Ladki Bahin Yojana May Installment 1500 Rupaye Out :
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्याची लोकप्रिय योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ठरली आहे. या योजनेमध्ये गरीब आणि गरजू महिलांना प्रति महिना 1500 रुपयांच्या लाभ मिळत असते. ही योजना जुलै 2024 मध्ये सुरू केली होती या योजनेला आजपर्यंत प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे महाराष्ट्र राज्याच्या पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळत असतो या योजनेमुळे महिलांचे कौटुंबिक जीवन आणि महिलांना आत्मनिर्भर बनण्यासाठी मदत मिळते.
माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 10 हप्त्याचे वितरण पूर्ण झालेली आहे परंतु मे महिन्याचा हप्ता कधी येईल यावर सर्व महिलांचे लक्ष होते आता मे महिन्याचा हप्ता आज पासून येणार सुरुवात झालेली आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया.(Ladki Bahin Yojana May Installment 1500 Rupaye )

Ladki Bahin Yojana Online Apply महाराष्ट्र link
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना–अदिती तटकरे
लाडकी बहीण योजनेमध्ये एप्रिल महिन्यात चा हप्ता हा मे महिन्यामध्ये वितरीत करण्यात आला होता परंतु मे महिन्याचा हप्ता अजूनही जुन महिन्याची सुरुवात झाली असून सुद्धा आला नव्हता त्यामुळे सर्व महिलांमध्ये आक्रोश निर्माण झाला होता त्यामुळे या अकरावा हप्त्याची वाट सर्व महिला पाहत होत्या परंतु आता महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी काल स्पष्टपणे आपल्या ट्विटर अकाउंट वरती सांगितले आहे की आजपासून मे महिन्याच्या हप्ता देण्यास सुरुवात झालेली आहे.
आजपासून मिळण्यास सुरुवात होणार मे महिन्याचा 11 वा हप्त्याचे 1500 रुपये पात्र महिलांचा बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे लवकरच आपले बँक खाते चेक करा आपले आपल्या बँक खात्यात 1500 रुपये जमा झाले आहेत का आज हे तपासा.
मे महिन्याचा हप्ता येण्यास विलंब का
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये आजपर्यंत सर्व हप्ते हे 15 तारखेपर्यंत येत असतात परंतु काही महीने झाले काही महिन्यापासून प्रत्येक महिन्याच्या हप्ता देण्यास विलंब होत आहे त्याचप्रमाणे मागील हप्ता पण एप्रिल महिन्याचा एप्रिल महिना ओलांडला तरी पण जमा झाला नव्हता परंतु एप्रिल महिन्याचा हप्ता हा दोन मे पासून देण्यास सुरुवात झाली होती तसेच आता मे महिन्याचा हप्ता पण पूर्ण मे महिना संपला तरी पण आला नव्हता आज तो मे महिन्याचा हप्ता 5 जून पासून येण्यास सुरुवात झालेली आहे.
प्रत्येक महिन्यामध्ये हप्ता येण्यास विलंब होण्याचे कारण काही तांत्रिक कारणामुळे आणि बाल विकास विभागाकडे पैसे पाठवण्यास राज्य सरकारकडून विलंब होत आहे असे कारण सांगन्यात येत आहेत.

मे महिन्याचा हप्ता कोणत्या महिलांना येईल
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जानेवारीपासून सुरू केलेल्या अर्जाची पडताळणी प्रक्रियेमध्ये ज्या महिलांची अर्जाची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि ती महिला तर पात्र झाली असेल त्याच महिलेला मे महिन्याचा हप्ता 1500 रुपये जमा होण्यात होणार आहे.
लाडकी बहिण योजनेमध्ये जवळपास सर्व महिलांच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज हे लाडकी बहिण योजनेच्या निकषांमध्ये पूर्णपणे बसत असेल आणि ज्या महिलांचे बँक खाते हे डीबीटी लिंक असेल अशाच पात्र महिलांना मे महिन्याचा हप्ता आजपासून त्यांच्या DBT लिंक असलेल्या बैंक खात्यात जमा होणार आहे.


n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.
Fakt 1500 r denar ka 2 mahinyache
Apko may month ka aaya 1500??
Aajach dupari mala 1500 cha hafta aala may cha Thank you so much Thane west pawarnagar
नाही मिळाले पैसे
Mala maycha 11va hafta 2Divasanpurvi jama zala .Pan Gascha 1Rs.pan jama/zala nahi.🙏
Mala may cha hafta 4 june la aala 1500 rs thank you pan june che paise kadhi yetil saheb Thane pawarnagar west