Ladki Bahin Yojana Latest News
राज्यातील महिला आणि मुलींना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला आणि त्यांच्यावर अबलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची ही महत्त्वपूर्ण योजना आहे. आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांच्या बँक खात्यात प्रतिमाह १५०० रुपये जमा होणार आहेत. २१ ते ६५ वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे.महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना सुरू केली. या अंतर्गत महिलांना दरमहा १ हजार ५०० रुपये याप्रमाणे जुलै व ऑगस्ट महिन्यांचे तीन हजार रुपये बँक खात्यात जमा होण्यास १५ ऑगस्टच्या पूर्वीपासूनच सुरूवात झाली आहे. योजनेबाबत महिलांमध्ये आकर्षणही बघायला मिळत आहे.
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | ३0 सितम्बर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे Ladki Bahin Yojana Status
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. महिला व बालविकास मंत्रालयाचा अंदाज आहे की राज्यातील अडीच कोटी महिलापर्यंत ही योजना विस्तारली जाईल, असा दावा महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. महिला व बालविकास मंत्रालयाचा अंदाज आहे की राज्यातील अडीच कोटी महिलापर्यंत ही योजना विस्तारली जाईल, असा दावा महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी वर्तवला.
नागपुरातील कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबी मंदिराला सोमवारी आदिती तटकरे यांनी भेट दिली. याप्रसंगी महालक्ष्मीचे दर्शन घेतल्यावर आदिती तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. आदिती तटकरे पुढे म्हणाली, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत 2 कोटी 40 लाख अर्ज आले आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्याअखेरपर्यंत आलेल्या 1 कोटी 60 लाख महिलांना दोन महिन्याचा लाभ दिला आहे.
Ladki Bahin Yojana Latest News
दरम्यान सप्टेंबर अखेरपर्यंत आलेल्या अर्जांची छाननी सुरू आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत या योजनेअंतर्गत दोन कोटी पेक्षा अधिक महिला पात्र ठरतील. महिला व बालविकास मंत्रालयाच्या अंदाजानुसार अडीच कोटी महिलांपर्यंत ही योजना विस्तारली जाण्याचा अंदाज आहे. या योजनेसाठी सुरुवातीला ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती. मात्र सातत्याने अर्ज प्राप्त होत आहे. म्हणून मुदत वाढवण्यात आली. दर महिन्याला अधिकाधिक महिलांपर्यंत 1500 रुपयांचा लाभ पोहोचावा असा महिला व बालविकास मंत्रालयाचा प्रयत्न आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ज्यानी अर्ज भरले होते, त्यांना जुलै आणि ऑगस्टनंतर सप्टेंबर महिन्याचा लाभही लवकरच दिला जाईल. सप्टेंबर महिन्यात आलेल्या पात्र अर्जांनाही या महिन्यात लाभ मिळेल.
लाडकी बहीण योजना तिसरा हप्ता कधी मिळणार आणि रक्कम: Majhi Ladki Bahin Yojana 3rd Installment
- लाडकी बहीण योजनांचा तिसरा हप्त्याचे वितरण 29 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान सर्व पात्र महिलां लाभार्थींना बँक खात्यात जमा होणार आहे.
- ज्या महिलांचे अर्ज जुलै, ऑगस्ट महिन्यात पात्र झाले आहे त्यांना 4500 रुपये मानधन एकत्रित तीन महिन्याचे मिळणार आहे.
- 14 सप्टेंबर रोजी सोलापूर येथे शासनाकडून एक विशेष लाभार्थी वितरण समारंभ आयोजित केला जाणार आहे.
- यामध्ये ज्या महिलांचे अर्ज पात्र झालेले आहे,पण त्यांच्या बँक खात्यात आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नाही अशा महिलांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे.
Ladki Bahin Yojana List
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |
With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.