Ladki Bahin Yojana New Update नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी पहिली योजना अंतर्गत एक महत्त्वपूर्ण नवीन अपडेट आलेले आहे. तुमचा जो काही फॉर्म आहे तुमचा जो अर्ज आहे तो का पेंडिंग आहे कशामुळे पेंडिंग आहे त्यांनी याबद्दल माहिती ॲप मध्ये आता दिलेली आहे यामध्ये एकूण चार ऑप्शन जे आहेत ते ऍड करण्यात आलेले आहेत हे सर्व ऑप्शन नक्की काय आहेत ते आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला प्ले स्टोअर वरती यायचे आहे. नारीशक्ती जे ॲप आहे त्याचा अपडेट आलेला आहे ते सर्वात प्रथम 895kb चा अपडेट आहे ते ॲप अपडेट करून घ्यायचं आणि अपडेट केल्यानंतरच हे ॲप्लिकेशन तुम्हाला ओपन करायचंय तर इथे ओपन केलेला आहे. तर आपण इथे स्किप करूया त्यानंतर जो काही मोबाईल नंबर आहे ज्यावरती तुम्ही फॉर्म भरलेले तो मोबाईल नंबर टाका.
येथे क्लिक करून पाहा संपूर्ण माहिती
Ladki Bahin Yojana New Update एक्सेप्ट करा आणि ओटीपी सेंड करा ओटीपी येईल अशा पद्धतीने ओटीपी टाका आणि वेरिफाय ओटीपी करा हे लॉगिन करून घ्यायचं लॉगिन केल्यानंतर जर परमिशन मागत असेल तर अलाव करायचा अशा पद्धतीने आता तुम्हाला जायचंय खाली खाली तुम्हाला तीन नंबरचा ऑप्शन आहे केलेले अर्ज यावरती क्लिक करा तुम्ही जे काही अर्ज केलेले आहेत ते दिसेल त्याचा मोबाईल नंबर त्याचा स्टेटस सुद्धा पाहिला दिसेल सर्व जे पेंटिंग दाखवत आहेत आता कोणताही एक अर्ज पहा त्यावरती क्लिक करा एखादा अर्ज मी ओपन करतो अर्ज ओपन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने चार ऑप्शन तुम्हाला दिसेल वरती कोपऱ्यामध्ये पहिला आहे एसएमएस वेरिफिकेशन, दुसरा आहे आय बटन, तिसरा आहे इन पेंडिंग टू सबमिट आणि चौथा आहे एडिट फॉर्म क्लिक करा.
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | ३१ अगस्त २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
क्र. | आवश्यक कागदपत्र |
1 | ऑनलाईन अर्ज |
2 | आधार कार्ड |
3 | महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड |
4 | उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून) |
5 | बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत |
6 | पासपोर्ट आकाराचा फोटो |
7 | रेशनकार्ड |
8 | योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र |
With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
नारी शक्ति अणि वेबसाइट वर अप्लाइड केलेले अर्ज दाखवत नाही. No data found असा error येतो. काही पण चुकीचे सांगू नका