Mukhyamantri Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काय आहे

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना | Ladki Bahin Yojana Maharashtra Website

www.ladki bahini yojana.gov.in महाराष्ट्र राज्याच्या 2024 चा अर्थसंकल्पात सर्वात मोठी घोषणा म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात (Mazi Ladki Bahin Yojana Online Apply Maharashtra) ही योजना आणण्यात आली आहे, या योजनेनुसार महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना व मुलींना आत्मनिर्भर व स्वावलंबी करण्याच्या सरकारच्या ध्येय आहे. या योजनेमुळे महिलांना दरमहा 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारकडून मिळणार आहे.
त्यासाठी 21 ते 65 वयोगटातील महिलांना या योजनेसाठी पात्र असणार आहे, यासाठी त्यांना ऑनलाईन अर्ज (Ladki Bahin Yojana Online Apply) करावा लागणार आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना काय आहे, या योजनेच्या लाभ घेण्यासाठी कोण अर्ज करू शकतो, आणि त्याच्यासाठी प्रक्रिया काय आहे आणि कोणते डॉक्युमेंट, हमीपत्र या योजनेसाठी आपल्याला लागेल याची सविस्तर माहिती सरकारने योजने संदर्भातील शासन निर्णय जाहीर केले आहे त्यात योजने बद्दलची उद्दिष्टे स्पष्ट करण्यात आली आहे.

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख15 ऑक्टोंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

 योजनेचा उद्देश

लाभार्थी:-‌ मुख्य उद्दिष्ट महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे आहे. महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हेही उद्दिष्ट आहे.
अट:- 21 ते 65 वयोगटातील सर्व पात्र महाराष्ट्रांतील महिला

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना कोणाला लाभ मिळणार आहे

  • माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र राज्यातील विवाहित,विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिला.
  • महिलाचे किमान व 21 वर्षे पूर्ण आणि जास्तीत जास्त वय 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत.
  • माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलेचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी कागदपत्रे लिस्ट

  1. मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज.
  2. लाभार्थी महिलेचे आधार कार्ड.
  3. लाभार्थी महिलांच्या महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र, महाराष्ट्रातील जन्माच्या दाखला, राशन कार्ड, मतदान कार्ड .
  4. सक्षम अधिकाऱ्याकडून दिलेल्या कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, राशन कार्ड.
  5. बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स कॉपी.
  6. फोटो KYC करीता.
  7. राशन कार्ड .
  8. लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्थीचे पालन करण्याबद्दलचे हमीपत्र.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज कसा भरायचा

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज भरण्यासाठी आपल्याला या योजनेच्या अर्ज ऑनलाईन पोर्टल मोबाईल ॲप व सेतू सुविधा केंद्र मध्ये ऑनलाईन करता येईल.
  • पात्र असलेली महिला ऑनलाईन अर्ज करू शकते पण ज्या लाभार्थी महिलेला ऑनलाईन अर्ज करता येत नाही त्यांच्यासाठी अंगणवाडी केंद्र, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, वार्ड, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय येथे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली असतील.
  • अर्ज भरण्याची सर्व प्रक्रिया निशुल्क असेल.
  • अर्ज भरण्यासाठी लाभार्थी महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे, जेणेकरून त्या महिलेच्या थेट फोटो काढून लाभार्थी महिलेची ई-केवायसी करता येईल त्यासाठी महिलेला कुटुंबाचे ओळखपत्र म्हणजे राशन कार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्या महिला असतील अपात्र

  • ज्या महिलांचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असतील.
  • ज्या महिला कुटुंबातील सदस्य आयकर भरतात.
  • कुटुंबातील सदस्य नियमित, कायम, कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ किंवा भारत सरकार, राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवा निवृत्तीनंतरचे वेतन घेत आहेत.
  • लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर भागातील आर्थिक योजना द्वारे लाभ घेतला असेल.
    ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार- खासदार आहे.
  • ज्या कुटुंबातील सदस्यांमध्ये संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन आहे.
  • ज्याच्याकडे चार चाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) आहे.
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Online Apply 2024 Website| Ladki Bahin Form Kasa Bharava Portal

ladakibahin.maharashtra.gov.in लाडकी बहीण योजना वेबसाइट सुरु असा करा अर्ज ! Ajit Pawar

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Website Online Apply 2024 ladaki bahin.maharashtra.gov.in: महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी सुरू केलेली लाडकी बहीण … Read more
Ladki Bahin Yojana New Update Today,

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिंणीच्या बँक खात्यामध्ये 2100 रुपये जमा होणार, याबद्दल सविस्तर माहिती पहा

Ladki Bahin Yojana 2100 Rupaye Installment Update Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 … Read more
LLiy6zgVks8 HD 1

Ladki Bahin Yojana 1500 : आताच एप्रिलचा हप्ता 1500 एवढ्या महिलांच्या बैंक खात्यात जमा !! ह्या महिलांना फक्त 500

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana April installment update Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जुलै 2024 … Read more
Ladki Bahin Yojana 3.0 Registration

Ladki Bahin Yojana 3.0 Registration Online Apply : नवीन अर्ज प्रक्रिया होईल सुरू New Form Eknath Shinde

Ladki Bahin Yojana 3.0 Registration Date 2025 Ladki Bahin Yojana 3.0 Registration Date 2025: महाराष्ट्र सरकारची महत्वकांशी योजना … Read more
nUOI 8CfBQs HD

Ladki Bahin Yojana : एप्रिल महिन्याचा हप्ता आला का ? मे महीन्याच्या अकरावा हप्ताबद्दल अपडेट लाडकी बहीण योजना

Ladki Bahin Yojana April 1500 Installment Update : Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये एप्रिल … Read more
Ladki Bahin Yojana Toll Free Number

Ladki Bahin Yojana Toll Free Number : लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाही, अर्ज पेंडिंग आहे, या नंबर वर फ़ोन करा Eknath Shinde

Ladki Bahin Yojana Toll Free Number Ladki Bahin Yojana Toll Free Number : महाराष्ट्र शासनाचे महिलांसाठी सुरुवात केलेली … Read more
Ladki Bahin Yojana Approved List,

Ladki Bahin Yojana Approved List PDF :लाडकी बहीण योजनाची यादी आली पटकन चेक करा Eknath Shinde

Ladki Bahin Yojana Approved List : महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्रासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील … Read more
9aT27Simh1I HD 1

Ladki Bahin Yojana April Hapta : एप्रिल महिन्याचा हप्ता 1500 रुपये आला, तुम्हाला आला का हप्ता ?

Ladki Bahin Yojana April Hapta 1500 Release Update Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्ये … Read more
BAx DELSDo HD

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिंणीना पुढील 24 तासांमध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये जमा होतील Ajit Pawar

Ladki Bahin Yojana April Installment 1500 Rupaye News Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जुलै … Read more
Ladki Bahin Yojana April Installment 1500 Rupaye News

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिलचा 10वा हप्ता जमा होण्यास सुरुवात, पहा किती कोटीची तरतूद

Ladki Bahin Yojana April Installment 1500 Rupaye Out : Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना … Read more
Mazi Ladki Bahin Yojana 10th Installment

Ladki Bahin Yojana April 1500 Hafta Release: लाडक्या बहिणींना खुशखबर मिळणार? खात्यात खटाखट 1500 जमा होणार

Ladki Bahin Yojana April 10th Installment Update Mazi Ladki Bahin Yojana 10th Installment : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना … Read more