Ladki Bahin Yojana March Installment Date Update :
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेमध्ये महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये चा डीबीटीच्या माध्यमातून दिला जातो.
लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत वीस हप्त्याचे वितरण हे पूर्णपणे पात्र मैदानाच्या बँक खात्यात जमा झाले आहे आता सध्या पाच महिला ह्या मार्च महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत परंतु एप्रिल महिना संपत येत असून सुद्धा मार्च महिन्याचा पंधराशे रुपये चा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात आला नाही त्यामुळे आताही आपण मार्च महिन्याच्या हप्त्याची तारीख आणि स्टेटस कसं चेक करायचं याबद्दलची सर्व माहिती घेऊया.Ladki Bahin Yojana March Installment Date Update

Ladki Bahin Yojana March Installment 1500
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |

मार्च महिन्याचा हप्ता
लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्या महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वितरित करण्यात आला होता परंतु आता मार्च महिन्याचा हप्ता 1500 रुपये एप्रिल महिन्याचा शेवटच्या आठवड्यामध्ये वितरित होण्याची द्याट शक्यता आहे.
लाडकी बहिण योजनेमध्ये केवायसीमुळे लाखो महिलांचे अर्ज हे बाद करण्यात आलेले आहेत आता ज्या महिला या योजनेमध्ये पात्र आहेत आणि ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्या महिलांची यादी लवकरच जाहीर होऊन मार्च महिन्याचा हप्ता वितरणाचा जीआर एक दोन दिवसांमध्ये घोषित केला जाईल आणि हप्ता विचाराने हे पुढील आठवड्यामध्ये म्हणजेच 27 एप्रिल पासून पात्र महिलांच्या बँक खात्यात पंधराशे रुपये जमा होऊ शकतात. केवायसी पूर्ण करण्याची शेवटची तारीख ही 30 एप्रिल पर्यंत आहे.

मार्च महिन्याच्या हप्त्याची तारीख कशी पहायची
सर्वप्रथम अधिकारी संकेतस्थळावर जायचं आहे म्हणजेच ladkibahin.maharastra.gov.in
त्यानंतर तुम्हाला लॉगिन करायचं आहे
आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून तिथे ओटीपी बटन वरती क्लिक करायचं आहे.
त्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर ओटीपी येईल तो तिथे टाकून लॉगिन करायचं आहे.
आता तुम्हाला आपलिकेशन किंवा पेमेंट स्टेटस असे दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे.
आता तुम्हाला लास्ट क्रिएटेड ऑन असे दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे.
आता तुम्हाला तिथे ती फाईल डाऊनलोड पण करता येते किंवा तुम्ही तुमची तारीख पाहू शकता.

केवायसीचे स्टेटस कसे चेक करायचे
१. अर्जाची स्थिती:
पोर्टलवर लॉग इन करा आणि “पूर्वी केलेले अर्ज” किंवा “अर्जाची स्थिती” या विभागात जा.
तुमचा अर्ज आयडी (Application ID) टाका आणि तुमची स्थिती प्रलंबित (Pending), मंजूर (Approved) किंवा नामंजूर (Rejected) आहे का ते तपासा.
प्रत्येक वेळी स्थिती बदलल्यावर तुम्हाला एक एसएमएस सूचना (SMS notification) देखील मिळेल.
२. पेमेंटची स्थिती:
जेव्हा तुमचा अर्ज मंजूर होईल, तेव्हा तुम्ही तुमच्या शेवटच्या हप्त्याची तारीख आणि रक्कम पाहू शकता.
पोर्टलच्या पेमेंट विभागात “शेवटची जमा होण्याची तारीख” आणि रक्कम दिसते.
लक्षात घ्या की कधीकधी दोन किंवा अधिक हप्ते एकाच वेळी दिले जातात, जसे की सण किंवा विशेष प्रसंगी.
३. लाभार्थी यादी:
सरकार वेळोवेळी मंजूर महिलांची नावे असलेली जिल्हावार आणि प्रभागवार यादी प्रसिद्ध करते.
तुम्ही या यादीत नाव किंवा आधार क्रमांकाद्वारे शोधून तुमचे नाव सत्यापित करू शकता.
४. ई-केवायसी (आधार पडताळणी): सर्व लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी पूर्ण करणे अनिवार्य आहे, जेणेकरून पेमेंट नियमितपणे सुरू राहील.
शासन निर्णयानुसार (GR), सर्व लाभार्थ्यांना 30 एप्रिल 2026 पर्यंत ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी:
पोर्टलवर लॉगिन करा → ई-केवायसी बॅनरवर क्लिक करा → आधार क्रमांक आणि ओटीपी (OTP) प्रविष्ट करा → सबमिट करा

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.