Ladki Bahin Yojana Remaining 8 Days E KYC Process Complete :
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात लोकप्रिय आणि महिलांसाठी महत्त्वकांशी योजना आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना पंधराशे रुपयांचा लाभ मिळत असतो आणि या योजनेमध्ये आतापर्यंत 20 हप्त्याचे वितरण हे पूर्णपणे झालेले आहे.
मार्च महिन्याचा हातचा कधी येणार याची पाच महिला वाट पाहत आहेत आणि ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्यामुळे सुद्धा मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार सूत्रांच्या माहितीनुसार मार्च महिन्याचा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा हप्ता एकत्रित येण्याची चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये चालू आहे. आता सविस्तरपणे आपण पाहूया मार्च महिन्याच्या हप्ता कधी येणार आणि केवायसी पूर्ण, केवायसी दुरुस्ती करण्यासाठी किती दिवस शिल्लक आहेत आणि एकत्रितपणे 3000 रुपये मिळणार का याबद्दलची सविस्तरपणे माहिती घेऊया.Ladki Bahin Yojana Remaining 8 Days E KYC Process Complete

केवायसी साठी शिल्लक 8 दिवस
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनांमध्ये सप्टेंबर महिन्यापासून सुरू केलेल्या लडकी बहीण योजनेमध्ये किंवा अशी प्रक्रिया ही बंधनकारक केली होती त्यामध्ये आतापर्यंत दोन-तीन वेळेस केवायसी प्रक्रियेमध्ये मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
मागील केवायसी दुरुस्तीसाठी पुन्हा मुदत वाढवून 31 मार्चपर्यंत केली होती परंतु यामध्ये जवळपास पन्नास लाख महिलांची केवायसी प्रक्रिया शिल्लक होती त्यामुळे आणि त्यासाठी काही तांत्रिक कारणास्तव आणि अतिवृष्टीमुळे पण ती परत पुन्हा मुदतवाढ करून त्यामध्ये आता 30 एप्रिल पर्यंत किंवा केवायसी प्रक्रिया आणि ज्या महिलांची प्रक्रियेमध्ये दुरुस्ती आहे यासाठी मुदतवाढ दिली होती परंतु यामध्ये फक्त आता शिल्लक 8 दिवस बाकी आहेत त्यामुळे ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया झाली नाही आहे त्यांनी या पुढील 8 दिवसापर्यंत म्हणजेच 30 एप्रिल पर्यंत केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे.

मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार
लडकी बहीण योजनेमध्ये प्रत्येक महिन्याच्या हप्ता हा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये येत होता परंतु काही महिन्यापासून ज्या महिन्याचा हप्ता आहे तो मिळण्याचा हक्क हा पुढील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये येतोय म्हणजेच जानेवारी महिन्याचा हप्ता फ्यूरोल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आला आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा मार्च महिन्याच्या 28 मार्चपासून वितरित करण्यास सुरुवात झाली होती तसेच आता मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार याची वाट सर्व पात्र महिला पाहत आहेत.
मार्च महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये हा एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात यायला पाहिजे परंतु आतापर्यंत एप्रिल महिन्याचे फक्त काही दिवस शिल्लक असून महिला व बालविकास विभागाकडून कोणतीही अधिकृतपणे माहिती प्राप्त झाली नाही त्यामुळे सर्व महिला चिंतेत आहेत. मार्च महिन्याच्या हप्त्याची चर्चा प्रसार माध्यमांमध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजेच एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये येण्याची चर्चा चालू आहे.

एक मार्च आणि एप्रिल महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये
लडकी बहीण योजनेमध्ये मार्च महिन्याचा हप्ता अजूनही बँकेत जमा झालेला नाही परंतु मार्च आणि एप्रिल महिन्याचे एकत्रित पैसे येणार असल्याची चर्चा सुरू आहे.
म्हणजेच मार्च आणि एप्रिल महिन्याचे एकत्रितपणे तीन हजार रुपये त्याच महिलांना मिळतील ज्या महिलांना आतापर्यंत सर्व हप्ते सुरळीतपणे प्राप्त झालेले आहेत त्याच महिलांना मार्च महिन्याचे 1500 रुपये आणि एप्रिल महिन्याचे 1500 रुपये असे मिळून 3000 रुपये एकत्रितपणे येऊ शकतात. ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया ही मागील महिन्यामध्ये किंवा या महिन्यामध्ये झालेली आहे त्या महिलांना फक्त मार्च महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये येणार आहे.

Ladki Bahin Yojana Maharastra gov.in Apply Online
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.