Ladki Bahin Yojana E-KYC New Update
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्याचे सर्वात मोठी महिलांसाठी सुरू केलेली योजना आहे या योजनेअंतर्गत महिलांना दरमहिण्याला 1500 रुपये लाभ दिला जातो परंतु आता काही दिवसापासून लाडकी बहीण योजनेमध्ये चर्चेचा विषय बनला आहे तो ई केवायसी करणे बंधनकारक आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये जर यापुढे पण लाभ घ्यायचा असेल तर E KYC आता बंधनकारक केली आहे काही महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केली असताना या योजनेमध्ये अनेक महिला आशा आहेत की त्यांनी या योजनेच्या गैरफायदा घेतलेला आहे त्यासाठी ही केवायसी करणे बंधनकारक झाले आहे परंतु काही दिवसापासून सर्वर डाऊन असल्यामुळे महिलांना त्रास जात आहे परंतु आता आदिती तटकरे यांनी यावरती मार्ग काढून लाडक्या बहिणींना एक दिलासा दिला आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया.Ladki Bahin Yojana E-KYC New Update

लाडकी बहीण योजनेमध्ये ठरवलेले निकष
महाराष्ट्र राज्यामध्ये जून 2024 मध्ये सुरू केलेली लाडकी बहिण योजनेमध्ये सुरुवातीपासून काही निकष ठरवण्यात आले होते त्यामध्ये ज्या महिलेचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्यामुळे या योजनेच्या लाभ घेता येणार नाही आणि लाभार्थी महिलेचे वय हे 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असणे गरजेचे आहे आणि त्या महिलेच्या घरी चार चाकी वाहन नसावे असे काही निकष सुरुवातीपासून ठरवले होते त्याच नीकशाच्या आधारे आतापर्यंत वर्षभरामध्ये सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये प्रति महिना 1500 रुपये प्रमाणे 14 हप्त्याचे वितरण पूर्णपणे झालेले आहे.
परंतु आता लडकी बहीण योजनेमध्ये काही महिन्यापासून खूप जास्त गैरप्रकार आणि या योजनेचा गैरफायदा घेतलेल्या महिलांना या योजनेचे वगळण्यासाठी E KYC करणे आता गरजेचे आहे यासाठी मंत्री यादी तटकरे यांनी आणि राज्य सरकारने लाडके बहिण योजनेमध्ये ज्या महिला लाभ घेताय त्या महिलांना दोन महिन्याच्या कालावधी दिला आहे या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला गरजेचे आहे. जर लाभार्थी महिलेची ई केवायसी झाली तर त्या महिलेला सुरळीतपणे पुढील लाभ मिळेल आणि या योजनेमध्ये कोणतेही गैरप्रकार घडणार नाही यासाठी ही ई केवायसी करणे बंधनकारक केली आहे.

ई केवायसी प्रक्रियेमध्ये तांत्रिक अडचणी आणि त्यावर उपाय
राज्यामध्ये आता सध्या सर्व लाडक्या बहिण ह्या योजनेमधील ई केवायसी करत आहेत त्यामध्ये काही दिवसापासून लाडकी बहिण योजनेचे अधिकृत वेबसाईट ही बंद असल्यामुळे महिलांना खूप अडचणी जात आहेत.
लाडक्या बहिणींना ई केवायसी कारण्यासाठी सर्वात जास्त समस्या म्हणजे ओटीपी न येण्याची आहे यासाठी सर्वप्रथम तुम्हाला आपल्या आधार कार्ड मोबाईल क्रमांक अशी लिंक असणे गरजेचे आहे कधीकधी कागदपत्रांमध्ये काहीतरी असल्यामुळे अशा परिस्थितीत बँकेची संपर्क साधावा लागतो आणि आपले आधार कार्ड लिंक करून घेणे गरजेचे असते. दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये विवाहित महिलेला आपल्या पतीचे आधार कार्ड जोडणे गरजेचे आहे आणि अविवाहित महिलेला आपल्या वडिलांचे आधार कार्ड जोडणे गरजेचे आहे आणि त्यामध्ये लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट पण बंद असल्यामुळे ही केवायसी करण्यासाठी वेळ आणि तांत्रिकी अडचणी येत आहेत यावर तुम्ही जवळील महिला व बालविकास विभागाशी संपर्क साधू शकता किंवा हेल्पलाइन नंबर चा वापर करून त्यावर उपाय काढू शकता.(Ladki Bahin Yojana Maharastra )

ई केवायसी बद्दल आदिती तटकरे यांनी काय म्हटले
लाडकी बहीण योजनेमध्ये काही दिवसापासून या योजनेची अधिकृत वेबसाईट ही काही कारणास्तव बंद आहे आणि लाडक्या बहिणींनाही ई केवायसी करणे बंधनकारक केले आहे याबद्दल मंत्री महिला व बाल विकास मंत्री यादी तटकरे यांनी काल आपल्या एका पोस्ट वरती सांगितले आहे की लाडकी बहिण योजनेमध्ये केवायसी करताना OTP बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब लक्षात आली महिला व बाल विकास विभागाच्या वतीने या बद्दल दखल घेण्यात आली असून काही तांत्रिक तज्ञाच्या माध्यमातून यावरती उपाययोजना करू आणि सुरळीतपणे लाडकी बहीण योजनेची वेबसाईट सुरू करण्यात येणार आहे.
मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की लवकरच या तांत्रिकी अडचणी दूर करून ही किंवा ई केवायसी प्रक्रिया सुलभ आणि सुकर पद्धतीने करण्याची जिम्मेदारी मी घेते असेही स्पष्टपणे अदिती तटकरे यांनी म्हटले आहे. लवकरच ई केवायसी करण्यासाठी अधिकृत वेबसाईट चालू होईल आणि या अगोदर पण एकदम सोपी पद्धत मंत्री आणि तटकरे यांनी आपल्या क्स वरती केली होती त्यामध्ये असे नमूद होते की केवायसी करण्यासाठी सोप्या पद्धतीने सांगितले होते.

Ladki Bahin Yojana E-KYC New Update

With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
सर मला ३ महिने झाले अजून पैसे आले नाही माझी ई-के.वाय.सी. झाली आहे
Ladki bahin yojana
maza naw fahreen anjum Mohammad shaezad haen male 3 mahine pason ladkibahen yojna ka lap milnar nahi haen
Good
सर मी अविवाहित आहे आणि माझे पिता जी पण मृत्यु झाली आहे. तर मी e -kyc कशी करणार. आणि मी माझे आधार कार्ड नंबर आणि OTP टाकते तर मला लिहून येतो की तुमचे नाव यादी मध्ये नाही आहे. आणि आता प्रयत्न मला लाडकी बहीण चे पैसे येत होते. आता आम्ही काय करायचं. प्लीज आम्हाला suggest करा.
Majhya kade tar ekyc karyala site open hot nahiye khupach problem yet aahe aani mala payment nahi aale ajun
Ladaki bahin vidhava mahilene tyance
Vadil or pati che adhaar mobile link nasalene OTP yet nahi kyc Karu shakat nahi.
Tyana vegala option dyava please
Majhi kyc nahi hote khup wela tray kela
Ekyc hot nhi ahe
Mera bhi June, july, august, september ka hafta nahi aya hea our mera bhi kyc ho gya hea
KYC LA PROBLEM YETO. MUMMY CHE ADDHAR NUMBER TAKLE TAR OTP YETO. OTP SUBMIT KELE KI FATHER OR HUSBAND ADDHAR NUMBER VICHARTAT. PAN PROBLEM ASA AHE AAI CHE VADIL 1983 LA EXPIRE JHALE AHE ANI AAI CHE HUSBAND 2022 LA EXPIRE JHALE AHE . JI MAHILA VIDWA ASEL TYANI OTP KASA KARAYCHA.
E kyc hot nahi O T P khup BB eda Ale pan lavkar yet nahi kas karaych sanga na
सर मला ही जून महिन्यापासून एकही हप्ताआलेला नाही
Ladki bahin yojana
Roha Raigad
सर मला जून महिन्या पासून पैसे आले नाहीत माझी e-kyc झाली असून सुद्धा..
सर मला जून महिन्या पासून पैसे आले नाहीत माझी e-kyc झाली असून सुद्धा
मला एक पन ह्पता आला नाहि
Sir /madam I want a ladki behan yojna form to fill up please help me to get
लालटाकी बहीण योजना e kyc वेबसाईट ओपण केल्यावर आधारकार्ड ओटीपी येतोय पुढील प्रोसेस होत नाही आधारकार्ड नंबर 9888 7349 0798
फोन नंबर 7066056085
Me widow category madhe yete ani maze kahi utpanna nahi aahe ,pan mag Mr. Cha aadhar tari pan takaycha ka ,tyat kahi asa option aahe ka ,karan Mr. Kiwa Wadil yanche aadhar takayche aahe mhanun vicharle
YES
Error yetay otp yeto pan takla ki error yetay
try 11 pm nantar
खुप ट्राय केले पण इरर येत आहे