मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : Pending To Submitted Form Status चेक कस करायच

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Pending to Submmit Ladki Bahin Yojana 2024 Form Status :

Pending To Submitted Form Status : महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र मध्ये लोकप्रिय योजना झाली आहे. यामध्ये आतापर्यंत दोन कोटीच्या जवळपास अर्ज प्राप्त झाले आहे त्यापैकी एक कोटी साठ लाख महिलांच्या बँक खात्यामध्ये पहिला हप्ता जमा झालेला आहे. आता उर्वरित महिलांचे अर्ज येणे चालूच आहे त्यापैकी या योजनेची आखरी तारीख अर्ज करण्याची 21 ऑगस्ट पासून आता ती 31 सप्टेंबर केलेली आहे. त्यामुळे अजून महिलांचा या योजनेतील महिलांचा आकडा हा अडीच कोटीच्या दरम्यान जाण्याची शक्यता आहे असे उपमुख्यमंत्री अजितदादांनी एका कार्यक्रमांमध्ये सांगितले होते.

ANGANWADI

mukyamantri mazi ladki bahin yojana

लाडकी बहिण योजनेमधील महिलांनी जे अर्ज केलेले आहेत त्यापैकी काही जणांनी ऑफलाइन केलेली आहे. तर काहीजणांनी ऑनलाइन नारीशक्ती वरून केलेले आहे. तर सर्व महिलांनी ज्यांना अर्ज पात्र झाले त्यांना पहिला हप्ता 3000 रुपये मिळालेला पण आहे. पण ज्या महिलांचे अर्ज अजून पेंडिंग दाखवत आहेत. त्यांची चिंता वाढलेली आहे त्यांना एकच प्रश्न पडत आहे की आमच्या अर्ज कधी पात्र होतील त्यामुळे लडकी बहीण योजना सबमिट प्रोसेस का आहे हे आपण या आर्टिकल मध्ये पाहूया.

Pending to Submmit Ladki Bahin Yojana काय असते

मुख्यमंत्री लाडके बहन योजनेमध्ये ज्या महिलांनी अर्ज केलेला आहे पण त्यांच्या अजून पेंडिंगच दाखवत आहेत किंवा त्यांचे अर्ज पात्र झालेले नाहीत. म्हणजेच त्या अर्ज तो अर्ज अजून पण अधिकाऱ्यांनी तपासलेला नाहीये म्हणजेच त्या अर्जाचे अजून तपासणे किंवा चार्जाचे पडताळणी झालेली नाहीये. म्हणून तो अर्ज पेंडिंग दाखवत असतो. अशा महिलांनी चिंता करण्याचे कारण नसते कारण जेव्हा आज हा अधिकाऱ्याकडे जाईल तेव्हा त्याची पडताळणी होईल तर दोन-तीन दिवसांमध्ये तुमचं पेंडिंग ऑप्शन हे त्या अर्जावरून हटून जाईल.

Ladki Bahin Yojana Form Status चे प्रकार काय असतात.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्जाचे त्यांचे स्टेटस चेक करण्याचे तीन प्रकार असतात त्यामध्ये

Pending To Submitted Form Status

Pending Status :

अर्जाचे स्टेटस जर पेंडिंग असे दाखवत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की तुमच्या अर्जाची पडताळणी अजून बाकी आहे म्हणजेच तुमचा अर्ज अजून तपासलेला नाहीये म्हणून पेंडिंग हे स्टेटस दाखवते.

pending

Reject Status :

लाडकी बहीण योजनेमध्ये अर्जाचे स्टेटस जर जिथे दाखवत असेल तर तुमच्या अर्जामध्ये काही त्रुटी आल्यामुळे तुमचा अर्ज अपात्र केला गेलेला आहे असे समजावे त्यामुळे तुम्हाला अर्ज पुन्हा दुरुस्त करून भरावा लागेल.

reject

Review status :

लडकी बहीण योजनेमधील अर्ज तुमचा रिव्ह्यू स्टेटस दाखवत असेल तर त्याचा अर्थ असा आहे की तुमच्या अर्जाची पडताळणीची प्रोसेस सुरू आहे तर लवकरच तुमचा अर्ज स्टेटस चेंज होईल.

preview

Approvel Status :

जर आपल्या अर्जाचा स्टेटस जर अप्रूव्हल दाखवत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की तुमचा अर्ज पूर्णतः पात्र ठरलेला आहे आणि तुमच्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि तुम्ही लाडक्या बहिणी योजनेसाठी पात्र आहात.

approve

Image Upload Problem Form लाडकी बहिणी योजना

लाडके बहिण योजनेमध्ये तुमच्या अर्जामध्ये जर इमेज अपलोड चा प्रॉब्लेम येत असेल तर त्यामध्ये Image Not Support असे स्टेटस दिसते जेव्हा तुम्ही त्यामध्ये पासपोर्ट साईज फोटो टाकतात किंवा स्क्रीनशॉट फोटो असते ती अपलोड करता तेव्हा तुम्हाला नोट सपोर्ट असं दिसते. तर त्यामुळे हा प्रॉब्लेम त्या अधिकृत साईड वरील ॲपचा आहे म्हणजे लडकी बहीण योजनेचा ॲपचा आहे. त्यामुळे तसंच त्या अर्जाला नॉट सपोर्ट असले तरी पण ओटीपी टाकून तसे आला तसाच फॉर्म सबमिट करायचा आहे.

योजनेमधील आपल्या Form Status Narishakti Doot Aap पाहता येते

1.सर्वप्रथम प्ले स्टोअर वर जाऊन आपल्या मोबाईल मध्ये नारीशक्ती दूध ॲप डाऊनलोड करायचा आहे.

NARISHKTI


2.त्यानंतर ॲप ओपन करून त्यामध्ये पूर्ण डिटेल टाका आणि लॉगिन बटन वर क्लिक करा.
3.त्यानंतर आपले नाव आणि आपले अर्जाचे डिटेल टाकून गेट स्टेटस या बटन वरती क्लिक करा.
4.त्यानंतर तुमच्या समोर लडकी बहीण योजना स्टेटस असं ऑप्शन दिसेल त्यामध्ये तुम्हाला अप्रूव्हल पेंटिंग रिझल्ट यापैकी काहीतरी स्टेटस दिसेल.

Pending to Submitted Status अधिकृत साइड वरून कसा चेक करायचा

ladkibahin.maharastra.gov.in

1.सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट ओपन करा.

Ladki Bahin Yojana 2nd Installment


2.तुमचं होम पेज ओपन होईल असं.
3.नवीन पेजवर अर्जदार लॉगिन या बटन वरती क्लिक करा.
4.आता इथे आपला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाका.
5.नंतर त्यानंतर कॅपच्या कोड टाकून लॉगिन बटन वरती क्लिक करा.
6.आता तुम्हाला नवीन पेजवर दिसेल लडकी बहीण योजनेचे स्टेटस यावरती क्लिक करा.
7.आता नवीन पेज वरती तुम्हाला अर्जदाराचे नाव आणि नंबर टाकून त्या गेट स्टेटस वर क्लिक करायचे आहे.
8.तुम्हाला दिसेल तुमचे लाडके बहीण योजनेतील स्टेटस पेंटिंग रिजेक्ट किंवा अप्रवल असेल असे दिसेल.

Ladki Bahin Yojana काय आहे आणि Document कोणते लागतात

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३0 सितम्बर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App
क्र.आवश्यक कागदपत्र
1ऑनलाईन अर्ज
2आधार कार्ड
3महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड
4उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून)
5बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत
6पासपोर्ट आकाराचा फोटो
7रेशनकार्ड
8योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

14 thoughts on “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : Pending To Submitted Form Status चेक कस करायच”

  1. Bankene cut kele. Amhala aamche paise milvun dya.. Dombivali Nagri sahakari banket tumhi swatah jaun sanga..te lok amhala return det nahi ahet paise. Vinanti ahe🙏

    Reply

Leave a Comment