Ladki Bahin Yojana ‘Payment Status’ : लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले की नाही? कसं तपासायचं

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना Ladki Bahin Yojana Payment Status Check

How to Check Ladki Bahin Yojana Payment Status in Bank Account : महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये सन्मान निधी सरकारकडून दिला जातो. जुलै महिन्यात ही योजना सुरू झाली असून टप्प्याटप्प्याने प्रत्येकाच्या खात्यात पैसे जमा केले जातात. परंतु, अद्यापही काही पात्र महिलांना बँक खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज आलेला नाही. तसंच, अर्जात ज्या खात्याची नोंद केली आहे, त्या बँकेत जाऊन तपासले असता त्या खात्यातही पैसे आलेले नाहीत, अशी स्थिती तुमचीही झाली असेल तर तुमचे पैसे कोणत्या खात्यात गेले? आणि ते कसे तपासायाचे याविषयी सोपी ट्रिक तुम्हाला सांगणार आहोत.

Ladki bahin yojana 4th installment date ,

Ladki bahin yojana maharashtra

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली तेव्हा काही निकष ठरवण्यात आले होते. त्यानुसार, अडीच लाखांच्या खाली उत्पन्न असलेल्या महिलांना या योजनेत पात्र ठरवण्यात येणार, बँकेशी आधार लिंक असणं गरजेचं आहे, महिलेच्या कुटुंबातील कोणाकडेही चार चाकी गाडी नसावी आदी काही निकष होते. त्यामध्ये बँकेत तुमचं आधार कार्ड लिंक असणं फार गरजेचं आहे. कारण, तुमचा अर्ज स्वीकारला गेला असला तरीही बँक सिडिंग नसल्याने तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यास अडचणी येणार आहेत. तसंच, एकापेक्षा अधिक बँक खाती असतील आणि अधिक खात्यांपैकी कोणतंही खातं सिडिंग झालं असेल तर त्या खात्यातही थेट पैसे जमा होत आहेत. अशावेळी पात्र महिलांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज येत नाही. त्यामुळे तुमचं कोणतं खातं सिडिंग आहे आणि कोणत्या खात्यात पैसे जाम झालेत, हे कसं तपासायचं ते पाहुयात.

आधारशी लिंक असलेले बँक खाते कस बघायच .

1.सर्वात आधी https://uidai.gov.in/en/ यासंकेतस्थळावर जा.
2.त्यानंतर खाली असलेल्या My Aadhar वर क्लिक करा.
3 . आधारकार्ड क्रमांक टाका आणी लॉग इन करा.
4 . आधार क्रमांक टाकल्यानंतर आधारशी लिंक असलेल्या तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल.
5 . तुम्हाला आधारशी संबंधित अनेक पर्याय दिसलीत नवीन पेजवरील Bank Seeding Status या पर्यायावर क्लिक करा.
6 . यात तुमच्या आधारकार्डचे शेवटचे चार अंक दिसतील. आणि आधारशी लिंक बँकेचे नाव दिसेल. त्याचबरोबर हे खाते ACTIVE आहे की नाही, हे पण समजेल.
7 . तुम्हाला तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे हे दिसेल .
8 . आता जर तुम्हाला वरील प्रोसेसवरून तुमचं बँक अकाऊंट कळालं असेल तर त्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे 3000 रूपये जमा झाले आहे. जर अजूनही जमा झाले नसतील तर तुमचा अर्ज अजूनही अप्रुव्ह झाला नाही आहे किंवा त्याची छाननी सुरू आहे. त्यामुळे तुम्हाला थोडी वाट पाहावी लागणार आहे.


अर्जात भरलेल्या बँक खात्यात पैसे जमा न होता इतर खात्यात पैसे जमा झाल्यास अनेकदा मेसेज येण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे वरील युक्ती वापरून जर तुम्ही प्रक्रिया केलीत तर तुम्हाला पैसे कोणत्या खात्यात गेलेत हे समजायला सोपं पडेल. त्यामुळे लगेच जाऊन त्या बँकेत तुमचं पासबूक तपासून या.

mazi ladki bahin yojana

लाडकी बहीण योजनेसाठी हेल्पलाईन क्रमांका कोणता?

सिडिंग बँक खात्यातही पैसे जमा झाले नसतील तर १८१ या हेल्पलईन क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन सरकारच्या वतीने करण्यात आलं आहे.

लाडकी बहीण योजना हेल्पलाइन नंबर | mazi Ladki Bahin Yojana Helpline Number

लाडकी बहीण योजने अंतर्गत आपल्याला कोणत्याही समस्या समोर जावे लागत असेल तर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने महिलांसाठी हेल्पलाइन नंबर जाहीर केलेला आहे.
9861717171 या हेल्पलाइन नंबर वर आपण संपर्क साधून आपले सर्व समस्या सांगू शकता तिथे आपली समस्या निराकरण 72 तासांच्या आत करण्यात येणार.

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३0 सितम्बर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

Ladki Bahin Yojana list

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुलेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिकयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला यादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावतीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारायादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोलीयादी पहा
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

1 thought on “Ladki Bahin Yojana ‘Payment Status’ : लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले की नाही? कसं तपासायचं”

Leave a Comment