रहिवास प्रमाणपत्र अनिवार्य आहे का?
लाडकी बहिण या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत?

Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
सदरिल लडकी बहिन योजना च्या तक्रार साठी जो नंबर 181 आणि 9861717171 काही कामाचा नाही नेहमी व्यस्त किंवा NOT Rechable असा रिकॉर्डिंग ऐकू येतो.
Ladki bahana Yojana ka form bhara tha approval bhi hua per paise nahin aaye number diya Gaya hua tha to usmein call kiya to vah bhi phone koi utha nahin Raha Dena nahin tha to ummid kyon jagate Ho