Ladki Bahin Yojana Jully Hapta 3000 Out :
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेमध्ये राज्यातील लाखो महिलांना दर महिन्याला 1500 रुपये ची आर्थिक मदत मिळत असते.
महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेले लाडकी बहिण योजना ही खरोखरच एक महत्त्वकांक्षी योजना आहे.
लाडकी बहिण योजनेमध्ये आता 13 वा हप्ता जुलै महिन्याच्या हप्त्याचे वितरण आजपासून सुरू करणार आहे त्यामुळे ज्या महिलांनी या योजनेचा आतापर्यंतचा लाभ मिळालेला आहे त्या महिलांना जुलै महिन्याचा 1500 रुपये चा हप्ता आजपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि रक्षाबंधनाच्या मुहूर्ता पर्यंत मिळणार आहे या योजनेसंदर्भात आणि जुलै महिन्याची यादी कशी तपासायची याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.(Ladki Bahin Yojana Jully Hapta 3000 Out )

Ladki Bahin Yojana Online Apply महाराष्ट्र
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |

जुलै ऑगस्ट ची यादी कशी तपासायची
लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी तपासणी खूप सोपे आहे सरकारने यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पण पद्धती दिलेल्या आहेत जर तुम्ही नारीशक्ती दूत ॲप ने अर्ज केले असतील तर तुम्ही ऑनलाईन यादी तपासू शकता त्यासाठी खालील दिलेल्या प्रमाणे तपासायचे आहे.
० ० https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर सर्वप्रथम जायचे आहे.
० ० त्यानंतर तुम्हाला लाभार्थी यादी असा पर्याय दिसेल यावर क्लिक करा.
० ० त्यानंतर मोबाईल नंबर, आधार क्रमांक किंवा अर्ज क्रमांक त्यामध्ये दर्ज करा.
० ० त्यानंतर एक ओटीपी येईल तो टाकून लॉगिन बटन वरती क्लिक करा.
० ० आता तुम्हाला अर्जाची स्थिती आणि तुमचे नाव दिसेल.
० ० जर या यादीमध्ये तुमचे नाव दिसले तर तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकत्रितपणे 3000 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होणार.
जर तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने आपले जुलै महिन्याच्या हप्त्याचे यादीमध्ये नाव पाहायचे असेल तर जवळील सेतू सुविधा केंद्र किंवा महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयात जाऊन तिथे चौकशी करून त्यामध्ये यादी तपासू शकता तेव्हा तुम्हाला तुमचा आधार क्रमांक किंवा अर्जाचा क्रमांक द्यावा लागतो त्यानंतर तेथील अधिकारी तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती आणि यादी मधील त्रुटी पूर्ण स्पष्ट करून देतील ते तिथे तुमच्या यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा एकत्रितपणे 3000 रुपये हप्ता मिळेल जर यादीमध्ये नाव नसेल तर तुम्ही तिथे चौकशी करू शकता आणि तक्रार पण नोंदवू शकता.

रक्षाबंधन सणानिमित्त लाडक्या बहिणीला डबल गिफ्ट
राज्य सरकारने रक्षाबंधनाच्या सणाला एक खास भेट देण्याचे ठरवले आहे. जुलै महिन्याचा हप्ता आजपासून जमा करण्यास सुरुवात झाली आहे 7 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट दरम्यान जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दोन्ही महिन्याचे एकत्रितपणे 3000 रुपये पात्र लाभार्थी महिलांच्या बँकांच्या जमा होणार आहेत ही रक्कम डीबीटी द्वारे महिलांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
मागील वर्षाप्रमाणे यावर्षी पण राज्य सरकार लाडक्या बहिणींना डबल गिफ्ट देण्याचा प्रयत्न करणार आहे असे सूत्रांकडून माहिती मिळाली आहे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दोन्ही महिन्याचे एकत्रितपणे 3000 रुपये पात्र लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात जमा करणार आहे. ज्या महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही त्या महिलांना पण जून आणि जुलै महिन्याचे मिळून 3000 रुपये जमा होऊ शकतात.

Ladki Bahin Yojana Jully Hapta 3000 List
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |

With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
Kadhi paryant mila nar
अजून जून चे पैसे आले नाही अर्जामध्ये तर पूर्णपणे वयवस्तीत आहे अटी व नियम प्रमाने आहे तरीपण अजून पैसे आले नाही
बहिणी वाट पाहत आहोत कधी मिळणार जूलै आगष्ट ते दोन्ही हाप्ते🙏🙏
Please help kara kdhi yenar ahe june- july cha paise 🥺🥺🥺🥺🥺🥺🙏🏻
Sir kadhi melnar pasie 🙏🏻🙏🏻🙏🏻
Julai mahinyache 1500ru.aale sir August mahinyache nhi milale.1500ru milale fakt.. 3000nhi aale