Ladki Bahin Yojana New update : लाडकी बहिण योजनेचे फॉर्म भरताना अनेकांकडून सरकारची फसवणूक होत असल्याची माहिती मिळते एकाच व्यक्तीच्या नावानं तीच अर्ज दाखल करण्यात आले. आणि या संदर्भात चौकशी केली असता त्यांच्या मोबाईल क्रमांकावर आधीच अर्ज भरण्यात आल्याचा समोर आलाय यात संदर्भात अधिक तपास केल्यापास करतात तर साताऱ्यातील एका व्यक्तीने आपल्या पत्नीचे नावे 30 याप्रकरणी पनवेल तहसील कार्यालयामध्ये एक तक्रार करण्यात आली आहे. आणि या संदर्भातला तपासता पोलीस करतात त्यामुळेच अनेकांचे अर्ज करण्याची तर व्हावे असाही एक प्रश्न सध्या महिलांच्या मनामध्ये आहे पनवेल मध्ये तक्रार करण्यात आलेली आहे आणि ही धक्का दायक बातमी समोर आली . साताऱ्यामध्ये घडलेली एकाच व्यक्तीचे नावे आल्यामुळे अनेक इतर महिलांना याचा फटका बसला सहित समोर आलाय यासंदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात.
लाडकी वहिनी योजनेत गैरप्रकार झाल्याचं समोर आलं असून सातारा इथल्या एका व्यक्तीने 30 अर्ज दाखल करत शासनाचे हजारो रुपये लाटले आहेत. नवी मुंबईत राहणाऱ्या पूजा महामुनी जेव्हा अर्ज भरायला गेला तेव्हा त्यांचा अर्ज वारंवार रिजेक्ट होऊ लागला त्याला संशय आला आणि त्यांनी भाजपचे माजी नगरसेवक निलेश बाविस्कर यांच्याकडे मग त्या गेल्या फोन नंबर त्यांचा फोन नंबर आधीच कोणीतरी अर्जात वापरलेला असाच बाविस्कर यांच्या तपासात समाजाला मात्र पूजा तर पहिल्यांदाच अर्ज भरत होते याचा अर्थ त्यांच्या फोन नंबर वापरून कोणीतरी पैसे लागते असं लक्षात आलं.
लाडकी बहीण योजनेतला Ladki bahin yojana गैरप्रकार आता समोर आलेला आहे एकाच व्यक्तीने अनेक अर्ज दाखल केले त्याच्यावर कोणती कारवाई करण्यात आलेली आहे का मुंबईतील पनवेल Panvel district मधील घटना आहे महानगरपालिका Panvel municipal corporation हद्दीमध्ये खारघर मध्ये पूजा महामुनी ही महिला जी आहे ती राहत होती आणि या महिलेने मुख्यमंत्री लाडकी अर्ज दाखल केला होता परंतु आहे तो नाकारण्यात आलेला आहे त्यानंतर त्यांच्या फोन नंबर वापरून कोणीतरी पैसे लागते असं लक्षात आलं.
लाडकी लाडकी बहिणी Ladki bahin yojana योजना संदर्भात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे सरकारची फसवणूक झाल्याची साताऱ्याच्या एका व्यक्तीने लाडके बहिणी बहिणीचे लाडकी बहीण योजनेमध्ये 30 अर्ज केले होते त्यामध्ये 26 अर्ज हे पात्र झाले आणि त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे पण जमा झाले आहेत.
पालघर मधील पूजा महामुनींचा अर्ज वारंवार नाकारल्या जात होता त्यामुळे त्यांनी आधी चौकशी केली असता त्यांचा मोबाईल क्रमांक हा अगोदरच त्यावरती अर्ज भरण्यात आलेले होते.
आपल्या पत्नीचा फोटो वेगवेगळ्या पोशाखामध्ये काढून 30 वेगळ्या महिला असल्याचे दाखवले होते त्यामुळे सर्व अर्ज पात्र होऊन त्यामध्ये 26 अर्जचे पैसे बँक खात्यामध्ये पैसे पण जमा झाले होते.
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.