मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना | Ladki Bahin Yojana Maharashtra
www.ladki bahini yojana.gov.in महाराष्ट्र राज्याच्या 2024 चा अर्थसंकल्पात सर्वात मोठी घोषणा म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात (Mazi Ladki Bahin Yojana Online Apply Maharashtra) ही योजना आणण्यात आली आहे, या योजनेनुसार महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना व मुलींना आत्मनिर्भर व स्वावलंबी करण्याच्या सरकारच्या ध्येय आहे. या योजनेमुळे महिलांना दरमहा 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारकडून मिळणार आहे.
त्यासाठी 21 ते 65 वयोगटातील महिलांना या योजनेसाठी पात्र असणार आहे, यासाठी त्यांना ऑनलाईन अर्ज (Ladki Bahin Yojana Online Apply) करावा लागणार आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना काय आहे, या योजनेच्या लाभ घेण्यासाठी कोण अर्ज करू शकतो, आणि त्याच्यासाठी प्रक्रिया काय आहे आणि कोणते डॉक्युमेंट, हमीपत्र या योजनेसाठी आपल्याला लागेल याची सविस्तर माहिती सरकारने योजने संदर्भातील शासन निर्णय जाहीर केले आहे त्यात योजने बद्दलची उद्दिष्टे स्पष्ट करण्यात आली आहे.
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
योजनेचा उद्देश
लाभार्थी:- मुख्य उद्दिष्ट महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे आहे. महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हेही उद्दिष्ट आहे.
अट:- 21 ते 65 वयोगटातील सर्व पात्र महाराष्ट्रांतील महिला
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना कोणाला लाभ मिळणार आहे
- माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्र राज्यातील विवाहित,विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिला.
- महिलाचे किमान व 21 वर्षे पूर्ण आणि जास्तीत जास्त वय 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत.
- माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलेचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी कागदपत्रे लिस्ट
(Ladki Bahin Yojana Documents List)
- मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज.
- लाभार्थी महिलेचे आधार कार्ड.
- लाभार्थी महिलांच्या महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र, महाराष्ट्रातील जन्माच्या दाखला, राशन कार्ड, मतदान कार्ड .
- सक्षम अधिकाऱ्याकडून दिलेल्या कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, राशन कार्ड.
- बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स कॉपी.
- फोटो KYC करीता.
- राशन कार्ड .
- लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्थीचे पालन करण्याबद्दलचे हमीपत्र.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज कसा भरायचा
(Ladki Bahin Yojana Apply Online)
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज भरण्यासाठी आपल्याला या योजनेच्या अर्ज ऑनलाईन पोर्टल मोबाईल ॲप व सेतू सुविधा केंद्र मध्ये ऑनलाईन करता येईल.
- पात्र असलेली महिला ऑनलाईन अर्ज करू शकते पण ज्या लाभार्थी महिलेला ऑनलाईन अर्ज करता येत नाही त्यांच्यासाठी अंगणवाडी केंद्र, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, वार्ड, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय येथे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली असतील.
- अर्ज भरण्याची सर्व प्रक्रिया निशुल्क असेल.
- अर्ज भरण्यासाठी लाभार्थी महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे, जेणेकरून त्या महिलेच्या थेट फोटो काढून लाभार्थी महिलेची ई-केवायसी करता येईल त्यासाठी महिलेला कुटुंबाचे ओळखपत्र म्हणजे राशन कार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्या महिला असतील अपात्र
(Ladki Bahin Yojana Eligibility, Age)
- ज्या महिलांचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असतील.
- ज्या महिला कुटुंबातील सदस्य आयकर भरतात.
- कुटुंबातील सदस्य नियमित, कायम, कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ किंवा भारत सरकार, राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवा निवृत्तीनंतरचे वेतन घेत आहेत.
- लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर भागातील आर्थिक योजना द्वारे लाभ घेतला असेल.
ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार- खासदार आहे. - ज्या कुटुंबातील सदस्यांमध्ये संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन आहे.
- ज्याच्याकडे चार चाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) आहे.

Ladki Bahin Yojana e-KYC कसे करायचे? संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी Aditi Tatkare

ladakibahin.maharashtra.gov.in लाडकी बहीण योजना वेबसाइट सुरु असा करा अर्ज ! Ajit Pawar

Ladki Bahin Yojana September Installment 1500 : लाडक्या बहिणींना दिवाळी भेट; खटाखट हफ्ता जमा Eknath Shinde

Ladki Bahin Yojana :लाडक्या बहिणींसाठी खुशखबर !! सप्टेंबरचा हप्ता 1500 येण्यास सुरुवात GR पण आला

लाडकी बहीण योजना e KYC Problem आणि त्याचं उत्तर, EKyc New Process

Ladki Bahin Yojana eKYC Process: लाडक्या बहिणींनो अशा प्रकारे करा KYC तरच मिळणार 1500 रुपये हप्ता

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेमध्ये ई – केवायसी बद्दलची मोठी अपडेट – मंत्री आदिती तटकरे

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची e-KYC OTP एरर येतोय? १५०० रुपये गमावण्यापूर्वी करा ‘हे’! थेट उपाय

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना आता E-KYC करणे झाले सोपे फक्त दोन मिनिटांमध्ये करा E-KYC

Ladki Bahin Yojana eKYC kashi karychi : अवघ्या 5 मिनिटात e-KYC करा, वाचा A टू Z प्रक्रिया सोप्या शब्दात Aditi Tatkare

Ladki Bahin Yojana EKYC : ‘माझी लाडकी बहीण’ योजनेची ई-केवायसी: कोणती कागदपत्रे लागतील?
