Ladki Bahin Yojana Hafta Jama : फक्त ‘याच’ ‘महिलांच्या खात्यात 4500 डिपॉझिट, यादीत तुमचं नाव आहे का

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Mazi Ladki Bahin Yojana 4500 Credited in Bank account | Ladki Bahin Yojana1500 jama

Ladki Bahin Yojana 3ra Installment Date: नमस्कार बहीणींनो , मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पात्र झालेल्या राज्यातील महिलांना आता शासनाने आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा ज्या लाभार्थी महिलांना हफ्ता मिळाला नाही जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच हप्ता 4500 रुपये मानधन रुपये लाडकी बहीण योजनेत पात्र झालेल्या महिलांच्या बँक खात्यात सरकारकडून जमा होण्यास सुरुवात झाली आहे, तर जाणून घेऊया या बद्दल सर्व माहिती विस्तार मध्ये.

Ladki Bahin Yojana 3nd Installment Date

लाडके बहिण योजना राज्य शासनातर्फे तिसरा हप्त्याचे हस्तांतरित करण्यास सुरुवात झालेली आहे अनेक महिलांच्या खात्यात 4500 ते 1500 रुपये जमा होणे सुरुवात झालेली आहे. ज्या महिलांचे पैसे आतापर्यंत त्यांच्या बँक खात्यामध्ये डिपॉझिट झाली नाही अशा महिलांसाठी लाडकी बहीण योजनेची यादी आलेली आहे.

कोणत्या महिलांना मिळणार 4500 हप्ता|Ladki bahin yojana 3rd installment date

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांनी जुलै, ऑगस्ट महिन्यात लाडकी बहिण योजनेचे अर्ज केला व त्या महिन्यांमध्ये पात्र झाला असा महिलांना सप्टेंबर महिन्यात 4500 चार हजार पाचशे रुपयांच्या एकूण हप्ता मिळणार आहे.
महिलांनी लगेच आपल्या बँकेत जाऊन आपला आधार कार्ड बँकेची लिंक करून केवायसी पूर्ण करावे जेणेकरून त्यांना हप्ता मिळण्यास कोणतेही समस्या येणार नाही.

क्र.आवश्यक कागदपत्र
1ऑनलाईन अर्ज
2आधार कार्ड
3महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड
4उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून)
5बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत
6पासपोर्ट आकाराचा फोटो
7रेशनकार्ड
8योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र

या महिलांना मिळणार फक्त 1500 रुपये| Ladki Bahin Yojana 3rd Hapta Update

माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना ऑगस्ट महिन्यात तीन हजार 3000 रुपयांच्या हप्ता मिळाला अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात फक्त 1500 पंधराशे रुपयांच्या हप्ता मिळणार आहे. तरीपण याची सुरुवात सरकारने 29 सप्टेंबर रोजी रायगड येथे होणाऱ्या लाडकी बहिण योजनेच्या कार्यक्रमात याच्या शुभारंभ करणार आहे.

Ladki Bahin Yojana 3rd Hapta Update

लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी कुठे चेक करावी| Municipal Corporation Ladki Bahin Yojana List

मुख्यमंत्री लाडके बहिण योजनेत महिलांचे पैसे आतापर्यंत त्यांच्यापर्यंत आले नाही अशा महिलांना त्यांच्या हप्ता कधी येणार आहे अशी काळजी लागून राहिली आहे, अशा महिलांसाठी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थी यादी जाहीर करण्यात आलेली आहे.

  • मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत लाभार्थी यादी डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला गुगल वर जायचं आहे.
    उदाहरण टाकायचा आहे तर आपण धूळे महानगरपालिकेचे उदाहरण घेऊया.

  • गुगल वर जाऊन तुम्ही धुळे महानगरपालिका लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सर्च करायचे आहे.
    तिथे तुम्हाला धुळे महानगरपालिकेची अधिकृत वेबसाईट दिसेल.

  • त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी यादी बघू शकता.

  • त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या महानगरपालिका क्षेत्रातील यादी भागाची असेल तर तुम्ही तुमच्या महानगरपालिकेचे नाव टाकून गुगलवर सर्च करायचे जेणेकरून तुम्हाला तुमची यादी पाहायला मिळेल.
  • या यादीमध्ये तुमचे तुम्हाला नाव, पत्ता, आधार कार्ड नंबर, बँक खात्याची माहिती पाहायला मिळेल ती यादी डाऊनलोड करून तुम्ही आपल्या मोबाईल फोन मध्ये सेव करू शकतात.

इतक्या महिलांनी घेतला लाडकी बहिण योजनेचा लाभ

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत जवळपास दोन कोटी तीस लाख अर्ज शासनाला प्राप्त झाले आणि त्यामध्ये दोन कोटी पेक्षा जास्त अर्ज पात्र झालेले आहेत.
ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात लाडकी बहीण योजनेत अर्ज केलेला आहे अशा महिलांचे अर्ज छाननी मध्ये आहेत.

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुलेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिकयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला यादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावतीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारायादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोलीयादी पहा
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

18 thoughts on “Ladki Bahin Yojana Hafta Jama : फक्त ‘याच’ ‘महिलांच्या खात्यात 4500 डिपॉझिट, यादीत तुमचं नाव आहे का”

  1. Me Sangita nagda. 7039138198 mere pas koi massage nhi aaya , na hi koi OTP aaya, mere form ke sath kya huaa pata nahi , dombivli East Mumbai Maharashtra India 421201

    Reply
  2. Your application no NYS-09423163-669f474d782132928 for MMLBY has approved. – WCD, GOM – MAHGOV
    all 3 instalments not received till today, aadhaar seeding and mapping done on 16/09/2024
    Please look and send ₹4500

    Reply
    • My application has been approved in July but that time my account has not link to my UID., so that time i have not receive any amount. After that i has been linked my account in August but today only 1500Rs receive please explain valid reason.

      Reply
  3. Not Deposite Single Money
    Form submitted successfully
    Approved Msg came
    All Docs are linked
    But still No money Received

    Plz Deposite money as soon as

    Reply
  4. MMLBY has approved. – WCD, GOM – MAHGOV
    all 3 instalments not received till today, aadhaar seeding and mapping done
    Please look and send ₹4500

    Reply

Leave a Comment