नारी शक्ति योजना ऑनलाइन अप्लाई | नारीशक्ति दूत app लिंक लाडकी बहिन योजना
Nari Shakti Doot App Download Link लाडकी बहीण योजना साठी नारीशक्ती दूत मोबाईल ॲप डाऊनलोड करा लाडकी बहीण योजना अँप लिंक
लाडकी बहिणी योजना अँप नारीशक्ती दूत ॲप डाऊनलोड कसे करावे.
तुम्ही आतापर्यंत लाडकी बहीण योजनेसाठी मिळणारे पंधराशे रुपयासाठी अर्ज केला नाही तर त्वरित हा ॲप डाऊनलोड करून अर्ज करा, ह्या आर्टिकल मध्ये आम्ही तुमचे पूर्ण मदत करू नारीशक्ती दूध आपली सर्व माहिती आपल्याला या पोस्टमध्ये मिळेल.
This is The Article about Naari Shakti Doot App Download Link and Ladki Bahin Yojana app Link
Naari Shakti Doot App डाउनलोड करण्याच्या खूप सरळ मार्ग आहे.
आपल्याला गुगल प्ले स्टोअरवर जावे लागेल
नारीशक्ती योजना योजना ॲप
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण नारीशक्ती दूत ॲप आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकता.
नारीशक्ती योजना योजना ॲप Download Link
नारी शक्ती दूत मोबाईल ॲप लिंक | Nari Shakti Doot Registration Portal Login
तुम्हाला लाडकी बहीण योजना चे पंधराशे रुपये पाहिजे असेल तर तुम्ही या ॲपद्वारे लाडकी बहीण मिळण्यासाठी अर्ज करावा लागेल तो अर्ज शासनाच्या पडताळणी नंतर त्याला सरकार अप्रवल करेल व त्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये मिळेल अर्ज करण्यासाठी तुम्ही गुगल प्ले स्टोअरवर या आपला डाऊनलोड करू शकतात.
लडकी बहीण योजनात केलें सरकारने खूप मोठे बदल
लडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनाची एक महत्वकांशी योजना आहे, महिलांना स्वावलंबी व सशक्तीकरण करण्यासाठी महिन्याला पंधराशे रुपये मानधन त्यांच्या बँक खात्यात सरकार टाकणार आहे या योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने प्रतिवर्षी 45000 करोड रुपयाचे बजेट आवर्तन केलेले आहे या योजनेमध्ये आपण आँनलाईन फार्म मोबाईल ने भरुन योजनेमध्ये सामील होऊ शकता.
क्र. | पात्रता निकष |
1 | वय: 21 ते 65 वर्षे |
2 | कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न: ₹2.5 लाखांपेक्षा कमी |
3 | महाराष्ट्र राज्यातील रहिवासी |
4 | विवाहित, विधवा, घटस्फोटित किंवा निराधार महिला |
5 | बँक खाते असणे आवश्यक |
क्र. | आवश्यक कागदपत्र |
1 | ऑनलाईन अर्ज |
2 | आधार कार्ड |
3 | महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड |
4 | उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून) |
5 | बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत |
6 | पासपोर्ट आकाराचा फोटो |
7 | रेशनकार्ड |
8 | योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र |
With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
अजून पैसे आले नाहीत एकही installment नाही आले