Amravati Municipal Corporation Names of 21 thousand women from excluded from Ladki Bahin scheme
Amravati Municipal Corporation : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्याची सर्वात मोठी महिलांसाठी सुरू केलेली कल्याणकारी योजना आहे या योजनेमध्ये गरजू आणि आर्थिक दृष्ट्या कमजोर महिलांना प्रति महिना 1500 रुपयांचा लाभ मिळत असतो.
लाडकी बहीण योजनेमध्ये महिलाही राज्याची महाराष्ट्र राज्याची निवासी महिला असणे गरजेचे आहे आणि त्या महिलेचे वय हे 21 ते 65 वर्षाच्या मध्ये असावे लागते आणि त्या महिलेचे महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे. विधानसभा निवडणुकीनंतर लाडकी बहिण योजनांमध्ये महिलांच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यामुळे आता अमरावती जिल्ह्यातील किती महिला या योजनेतून वगळण्यात आलेल्या आहेत त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया.( ladki bahin.maharashtra.gov.in login)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या पात्र महिला आहेत त्या पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये प्रति महिना 1500 रुपये चा हप्ता मिळत असतो. या योजनेमध्ये आतापर्यंत 12 हप्त्याचे वितरण हे पूर्णपणे झालेले आहे मागील काही दिवसांमध्ये जून महिन्याचा हप्ता 1500 रुपये हा पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये आता सर्व महिलांना प्रतीक्षा लागली आहे ती जुलै महिन्याच्या हप्त्याची आणि जून महिन्याचा हप्ता पण काही महिलांना आलेला नाही आणि जून महिन्याच्या हप्ता पासून पण लाखो महिला वंचित झालेले आहेत त्या पात्र झालेले आहेत का अपात्र आहेत याबद्दल अजून यादी आलेली नाही.

अर्जाची पडताळणी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मागील 2024 वर्षी सुरू केली होती अगोदर या योजनेमध्ये कोणत्याही महिलेच्या अर्जाची पडताळणी केली नाही सरसकट सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळाला पण विधानसभा निवडणुकीनंतर राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या अर्जदार महिला आहेत त्या सर्व महिलांच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया सुरू केली.
डिसेंबर पासून सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेमध्ये अर्जाच्या पडताळणी प्रक्रियेमध्ये आतापर्यंत मागील पाच सहा महिन्यांमध्ये जवळपास दहा ते वीस लाख महिला ह्या अपात्र झालेले आहेत आणि पडताळणी प्रक्रिया आता पण चालूच आहे मागील काही दिवसात ज्या महिलेच्या कुटुंबामध्ये जर कोणी व्यक्ती आयकर दाता असेल तर त्या महिलेला या योजनेतून वगळण्यात आलेले आहे.

लाडकी बहीण योजनेची पडताळणी निकषंच्या आधारे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनांमध्ये महाराष्ट्र राज्याने ही योजना सुरू केली तेव्हा काही निकष अर्ज करताना ठरवले होते त्यामध्ये ज्या महिलेचे वय हे 21 ते 65 वर्षाच्या मध्ये असणे गरजेचे होते आणि अर्जदार महिलांच्या घरचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असणे गरजेचे होते.
त्यानंतर अर्जदार महिलेच्या घरी कोणतेही चार चाकी वाहन नसावे ट्रॅक्टर वगळता आणि अर्जदार महिला ही महाराष्ट्र राज्याची रहवासी असणे गरजेचे आहे. असे निकष लाडकी बहिण योजनेमध्ये अगोदरपासून ठरवले होते यांनी निकषंच्या बाहेर जाऊन ज्या महिलेने या योजनेचा लाभ घेतला आहे त्या महिलेला योजनेतून वगळण्यात येत आहे आणि हे अर्जाची पडताळणी प्रक्रिया अजूनही चालूच आहे त्यामुळे अजून किती महिला या योजनेतून अपात्र होतील त्याकडे लक्ष लागले आहे.

एकवीस हजार महिला अपात्र
लाडकी बहीण योजनेमध्ये अर्जदार महिलेच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया मागील पाच महिन्यापासून चालू आहे त्यामुळे प्रत्येक महिन्यामध्ये ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषाच्या बाहेर जाऊन लाभ घेत आहेत त्या महिलांना अपात्र करण्यात येत आहे तसेच सध्या अमरावती जिल्ह्यातील लाभार्थी महिलांच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया चालू असताना जवळपास 21 हजार महिला या लडकी बहीण योजनेचा गैरफायदा किंवा निकषा बाहेर जाऊन या योजनेचा लाभ घेत होत्या त्यामुळे या महिलांना अपात्र करण्यात आलेले आहे.
अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण लाभार्थी महिलांची संख्या 6 लाख 75 हजार 936 एवढी आहे. आता पण अमरावती जिल्ह्यातील लाडकी बहिणी योजनेमधील लाभार्थी महिलांच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया ही चालू असल्यामुळे जे निकष ठरवले होते त्यांनी कशाच्या आधारे सर्व लाडक्या बहिणीच्या अर्जाची कठोरपणे तपासणी होत आहे. अमरावती जिल्ह्यातील अपात्र महिलांचा आकडा वाढण्याची पण शक्यता आहे.
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |

With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.