लाडकी बहीण योजना दिवाळी बोनस | Ladki Bahin Yojana 3000 Diwali Bonus
Ladki Bahin Yojana Diwali Bonus: राज्यातील महिला, भगिनींच्या जीवनात सुखा-समाधानाचे दिवस यावेत ही भावना ठेवून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंमलात आणली. महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने हे क्रांतिकारी पाऊल उचलले आहे.
माता बहिणीच्या सामाजिक व आर्थिक दृष्टीने स्वबळावर उभ्या राहायच्या याकरिता लाडकी बहीण योजना शासनाने सुरू केलेली आहे.
राज्यात आता दिवाळी सण धडाक्यात साजरा होणार आहे, तुम्हाला माहित आहे की प्रत्येक सरकारी किंवा खाजगी कंपनीमध्ये दिवाळीच्या बोनस दिला जातो त्यामध्ये त्यांना काही पगार म्हणून बोनस दिला जातो. त्याचप्रमाणे आता लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र झालेल्या महिलांना राज्य सरकारने आणखी एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या या दिवशी राज्यातील लाडक्या बहिणींना दिवाळीच्या 3000 तीन हजार रुपयांच्या (Ladki Bahin Yojana Diwali Bonus) दिवाळी बोनस हप्ता मिळणार आहे, तर जाणून घेऊया याबद्दल सर्व माहिती कोणत्या महिलांना हा लाडकी बहीण योजनेचा दिवाळी बोनस हप्ता मिळणार आहे.
लाडकी बहीण योजनेत या महिलांना मिळाला 7500 हप्ता
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना आतापर्यंत एकूण 7500 सात हजार पाचशे रुपयांच्या हप्ता त्यांच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये देण्यात आलेला आहे.
आतापर्यंत या योजनेमध्ये दोन कोटी 50 लाख महिलांनी आपले अर्ज सादर केले आहेत, त्यापैकी दोन कोटी पेक्षा जास्त महिलांना लाडकी बहीण योजनेच्या लाभ देण्यात आलेला आहे.
तसेच दिवाळीपूर्वीच त्यांना 3000 रुपयांच्या चौथा आणि पाचवा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे.
या महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेच्या 3000 रुपयांच्या दिवाळी बोनस
माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र झालेल्या महिलांना आतापर्यंत 5 हप्ते त्यांच्या बँक खात्यात एकूण सात हजार पाचशे रुपये 7500 जमा करण्यात आलेले आहे.
तसेच आता सरकार तर्फे लाडक्या बहिणींना आणखी एक मोठी आनंदाची बातमी आहे. (Diwali Bonus For Ladki Bahin Yojana)
मिळालेल्या माहितीनुसार येत्या 29 ऑक्टोबरला लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दिवाळीच्या तीन हजार रुपये 3000 बोनस म्हणून त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. हे पैसे पंधराशे रुपये हप्त्या व्यतिरिक्त त्यांच्या बँक खात्यात सरकारकडून द्वार जमा करण्यात येणार आहे, त्यामुळे लाभार्थी महिला या घोषणेमुळे त्यांच्या घरामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या तारखेपर्यंत मिळणार दिवाळीच्या 3000 रुपये बोनस
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांना आतापर्यंत तीन पेक्षा जास्त हप्ते आलेल्या आहेत अशा महिलांना 29 ऑक्टोंबर किंवा दिवाळीपर्यंत त्यांच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपयांच्या दिवाळी बोनस जमा करण्यात येईल येणार आहे, (Diwali Bonus For Ladki Bahin Yojana) अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. राज्य सरकार काही निवडक मुलींना व महिलांना 2500 अडीच हजार रुपये बोनस त्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहे त्यामुळे त्यांना एकूण 5500 दिवाळी बोनस येणार आहे.
योजनेसाठी कोणती कागदपत्रे हवीत
- आधार कार्ड
- अधिवात/जन्म प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- अर्जदाराने हमीपत्र
- बँक पासबुक
- अर्जदाराचा फोटो
योजनेच्या लाभासाठी या आहेत अटी
- अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- राज्यातील विवाहित, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला अर्ज करु शकतील.
- आधी लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष होता. नवीन बदलानुसार तो 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात आले आहे.
- लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |
Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
Ekahi hafta alela nahi
Saglya goshti linked ani jagevar ahe
Denar ahat ki nahi
Ki ardhya lokan sathich yojana ahe
Post office madhe khatakadha lavkar miltil
Aamala pan form fill up karaych aahe
Mi gruhini aahe Ani amche utpann dekhil2. 50 lakhacha aat aahe swatache ghar dekhil nahi tri pan mal 3000 ch aale aahet kasha cha basec wer patr mahila tharwat aahet jyana garaj nahi tyana dekhil paise aale bonus
3000 +3000 ALE NAHI MALA
Diwali bonus naki kadhi denar
Sir ata paryant fakta 4500 milale ahet bank account ok ahae I meet the criteria please check yadi check karta yeyina konakadun check Kara hay don’t know.
Ladki bahin yojna
Sir jinki age 19 year ya 20year hai unko ye labh nhi milra.
Unke saath to na insafi hai
Such me
18-19-20 age walo ko bhi ye labh milna chahiye
Sunita C.Udgirkar, Pune -412307.
October 17 , 2024 at 08:15 Am
—————————————————— मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना
• अनुदान रू. 1500/- प्रती महिना
• जुलै ते नोव्हेंबर 7500-4500=3000येणे
•+ दिपावली बोनस—————->5500येणे
—————-
एकुण. 8500येणे
+दिपावली मोबाईल भेट 1 नं.
धन्यवाद साहेब. ! ! !
Reply —
Sir plzz me maza form bharla aahe pan aankhi mala paise nahi aale plzz check Kara. Khar jyna garaj aahe tyna tumhi savlat nahi det aahet 2 Vela aanganwadi madhe pn dila tari hi Kay reply nahi plzz
413516
Majhi wife ch pn ladki bahin yojnach form bharne shakys jhalet nhi amhii extra paise deun account open kelay …majhi 1 request ahe kii pls ya ladki bahin yojanachii date vadhavii pls …jenekarun amhii pn vanchit rahnat nhi sir😞
Kadhi yenar paise ki yenarach nahi.
Ekahi hafta ajun alela nahi
sha
Majha sasu cha from bharla aahe prabha karbhari please check kara aani reply dya paise kadhi yenar sarve documents batobar aahe mhanun please check kara
मला एकही हप्ता भेटला नाही दादासाहेब plzz🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 प्रयत्न करा ना मी सगळे केल आहे लिंक वगैरे सगळे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Malahi ek hi hafta alela nhia m mla milnar ahe ki nhi postamdhepn khat ughdal ahe tripn ajunhi ek hi hafta alela nhia amhi ky karave
Sr account madhe Kahi bhi nahi aale please request you
Aj pan kahi paise ale nahi.
Ekahi hafta dila nahi ajun
Sr atha parent khai ale nahi Mela
Mala approv cha msg yeun 1month zala tari bank madhe kuthle ch paise jama nahi zale
Mazya muline pn form bharla ahe tiche bank account adhaar link ahe n seeding pn ahe. Tila Aug madhe approved cha msg pn ala ahe tarihi tila ₹१ suddha milala nahi. Please check kara. Amhi rent ne rahto n tichya vadilanche accident dekhil zale ahe
Sir,
I like this present government in
Mumbai, helping poor people, I recd the amount for my wife also Taheera begum Shaikh. I pray for God for this present government to win this comming election also .Wish u all happy diwali to my hindu brothers. Jai shri Ram.
Thanking you
Nahi ale paise
Diwaliadhi yenar bolale..kashi karayachi diwali? Ajun bonus ala nahi..udya parva bank holiday
Adhi 29 tarikh bolale hote. 31 tarikh alitari paise ale nahit.
Sir maz adhar pn link ahe bankela form pn approve zala ahe tari pn mla ekhi hapta ala nahi bonus pn bhetla nahi bhetnar ki nahi tetari sanga kadhi bhetnar
Diwali sampat ali tari bonus milala nahi .ani tumchyaithun kahich update Kiva reply yet nahi ahe .
Sir maz adhar pn link ahe bankela form pn approve zala ahe tari pn mla ekhi hapta ala nahi bonus pn bhetla nahi bhetnar ki nahi tetari sanga kadhi bhetnar
Sar majha relative cha form fill up karaycha aahe