Ladki Bahin Yojana 3rd Installment Date : मोठी बातमी ! कोणत्या दिवशी जमा होणार 4,500 रुपये तिसरा हप्ता

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana 3rd Installment Date : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार आर्थिक दुष्ट व गरीब परिवारातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देत आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (ladki bahin yojana ) घोषणा केली आहे. या योजनेत 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा होणार, या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यभरातून 2 कोटी पेक्षा अधिक ऑनलाईन आणि ऑफलाइन अर्ज सरकारकडे प्राप्त झालेले आहेत. त्यामधील 1 कोटी 59 लाख लाभार्थ्यांना या योजनेचा पैसा मिळालेला आहे.

सरकारने वाढवली अर्ज करण्याची शेवटची तारीख last date ladki bahin yojana

महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना खूप मोठा दिलासा दिलेला आहे राजांमध्ये अशा हजारो महिला आहेत ज्यांनी काही कारणामुळे या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकले नाही व त्यांना अद्याप या योजनेचा लाभ मिळाला नाही, सरकारने अशा सर्व महिलांसाठी एक दिलासादायक निर्णय घेतलेला आहे. सुरुवातीला सरकारने या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 ठेवण्यात आले होते. आणि आता सरकारने अर्ज करण्याची शेवटचा तारीख 30 सप्टेंबर 2024 ठेवली आहे.

Mazi Ladki Bahin Yojana Last Date || Ladki Bahin Yojana Maharashtra

Ladki Bahin Yojana 3rd Installment 4500 रु
लाडकी बहिण योजनेतील कोणत्या महिलांना मिळणार 4500 रुपये

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी 30 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत आणि त्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे. आणि त्यांना आतापर्यंत या योजनेचा कुठलाच पैसा मिळाला नाही अशा सर्व महिलांना सरकार त्यांच्या बँक खात्यामध्ये ₹4500 हजार रुपये जमा करणार आहे.आणि तय महिलाना पहिला हप्ता 3000 रु आले तय महिलाना फ़क्त 1500 रु येणार आहेत.

आता अर्ज अंगनवाडी सेविकाकडेच स्वीकार होणार

सुरुवातीला या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध होते महिला स्वतः किंवा सेतू केंद्रामध्ये जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करू शकत होत्या परंतु सरकारने आता फक्त अंगणवाडी कर्मचारीकडे या योजनेचा अर्ज करणे व अर्ज मंजूर करण्याचा पूर्ण अधिकार दिलेला आहे त्यामुळे आता स्वतः किंवा सेतू केंद्रामध्ये जाऊन या योजनेसाठी अर्ज करू शकणार नाही.

महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माजी लाडकी योजनेसंदर्भात एक मोठा निर्णय घेतलेला आहे आणि यासंदर्भात सरकारने शासन निर्णय पण काढलेला आहे मागील काही दिवसा अगोदर सातारा जिल्ह्यातील एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावावर या योजनेसाठी 30 ऑनलाईन अर्ज सादर केले होते आणि त्यापैकी 26 अर्ज मंजूर पण झालेली आहे आणि त्या मंजूर झालेल्या अर्जाचे पैसे त्या महिलेंच्या खात्यामध्ये जमा झालेले यासंदर्भात सरकारकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर ही सर्व बाब समोर आली.

15 sep la paise

या दिवशी बैंक खात्यात तिसरा हप्ता जमा होणार ₹4500 हजार रुपये / Ladki Bahin Yojana 3rd Installment Date

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी योजनेअंतर्गत दोन टप्प्यांमध्ये या योजनेचा पैसा पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे परंतु आता राज्यातील लाखो महिला या योजनेच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रतीक्षा करत आहे यासंदर्भात माहिती मिळाली असता सरकारकडून 15 किंवा 17 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये महिलांच्या बैंक खात्यामध्ये ( Ladki Bahin Yojana 3rd Installment Date ) या योजनेचा तिसरा हप्ता जमा करणार आहे.

Ladki Bahin Yojana Status Check maharashtra

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३0 सितम्बर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

1 thought on “Ladki Bahin Yojana 3rd Installment Date : मोठी बातमी ! कोणत्या दिवशी जमा होणार 4,500 रुपये तिसरा हप्ता”

Leave a Comment