Parbhani Municipal Corporation Ladki Bahin yojana List
Ladki Bahin yojana Parbhani List : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीन योजना मध्ये नोंदणी करून पात्र अपात्र याची यादी प्रसिद्ध करण्या बाबतचे सरकारने जीआर च्या माध्यमातून सांगितले होते. या पात्र आणि अपात्र याद्या कोठे पहायच्या या बाबत सर्वच अर्जदारच्या मनात शंका आहेत. शासनाने नवीन प्रसिद्धी पत्रक काढून प्रत्येक मतदार संघ नुसार यादी प्रसिद्ध करण्यात याव्यात अश्या सूचना दिल्या होत्या. त्या नुसार मतदार संघात येणाऱ्या प्रत्येक ग्रामपंचायत नुसार तसेच नगरपरिषद नुसार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. परंतु अजून पर्यंत तरी धुळे नगरपरिषद सोडता कोणत्याही पंचायत किंवा नगरपरिषद ने यादी प्रसिद्ध केलेली नाही.

महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण(Ladki Bahin yojana Beneficiary List) योजनेमध्ये नवीन अपडेट आलेली आहे लवकरच पहिली 1500 मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यातील गरीब महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी ही योजना काढली आहे या योजनेमध्ये महिलांना प्रति वर्ष 18,000 हजार रुपये म्हणजेच दर महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची सुरुवात 1 जुलैपासून सुरू झाली होती आता 31 ऑगस्ट पर्यंत फक्त ऑनलाइन फॉर्म भरू शकता.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी परभणी यादी | Parbhani Municipal Corporation Ladki Bahin yojana List
परभणी महानगरपालिका लवकरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची यादी जाहीर करणार आहे ही यादी महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर (Parbhani Municipal Corporation Yadi )जाहीर होईल. लाडकी बहीण योजनेची जाहीर केलेली यादी ही वार्ड क्रमांकानुसार असेल तर त्यावर क्लिक करून आपले पूर्ण नाव, आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर, बँक अकाउंट डिटेल आणि पत्ता हे सर्व माहिती बरोबर आहे की नाही ते व्यवस्थित चेक करायचे आहे.

माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत आपलं नाव कसं बघायचं…
१. आधिकृत वेबसाईटवर जायचा.
२. लाभार्थी यादी वर क्लिक करा.
३. तुमच्या जिल्ह्याचे नाव टाका.
४. त्यानंतर आधार क्रमांक टाका.
५. त्यानंतर जिल्ह्यातील वाढ नुसार तुम्हाला लिस्ट मिळेल त्यावर क्लिक करा.
६. त्यानंतर यादीतील नाव व आपले डिटेल पूर्ण चेक करा.
७. ही पीडीएफ फाईल डाऊनलोड करा.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी जमा होणार खात्यात..
माझी लाडकी बहीण( ladki bahin yojana yadi ) योजनेचे पैसे हे रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजेच 19 ऑगस्ट 2024 रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे मिळून 3000 रुपये जमा होतील अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
इथे बघा सर्व जिल्ह्याची लाभार्थी यादी (Parbhani Municipal Corporation Yadi )
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना परभणी महानगरपालिका (Parbhani Municipal Corporation )लवकरच महिला लाभार्थी यादी जाहीर करणार आहे जर आपल्याला परभणी जिल्ह्याची यादी पाहण्यासाठी खालील दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन करायचे आहे तिथे तुम्हाला परभणी महानगरपालिकेच्या लाभार्थी महिलांची यादी पाहायला मिळेल.
सर्व जिल्ह्याची लाभार्थी यादी| क्र. | पात्रता निकष |
| 1 | वय: 21 ते 65 वर्षे |
| 2 | कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न: ₹2.5 लाखांपेक्षा कमी |
| 3 | महाराष्ट्र राज्यातील रहिवासी |
| 4 | विवाहित, विधवा, घटस्फोटित किंवा निराधार महिला |
| 5 | बँक खाते असणे आवश्यक |
| क्र. | आवश्यक कागदपत्र |
| 1 | ऑनलाईन अर्ज |
| 2 | आधार कार्ड |
| 3 | महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड |
| 4 | उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून) |
| 5 | बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत |
| 6 | पासपोर्ट आकाराचा फोटो |
| 7 | रेशनकार्ड |
| 8 | योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र |

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.