Ladki Bahin Yojana 3000 Credited in Bank Account | Ladki Bahin Yojana 3000 Jama
Mazi Ladki bahin yojana first installment: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्र झालेल्या महारास्ट्र राज्यातील सर्व 21 ते 65 वयोगटातील महिलांना आता सरकारकडून आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा जुलै आणि ऑगस्ट दोन्ही महिन्याचा मिळून पहिला हप्ता 3000 रुपये मानधन रुपये लाडकी बहीण योजनेत पात्र झालेल्या महिलांच्या बँक खात्यात सरकारकडून जमा करण्यास सुरुवात झालेली आहे, तर जाणून घेऊया या बद्दल सर्व माहिती विस्तार मध्ये.
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | ३0 सितम्बर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
Ladki Bahin Yojana First Installment Credit | लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात
Ladki Bahin Yojana 3000rs Credited in Bank Of Maharastra Account |
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीच्या योजनेमध्ये ( Ladki Bahin Yojana )राज्यातील करोडो महिलांनी या योजना उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आता या योजनेच्या पहिल्या हप्ता पात्र महिलांना बँक खात्या सरकारकडून राशी जमा करण्याची सुरुवात झालेली आहे.
रक्षाबंधनाला अवघे तीन ते चार दिवस असल्यामुळे सरकारने लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये दोन महिन्याच्या पहिला हप्ता म्हणजे एकूण 3000 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये डी बी टी द्वारे क्रेडिट करण्यास सुरुवात केली आहे काही महिलाना याचा लाभ पण झाला आहे आता पूर्ण लाभार्थी महिलांचा खात्यामधे पैसे लवकरच येतील .
लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 1.40 करोड च्या वर महिलां पात्र
महिलांच्या आर्थिक सामाजिक समृद्धी साठी राज्य सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Ladki bahin yojana) घोषणा केली होती. १ जुलैपासून ही योजना अंमलात आणली गेली. आतापर्यंत या योजनेत १ कोटी ४० लाख अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. या पात्र महिलांच्या खात्यात रक्षाबंधाच्या आधी म्हणजेच १७ ऑगस्ट रोजी दोन महिन्याची रक्कम जमा होणार असल्याचे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले होते. मात्र आता राम सातपुते व राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटील या भाजप आमदारांनी पैसे जमा झाल्याचा मेसेज आल्याचे काही स्क्रीनशॉटही त्यांनी सोशल मीडिया हँडलवर शेअर केले आहेत
बैंक ऑफ़ महाराष्ट्र या बैंक सोबत लिंक असलेल्या महिलांच्या खात्यात सर्वप्रथम आले लाडकी बहिणी योजनेचे 3000 रुपये
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र झालेल्या महिलांचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थी महिला महिलांच्या जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दोन्ही मिळून 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे ज्या महिलांचे बँक खाते हे बँक ऑफ महाराष्ट्र आहे आणि लाभार्थी महिलांचे त्यांच्या मधील बँक खाते पण याच बँक ऑफ महाराष्ट्र चे लिंक असेल तरच त्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पहिला हप्ता तीन हजार रुपये येणार आहे.
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |
With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.