Ladki Bahin Yojana Hafta: 2100 रुपये कधीपासून मिळणार पहा !! डिसेंबर पासून ?

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana 6th installment update 2100 rupees:

Ladki Bahin Yojana 6th installment update : सरकारने अ‍ॅप आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यास सुरुवात केली होती. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आधी 1 जुलै ते 15 जुलैपर्यंत मुदत दिली होती, नंतर ती 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली.31 जुलैपर्यंत ज्या महिलांनी अर्ज केले होते, त्यांच्या खात्यात रक्षाबंधनापूर्वी 1500 रुपये जमा झाले होते.

त्यानंतर 31 ऑगस्टपर्यंत मुदत वाढवण्यात आल्यानंतर त्या महिन्याचे पैसेही बँक खात्यात जमा झाले. नंतर सरकारतर्फे आधी सप्टेंबरपर्यंत तर त्यानंतर 15 ऑक्टोबरपर्यंत मुदत वाढवण्यात आली.

Ladki Bahin Yojana

राज्य सरकारने मोठी घोषणा केली होती. नोव्हेंबर महिन्यात दिवाळी असल्याने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा दोन महिन्यांचे पैसे एकत्र देण्याचे वचन सरकारने दिलं. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिवाळी असल्याने ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे दोन महिन्यांचे पैसे एकत्र देण्याचं वचन सरकारने दिलं. त्यानुसार, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून या दोन महिन्यांचेही पैसे आले आहेत आता प्रतिशा 6 व्य हप्त्या ची आहे .

Ladki Bahin Yojana 6th installment December 1500 rupaye

Ladki Bahin Yojana महायुतीच सरकार आलंय म्हणजे लगेच आपल्याला आता येत्या डिसेंबर महिन्यापासून 2100 रुपये मिळणार का तर तसं नाही. 2100 रुपये आपल्याला डिसेंबर महिन्यापासून मिळणार नाहीत हे सर्वप्रथम लक्षात घ्या. आता डिसेंबर मध्ये जो काही 6th Installment हप्ता लाडकी बहीण योजनेचा आपल्या खात्यामध्ये जमा होईल तो मात्र 1500 रुपये जमा होईल.

Ladki Bahin Yojana

आता 2100 रुपये मग कधीपासून मिळतील तर आता 2100 रुपये आपल्याला मिळणार हे फिक्स आहे कारण महायुती सरकारने त्यांच्या जाहीरनामांमध्ये त्याची घोषणा केलेली आहे हे आणि काल मुख्यमंत्र्यांना जेव्हा बऱ्याचशा महिला अभिनंदन करायला गेले होत्या.

मुख्यमंत्र्यांचे वर्षा निवासस्थानी त्यांच्या गेलेले होत त्यावेळेस देखील मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासित केलेला आहे की आपल्याला लाडकी योजनेअंतर्गत आम्ही लवकरच 2100 रुपये देऊ त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्याला दर महिना २१०० रुपये मिळणार हे फिक्स आहे पण ते डिसेंबरपासून मिळणार नाहीत तर डिसेंबरचा जो काही हप्ता आहे तो आपल्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होईल.

2100 रुपये कधीपासून मिळतील तर आता 2100 रुपये आपल्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी सर्वप्रथम जे काही महायुती सरकार आता स्थापन होईल. नव्याने महायुती सरकारची काही स्थापन होईल या सरकारला सर्वप्रथम आता नवीन पहिलं हिवाळी अधिवेशन सुरू होईल. या हिवाळी अधिवेशनामध्ये सर्वप्रथम ठराव मांडावा लागेल ठराव पास करावा लागेल. आणि सध्या महायुती सरकार हे बहुमतामध्ये आहे त्यामुळे तो ठराव लवकरच पास होईल. आणि त्यानंतर जी काही अतिरिक्त आता यासाठी निधी लागणार आहे कारण ऑलरेडी पात्र लाभार्थ्यांना दर महिना पंधराशे रुपये देण्यासाठी जी काही निधीची तरतूद आहे ती केलेले आहे.

Ladki Bahin Yojana 2100 rupaye installment कधीपासून मिळणार

Ladki Bahin Yojana पण आता अतिरिक्त वरचे जे काही 600 रुपये प्रत्येक लाभार्थ्याला द्यावे लागणार आहेत या प्रत्येक दोन कोटी लाभार्थ्यांप्रमाणे 600 रुपये अतिरिक्त जी काही निधी आहे या निधीची तरतूद देखील महायुती सरकारला येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये करावी लागेल, त्याची पुरवणी णी मांडावी लागेल पुरवणी मागणी मंजूर झाल्यानंतर त्यासाठीचा शासन निर्णय शासनाकडून निर्गमित केला जाईल. आणि त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं जाईल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण Ladki Bahin Yojana योजनेअंतर्गत आता आपल्याला दरमहा 1500 रुपये ऐवजी 21 रुपये दिले जातील. आणि ते कोणत्या महिन्यातल्या खात्यामध्ये जमा केले जातील हे देखील आपल्याला त्याच शासन निर्णयाच्या माध्यमातून समजणार आहे त्यामुळे जरी महायुती सरकार आता सत्तेवरती आलेला असेल तरी देखील आपल्याला लगेच ते 2100 रुपये देणार नाहीत किंवा देऊ शकत नाहीत कारण महायुतीच सरकार जरी आलं तरीसुद्धा शासनाला सुद्धा काही निर्बंध आहेत नियम आहेत .

Ladki Bahin Yojana Status Check

कुठल्याही योजनेचा निधी वाढवण्यासाठी शासनाला देखील काही तरतुदी अधिकाराव्या लागतात काही ठराव आधी पास करावे लागतात. त्यानंतर शासनाला एखाद्या योजनेचा निधी जो आहे तो वाढवता येतो त्यानंतर राज्यपालांची मंजुरी असते या सर्व गोष्टींचे पूर्तता झाल्यानंतरच लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्याला दरमहा २१00 रुपये मिळतील आता 2100 रुपये मिळतील हे मात्र नक्की आहे फिक्स आहे आता बरेच जण म्हणतील की सरकार मग चाललं कल्पना करेल का किंवा वेळ काढून पणा करेल का किंवा याला विलंब लागेल.

2100 रुपये कधीपासून मिळणार

vतर तसं काही होणार नाही कारण सरकारने स्वतः मान्य केलेला आहे की लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकार हे बहुमताने पुन्हा एकदा सत्तेमध्ये आलेला आहे. महायुती सरकार सत्तेमध्ये येण्याचा खूप मोठा वाटा हा लाडकी बहिणी योजनेचा आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या वाढीव निधीसाठी महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर लगेच यासाठीची तरतूद केली जाईल साधारण एप्रिल महिन्यापासून हे लाडकी बहीण योजनेची 2100 रुपये Ladki Bahin Yojana installment दर महा आपल्या खात्यामध्ये जमा केली जातील अशी सध्या शक्यता वर्तवली जात आहे. आता या संदर्भात महायुतीचे सरकार जेव्हा स्थापन होईल त्यानंतर अधिकृतरित्याची काही घोषणा आहे ती सरकारकडून केले जाईल पण बऱ्याच जणांचे हा प्रश्न होता की आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत महायुतीच सरकार पुन्हा स्थापन झाल्यामुळे लगेच 2100 रुपये डिसेंबर पासून मिळतील का किंवा नाही हे सांगता येत नाही.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

8 thoughts on “Ladki Bahin Yojana Hafta: 2100 रुपये कधीपासून मिळणार पहा !! डिसेंबर पासून ?”

  1. When will I start getting money in my account my
    Your application has been submitted successfully. Application ID THTH107927445 – MAHGOV
    Thi msg I got on 26 augusr

    Reply
  2. Mere jo ladkibahinyojana aap hai,usme dekha rha hai,ki aapko Paisa transfer hua hai,lekin aadhar card doesn’t exist in aadhar ki wajah se cancel hua hai,jabki maine bank me check karwaya to sab sahi hai,aur NPCI me bhi khud se check Kiya to sab kuch ok hai,phir jhol kaha hua hai…
    Jay hind
    Jay Maharashtra

    Reply
  3. Mere ko naari shakti dooth aap par ladli bahen yojna ka status nahi bata ra hai.
    Login kar raha hu to OTP bhi nahi ara hai

    Reply

Leave a Comment