Ladki Bahin Yojana Status : 1 कोटी 59 लाख महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये प्रत्येकी पोचलेले आहेत वर करा ज्यांच्या हातात आल्यात बघा या सगळ्या महिलाना बैंक खात्यामध्ये पैसे आले आहे.त आता अगदी थोड्याशा राहिले आहेत ज्यांच्या खात्यात यायच्यात काळजी करू नका प्रत्येकाच्या खात्यात पैसे आल्याशिवाय योजना बंद होणार नाही आमचा निर्धार आहे. आता तर आता कुठे आम्ही 31 जुलै पर्यंतचे फॉर्म याचे पैसे जमा केले आहेत आता 31 ऑगस्ट पर्यंतचे जे फॉर्म्स आहेत त्याची छाननी जमा होईल त्यांच्याही खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर चे पैसे एकत्रितपणे तिन महिन्आयाचे 450 0 रुपये पण त्या ठिकाणी टाकू आणि त्याही नंतर सप्टेंबरमध्ये ज्यांचे फॉर्म येतील त्यांनाही जुलै आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर या तिन महिन्याचे पैसे येतील 450 0 रुपये त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत योजना कुठेही बंद होणार नाही ही खटाखट खटाखट सारखी योजना नाहीये ही फटाफट फटाफट योजना आहे.
लाडकी बहिण योजनेचे पैसे का आले नाहीत
ऑगस्टमध्ये फॉर्म भरला काहींनी जुलैमध्ये फॉर्म भरला तरी पण त्यांना पैसा आलेला नाही. पैसा हा आधार कार्डवर पाठवण्यात येत आहे त्यामुळे आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक असणे गरजेचे आहे. त्यामुळे ज्यांना खात्यामध्ये आधार नंबर लिंक आहे त्याच बँक खात्यामध्ये पैसे जातात त्यावेळेस त्यांना पैसे मिळाले नाही. त्याचबरोबर दुसरा हप्ता ज्यावेळेस राज्य सरकारने व्यतिरिक्त केला त्यावेळेसही त्यांना आधार नंबर लिंक नव्हता आता जास्तीत जास्त लोकांनी काय करायचे तुमचा आधार नंबर बँक खात्याला लिंक आहे. का चेक करून घ्या चेक केल्यानंतर कोणत्या बँक खात्याला लिंक आहे ऍक्टिव्ह आहे का अकाउंट चालू आहे की बंद आहे ते तुम्हाला बघणे गरजेचे आहे की आधार कार्ड स्टेटस मध्ये तुमचे आधार लिंक आहे, पण तो खातो बंद आहे त्यामुळे तुम्ही आधार नंबर लिंक केलेले तो तुमच्या बँक खात्याला लिंक आहे. त्या ऍक्टिव्ह आहे का चेक करा आणि त्याचबरोबर जर ऍक्टिव्ह नसेल तर जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये तुम्ही उघडून घ्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला अकाउंट ओपन करून देतील आणि आधार नंबर सुद्धा लिंक करूण देतील.
ladki bahin yojana अजुन महिलांचे अर्ज मंजूर झाले नाही त्यानी काय करायचे
काही महिलांच्या अर्जातील त्रुटी आणि बँकाचे आधार कार्डशी लिंक नसल्यामुळे पैसे जमा झाले नाही त्यांनी नेमकं काय करावं या संदर्भात शासनाकडून गाईडलाईन जारी केले आहेत तुम्ही लाडकी बहीण (ladki bahin yojana ) किंवा नारीशक्ती पोर्टलवरून अर्ज केला आहे. तो मंजूर झाला आहे परंतु पैसे बँक खात्यात आले नाही तर आपले बँका ते आधार कार्ड ची लिंक आहे की नाही हे तपासून पहा. बँका ते आधार कार्ड ची लिंक नसल्यास त्वरित लिंक करा त्यानंतर तुमच्या खात्यात जुलैपासून मिळणारे पैसे जमा होतील तुमच्या मोबाईलवर अर्जातील प्रतिबाबत काही मेसेज आला आहे का ते पाहावे त्यानंतर त्या त्रुटीची पूर्तता करून अर्ज पुन्हा सबमिट करावा. आधार लिंक असलेल्या दुसऱ्या बँका त्यात पैसे जमा झाले आहेत का ते देखील तपासून पहा बँक खाते उघडण्यासाठी महिलांनी कोणत्याही एजंटला बळी पडू नये कोणत्याही बँकेत 500 किंवा 1000 रुपयांसोबत कागदपत्रे दिल्यावर बँक खाते उघडता येतं असंही राज्य सरकारने म्हटले आहे.
Ladki Bahin Yojana Link
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | ३0 सितम्बर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
Bahin Yojana Documents Hindi
क्र. | आवश्यक कागदपत्र |
1 | ऑनलाईन अर्ज |
2 | आधार कार्ड |
3 | महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड |
4 | उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून) |
5 | बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत |
6 | पासपोर्ट आकाराचा फोटो |
7 | रेशनकार्ड |
8 | योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र |
With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
Sir hmm hmare pass rashan kard nhi hai,or na hi school ka dakhla hai
आम्ही 6 जुलैला फॉर्म भरलेला आहे अजून पर्यंत अप्रूवल नाही पेंडिंग दाखवत आहे तरी अप्रूवल कधी होईल आणि कधी पैसे येतील
Sir msg alay approved mhnun magun from bharle gele tayana pisae bhetla mala ajun 1rs bhetla nahi nahi kup adchan ahe job nahi tabiyat thik nasti medicine sati pisae havet mulanchi javabdari ahae kutun tari Adar melel mahatala tar pisae alech nahi